Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भारतात हे असं होताना कधी दिसणार?

य
युयुत्सु
Mon, 09/27/2010 - 07:11
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2979 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 07:16 नवीन
वाचून हे आठवले. खान ऍकॅडमी
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 09/27/2010 - 12:15 नवीन
भारतात हे असं होताना कधी दिसणार??? आपण सारे मिपा मंडळेी असे करु शकतो...आपण सार्यांनेी मनावर घेतले तर शक्य होईल.....असे वाटते...
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 13:58 नवीन
चांगला विचार आहे. तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास नक्की पुढे पाऊल पुढे पडू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/27/2010 - 14:04 नवीन
मस्तच!!!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 09/27/2010 - 15:41 नवीन
असे भारतातही होत आहे. आपले सगळ्यांचेच लक्ष हे अधुनिक (स्पर्धात्मक) शिक्षण आणि शहरी/निमशहरी समाजाकडे असल्याने (थोडे टोकाचे उदाहरण म्हणून) तेथे फुकटचे कोचींग क्लासेसच्या नोट्स मिळणारी संकेतस्थळे यांच्याकडे नकळत जाऊ शकते आणि वाटू शकते की असे काही होत नाही. या संदर्भात शेतकर्‍यांना माहीती आणि शिक्षण मिळण्यावरून चालू असल्याचे (सरकारी आणि खाजगी/विनानफा तत्वावर) ऐकलेले आहे. आत्ता दुवा नाही. अशोक खोसला यांची डेव्हलपमेंट आल्टरनेटीव्ह ही संस्था आणि त्या संस्थेचाच तारा-अक्षर नावाचा एक प्रकल्प पहा ज्यात अशिक्षितांना किमान वाचता येईल इतके शिकवले जाते. हे आजच्या घडीस तितकेच महत्वाचे आहे. असे अजून अनेक आहेत. वेळ मिळाल्यास लिहीन...
  • Log in or register to post comments
ग
गोरिला Mon, 09/27/2010 - 17:13 नवीन
हा प्रश्न पुणेरी पाटीवर हवा होता . अहो इथे फ्रेश हवा हवी तर tax वसुली करावी असा विचार मंत्री मंडळ करती आणि तुम्ही...................
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/27/2010 - 17:25 नवीन
फारच उपयुक्त दिसते आहे हे काम. दुव्याबद्दल धन्यवाद युयुत्सु! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा