कलादालन

कास .. फुलांचे पठार २०१०.. भाग २

Primary tabs

१५ दिवसात ३ वेळा कासला जायची वेळ आली. प्रत्येक वेळी नवीन प्रकारची फुलं उमलेली पहायला मिळाली. त्याची ही झलक.. पर्यटकांचा ओघ ही वाढतो आहे.. अधिकाधिक लोक या निसर्गाच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत हे चांगलंच.. पण वाहनांची वाढती संख्या या भागाचं प्रदूषण वाढवेल ही भीती पण वाटते..

या फुलांपैकी एका फुलाला "मिकी माऊस" का म्हणतात ते पहाता क्षणी कळेल..














मदनबाण

सुंदर... :)
बातम्यांमधे सुद्धा हे पठार ठाखवण्यात आलं होतं, पर्यटकांच्या वाढत्या संख्येने मूळ जागेच सौंदर्य टिकुन राहील का ? अशी शंका त्यात व्यक्त करण्यात आली होती.

प्राजु

आहाहा!
कुठे आहे हे कास?? कसे जायचे?
फार सुंदर आहेत फोटो.

उपेन्द्र

सातार्‍याला या..
इथून फक्त २५ किमी वर.. अवश्य या..पण आता या वर्षी फार तर ८-१० दिवसच राहिले फुलांचे..