मी शिवाजी बोलतोय !

आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ - म्हणजे तुमच्या भाषेत हां !

आज तुमच्यापैकी काहींच्या मते माझी जयंती-बाकी काहींच्या मते ती ६-एप्रिल रोजी आहे !