Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला पडणारे काही प्रश्न

ए
एमी
Wed, 09/29/2010 - 06:56
🗣 81 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14712 वाचन

💬 प्रतिसाद (81)
स
सदाची पहुणी Wed, 09/29/2010 - 07:34 नवीन
करुणा गोखले च बाईमाणूस हे पुस्तक वाचाव.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/29/2010 - 07:37 नवीन
हे पुस्तक अजून पूर्ण वाचून झालेलं नाहीये, पण मलातरी हे पुस्तक बरंच आवडलं; विचार, मांडणी या सगळ्याच दृष्टीने! बाकी या विषयावर चर्चा करावी अशी इच्छा झाली की झाडावरून उतरेन खाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदाची पहुणी
प
प्राजु गुरुवार, 09/30/2010 - 02:05 नवीन
अगदी हेच आलं मनात. सध्या झाडावर चांगली फांदी मिळाली आहे.. बघूया कोणाच्या किती विकेट्स पडतात ते.. मग खाली यायचं का नाही ते ठरवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सदाची पहुणी Wed, 09/29/2010 - 07:37 नवीन
करुणा गोखले च बाईमाणूस हे पुस्तक वाचाव.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/29/2010 - 07:51 नवीन
सातवा मुद्दा जर्रा वेगळ्या लॉजीकने सुद्धा अ‍ॅप्लाय होतो Husband for Housewife = Free Of Cost ( Breadwinner + हक्काचा Slipping Partner + Security + Income Source + Mentor for children + Driver etc) पाहुणे साहेब तै. प्रत्येक गोष्टीच्या विपर्यास करता येतो. अवांतर : नवरा असलेल्या पुरुषांला बायकोसाठी फ्री ऑफ कॉस्ट मेल प्रॉस्टिट्यूट म्हणाले तर कसे?
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 09/29/2010 - 09:42 नवीन
माझ्या माहितीतील अनेक कुटूंबांमध्ये Mentor for children + Driver ही कामे पण हाऊस वाइफ करते. नवरे ऑफिस कामामध्ये इतके बिझी असतात की मुले झोपल्यावरच घरी येतात नाहितर सारखे टूर वर असतात. त्यामुळे या बायकांच्या बाबतीत Security चा मुद्दा ही मोडीत निघतो. आणि टूर वर असल्याने हक्काचा स्लिपींग Partner ह्या गोष्टीला काही अर्थ रहात नाही, इथे जवळच रहाणार्‍या एका कुटूंबातील नवरा १ महिना भारतात गेला आहे ऑफीसच्या कामासाठी. आणि तसेही ओळखीतल्या इतर कुटूंबातील कमावत्या स्त्रीयां त्या हाऊस वाइफ नसूनही रोजचा रात्रीचा स्वयंपाक; मुलांचे , स्वतःचे आणि नवर्‍याचे डबे , नवर्‍याला भाजीपाल्यातले काही कळत नाही म्हणून बाजारहाट करणे, मुलांचा अभ्यास वगैरे कामे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्वैर परी Wed, 09/29/2010 - 14:18 नवीन
अगदी बरोबर म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 09:14 नवीन
Slipping Partner ही नवरे जमात असतेच स्लिपरी. नवरा असलेल्या पुरुषांला समाज किती प्रगत झालाय, नै ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/29/2010 - 09:45 नवीन
मिभोकाका आले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
श्रावण मोडक Wed, 09/29/2010 - 12:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विनायक प्रभू Wed, 09/29/2010 - 14:09 नवीन
तेथे पाहीजे जातीचे ते उगाच नै म्हणत. सध्या विजुभौ काटेदार स्लिपर्स वापरतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 18:11 नवीन
त्यांनी काही वेगळीच अनुभूती येते का ? आणि काटेदार ? तुम्हाला बहुतेक "रिब्ब्ड" म्हणायचे असावे. मॅग्नम कंपनीच्या रिब्ब्ड स्लिपर्स. (स्लिपर्स - समथिंग यू स्लिप ऑन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
श
शिल्पा ब Wed, 09/29/2010 - 07:54 नवीन
वरील काही प्रश्न मी माझ्या सासरच्यांना विचारले असता नुसती रडारड आणि माझ्या नावाने बोटं मोडणं एवढंच पदरी पडलं... माझ्या नवर्याच्या आईचा जावई मुलीला सोडून राहिला तर "किती ताटातूट होते त्यांची" अन मला माझ्या नवर्यापासून दूरच राहायला पाहिजे म्हणून गोंधळ.. सामंजस्याने सुटत नाही तेव्हा सरळ भांडण केलेले परवडते..उगाच दुसर्याला दाखवायला म्हणून वरवर गोड कशाला वागायचे?
