Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!

च
चिंतामणी
Sun, 09/26/2010 - 06:13
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3092 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
निवेदिता-ताई Sun, 09/26/2010 - 06:40 नवीन
धन्यवाद....मी पासवर्ड लगेचच बदलला..पण ओर्कूट वरील स्क्राप कसे डिलीट करु.. लोग-इन करायचे नाही न...कॄपया माहिती द्या.
  • Log in or register to post comments
P
Pain Sun, 09/26/2010 - 07:14 नवीन
ते स्क्रॅप डीलीट केले तर ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/26/2010 - 07:26 नवीन
दोन स्क्रॅप येऊन पडले होते. हॅपी 'बॉम सबाडो' असे म्हणून. मला काहीच कळले नाही. धडाडीचे कष्टाळू कार्यकर्ते श्री कुंदन यांना त्यांच्या कामात व्यत्यय आणून आम्ही विचारले की, बॉम सबाडो' काय भानगड आहे. हा भला माणूस काही दिवसापासून सरळ उत्तर देतच नाही. ' व्हायरस' आहे. दीर्घ पॉज घेतला. काही क्षणाने 'ऑर्कूटवर' कलमडू नका म्हणाला. देवदत्ताने मग एक दुवाही दिला तेव्हा तो व्हायरस असल्याचे कळले. अशा व्हायरस बद्दल अधिकृत माहिती कुठे मिळते असे विचारायचे होते ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 09/26/2010 - 07:34 नवीन
एक प्रश्नः मुद्दा २ चा अर्थ काय? लॉगआऊट केल्यानंतर कम्युनिटी कशा पाहणार आणि डिलिट कशा करणार?
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sun, 09/26/2010 - 08:35 नवीन
हा बग दोन मित्रांच्या नावाने.
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Sun, 09/26/2010 - 08:37 नवीन
असाच स्क्रॅप.. मी लगेच डीलीट केला.. हाय काय अन नाय काय !
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sun, 09/26/2010 - 08:41 नवीन
अवांतर : आयुष्यातील काही कटु आठवणी अश्याच easily delete करता येतात का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
अ
अनिल २७ Sun, 09/26/2010 - 08:45 नवीन
नाही हो गांधीवादी साहेब. आयुष्य हे ऑर्कुट ईतके सोप्पे नाहीये ना, ह्या कटु आठवणी सोबत घेऊनच आयुष्य पुढे न्यावे लागते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
व
विजुभाऊ Sun, 09/26/2010 - 17:08 नवीन
आयुष्यातील काही कटु आठवणी अश्याच easily delete करता येतात का हो ? त्या तशा आठवणी अर्काईव्ह मध्ये टाकून द्यायच्या असतात. त्या आठवणी रोज रोज उगाळत बसलात तर त्यांचा व्हायरस इतर सर्व लाईव्ह फाईल्स करप्ट करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
न
निवेदिता-ताई Sun, 09/26/2010 - 15:20 नवीन
नाही हो गांधीवादी साहेब............याला जीवन ऐसे नाव !!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 09/26/2010 - 17:23 नवीन
ऑर्कूटवर एकेकाळी खातं होतं ह्याची ह्या लेखाच्या निमित्ताने याद आली! पासवर्ड सोडा, युजर आय्डीपण विसलोय!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा