मनसे गीत
💬 प्रतिसाद
(12)
ग
गांधीवादी
Wed, 09/29/2010 - 11:38
नवीन
आम्ही पण मनसे सैनिक.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 09/29/2010 - 12:35
नवीन
छान आहे .. आवडले ..
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 09/29/2010 - 12:38
नवीन
झकास :)
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Wed, 09/29/2010 - 14:39
नवीन
गीत चांगले आहे. पण चाल ही शिवसेना गीताची थेट नक्कल वाटते.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 10/01/2010 - 05:56
नवीन
इंस्ने, तुला ज्या अर्थी नक्कल वाटते त्या अर्थी तू हे गीत गावून म्हटले आहे असे वाटते.
जरा चाल सांग म्हणजे लगेचच आपल्याला समजेल की चाल सारखी आहे की वेगळी.
अरे, शिवसेना अन मनसेचे वैर त्यांच्यापाशीच राहू दे. आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, सतरंज्या उचलणारे!
तू तू मी मी सोडून गाण्याचा आस्वाद घे फक्त.
:-)
अवांतर: अभ्यास चालू आहे की नाही बाबा?
- Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे
Wed, 09/29/2010 - 17:22
नवीन
लई भारी!!! झक्कास !!@!!
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Wed, 09/29/2010 - 17:27
नवीन
मराठीला काळीमा फासणार्या मनसेच्या विरोधात असल्याने ह्या कवितेला आमचा पास!
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 09/30/2010 - 05:25
नवीन
कसा आणि कुठे मराठीला काळीमा फासला मनसेने? कृपया सांगाल का? नाही म्हणजे सांगाच हा आग्रह आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/29/2010 - 17:34
नवीन
मनसे ला कविता जरुर पाठवा.......!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 09/30/2010 - 01:53
नवीन
>>मनसे ला कविता जरुर पाठवा.......!
सगळ्यांच्या प्रतीसादासहित (विशेष करून आमच्या प्रतिसदासाहित)
मनसेचे मांस किलो किलोने वाढेल.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 09/30/2010 - 04:03
नवीन
काळजी करू नका. पाठवलेली आहे. त्यांचा प्रतिसाद येतोच. अन या धाग्याची लिंकही पाठवलेले आहे.
- Log in or register to post comments
क
कशिद
Wed, 09/29/2010 - 18:08
नवीन
आम्ही पण मनसे सैनिक
- Log in or register to post comments