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 09/29/2010 - 09:08 नवीन
माझ्या नवर्याच्या आईचा जावई
कोण!!????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 09:52 नवीन
त्यांच्या नणंदेचा नवरा. चौथीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला गेल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 09:56 नवीन
बायकोच्या बहिणीच्या नवर्‍याला "साडू" असा विशिष्ट शब्द असताना, नवर्‍याच्या बहिणीच्या नवर्‍याला काहीच शब्द नसावा, ह्याबद्दल समस्त नवरेजातीकडून निषेध व्यक्त करतो. आणि मराठीत "नाडू" हा नवीन शब्द दाखल करावा, ही विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
य
योगी९०० Wed, 09/29/2010 - 11:17 नवीन
नाडू शब्द चांगला आहे.. "भाडू" किंवा "लाडू' सुद्धा चालेल..लाडू जास्त चांगला कारण बहिणीच्या नवर्‍याचे नेहमीच लाड होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/29/2010 - 11:47 नवीन
लाडू वाचून बेसनलाडू आठवले :-) आणि भाडू हे एका शिवीचे प्रेमळ व्हर्जन वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
स
सुहास.. Wed, 09/29/2010 - 12:28 नवीन
हा हा हा एक गाणे आठवले ... 'तुझा खर्च लागला वाढु ' 'सांग किती ग कर्ज काढु ' 'वर काल मेव्हणा आलाया भाडु' 'सांग कितीग कर्ज काढु'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 15:26 नवीन
निषेधाशी सहमत. नाडू शी असहमत. च्यायला, तो बिचारा स्वतःच नाडलेला असतो, त्तो कुणाला 'नाडू' शकेल? कायतरीच हाँ काका तुमचं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विकास Wed, 09/29/2010 - 16:00 नवीन
नाडू च्या ऐवजी "नडू" पण होऊ शकेल... बाकी याच संदर्भात एक छान म्हण आहे: "जावई माझा भला, लेकीसोबत आला :-) आणि मुलगा माझा दिवटा सुनेपाठी गेला :( " इतर प्रश्नांच्या संदर्भात मला वाटते मिपावर केवळ युयुत्सु हे एकच व्यक्तीमत्व अधिकारवाणीने उत्तरे देऊ शकेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 16:03 नवीन
अहो विकासदादा, ज्या बिचार्‍याला कुणाला नाडतासुध्दा येत नाही तो नडू कसा शकेल? नडने कु डेरिंग लगता भाय... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 09/29/2010 - 16:15 नवीन
जर बारामतीकर असे म्हणायला लागले तर बोलणंच खुंटल... :( ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 16:31 नवीन
अहो चालायचंच..जगरहाटी आहे. बिचार्‍या पुरुषांना काही किंमत आहे का? ;) बाकीची मर्दुमकी बाहेर..घरात शिरलं की मिशी गप खाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नगरीनिरंजन Wed, 09/29/2010 - 16:43 नवीन
आजकाल नवर्‍याने मिशी ठेवलेलंच आवडत नाही बर्‍याच बायकांना तर खालीवर करायचा प्रश्नच नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विनायक प्रभू Wed, 09/29/2010 - 16:45 नवीन
ची एक क्रिप्टीक प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
श
श्रावण मोडक Wed, 09/29/2010 - 17:21 नवीन
बाकीची मर्दुमकी बाहेर..घरात शिरलं की मिशी गप खाली!
काय रे? बाहेर उद्योग? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
श्रावण मोडक Wed, 09/29/2010 - 17:21 नवीन
बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो. काय विकासराव, तुम्ही हे विसरलात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ध
धमाल मुलगा Wed, 09/29/2010 - 18:09 नवीन
>>बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो. असं गृहित धरुन चाललं तर फसगत नक्की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विकास Wed, 09/29/2010 - 19:45 नवीन
बारामतीकर = जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ असतो. एकदम बरोब्बर! पण कधी कधी कसे चुकून का होईना बाहेर येतच... आणि तुम्ही दाखवल्या परमान मग बाहेर असताना - घरात असल्यावर असले प्रतिसाद येतात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मस्तानी Wed, 09/29/2010 - 16:42 नवीन
सहीच आहे ! ... आधी कधी ऐकली नव्हती, आणि आता कधी विसरणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नगरीनिरंजन Wed, 09/29/2010 - 16:46 नवीन
आणखी एक घ्या: पोरी नेल्या चोरांनी आणि पोरं नेली घारींनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी
अ
अश्विनीका Wed, 09/29/2010 - 18:56 नवीन
तुम्हाला माहित नाही तो शब्द म्हणजे शब्दच नाही असे नाही. नणंदेच्या नवर्‍याला नंदाई किंवा नंदोई म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 18:59 नवीन
नंदोई हे हिंदीत. मराठीत काय म्हणतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अश्विनीका
प
पक्या गुरुवार, 09/30/2010 - 23:43 नवीन
पण हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात फक्त ण आणी न चा तर फरक आहे. मग नणंद हा शब्द मूळ हिंदी आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
पक्या गुरुवार, 09/30/2010 - 23:45 नवीन
हिंदीत नणंदेला ननंद म्हणतात तसेच मराठीत पण नंदाई / नंदोई हा शब्द वापरतात. ह्यातला कोणता शब्द हिंदीतून मराठीत आला किंवा मराठीतून हिंदित गेला ते माहित नाही. आमच्याकडे नातं सांगताना नंदाई हा शब्द वापरला जातो. आणि हाक मारताना जिजा हा शब्द वापरतो. जि़जीचा नवरा तो जिजा. नणंदेला जिजी म्हणतात म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
व
विजुभाऊ Wed, 09/29/2010 - 19:42 नवीन
नवर्‍याच्या बहिणीच्या नवर्‍याला काहीच शब्द नसावा, त्याला गुजरातीत नंदोजी हा शब्द आहे आत्याच्या नवर्‍याला फुवा हा शब्द आहे. ( मराठीत आतोबा हा शब्द आहे पण तो आयतोबा शी जरा जवळीक साधतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
नितिन थत्ते Wed, 09/29/2010 - 07:57 नवीन
जागा राखीव.
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 09/29/2010 - 09:28 नवीन
टाकला बॉ रुमाल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विकास Wed, 09/29/2010 - 16:02 नवीन
जागा राखीव. कुणाच्या बाजूने? नवर्‍याच्या का बायकोच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पैसा Wed, 09/29/2010 - 17:07 नवीन
योग्य वेळ पाहून मारा उडी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/29/2010 - 08:13 नवीन
यावर युयुत्सुंचे अभ्यासपुर्वक मत जाणुन घेण्यास आवडेल ;)
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 09/29/2010 - 09:30 नवीन
प्रश्न फार आवडले.. काही काही काळजाला भिडले.. मन सुन्न झालं.. अजून येऊ द्यात...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 09/29/2010 - 09:30 नवीन
काय गोष्ट आहे. अजुन एक लाहीधागा*. * पॉपकॉर्न
  • Log in or register to post comments
अ
अब् क Wed, 09/29/2010 - 09:34 नवीन
१००+
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 09/29/2010 - 09:38 नवीन
कुणी आहे का तिकडे..? या पाहूणे ताईंना जरा ते आपले मागचे "आय्.टी., नवरे, स्वयंपाक " असल्या धाग्यांच्या लिंक्स द्या बरे.....
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 09/29/2010 - 14:07 नवीन
योग्य उत्तरे युयुत्सूंना माहित असावीत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. ;)
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Wed, 09/29/2010 - 14:28 नवीन
पाहुणे बाई, तुमचे प्रश्न अगदी बरोबर आहेत! अवान्तरः माझ्या बहिणीच्या सासुने माझ्या बहिणीचे पहिले बाळन्तपण आणि पाचवी सासरीच करायला लावली. आणि स्वत:च्या मुलीचे बाळन्तपण मात्र तिच्या माहेरिच करवुन घेतले. तात्पर्यः मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि. :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 09/29/2010 - 15:20 नवीन
मुलीला सासरी फारशी किम्मत दिली जात नाहि असहमत. मला मुलगी म्हणणार असाल तर एक गोष्ट सांगते. तिकडे प्रभूमास्तरांच्या 'मुंजा' च्या धाग्यावर मला त्या गोष्टीतली गम्मत आधी कळली तरी कोण्णी शाबासकी दिली नाही. म्हणजे तिथेही किंमत शून्य झाली कि नाही?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी
म
मस्तानी Wed, 09/29/2010 - 14:29 नवीन
तुम्हाला पडलेले प्रश्न कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात, कमी अधिक प्रखरतेने अनेकांना पडतात ... तुम्ही इथे लिहून दाखवलंत इतकंच ... पण समाधानकारक उत्तर मिळतच नाही ना :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा