Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/29/2010 - 18:15

प्रतिक्रिया द्या
5698 वाचन

💬 प्रतिसाद (30)
ग
गणपा Wed, 09/29/2010 - 18:24 नवीन
colourful दिसते
मी रातांधळा झालो की काय.. मला तर कायबी दिसुन न्हाई राह्यलं.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/29/2010 - 18:33 नवीन
काय वाकड आहे देव जाणे माझं आणि त्याचं. पण तरीही.... ingredients : वरून असं visualise करायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
न
निवेदिता-ताई Wed, 09/29/2010 - 19:04 नवीन
१ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली..........म्हणजे काय??????????? कसे लागते......... प्लेट मध्ये घेउन स्वतः खावे. हे जास्त चांगले...तसेच करीन.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/29/2010 - 19:19 नवीन
पार्स्ली म्हणजे कोथिंबिरीसारखी दिसणारी एक वनस्पती. तिची पानं थोडी मोठी अस्तात. Image removed. ती साधारणपणे मोठ्या शहरांत मिळते. फलटणला मिळणं थोडं कठीण दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
क
कवितानागेश Wed, 09/29/2010 - 19:37 नवीन
(दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)>>>> यामुळे शिजल्यासरखा मऊ होईल का? चिकट होणार नाही ना?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 08:29 नवीन
दलिया २-३ वेळा धुवून घ्यावा. आणि त्यावर उकळते पाणी (साधारण दुप्पट) ओता. आणॉ झाकुन ठेऊन द्या. अगदी मऊ होतो. आणि तो पुर्ण शिजला नसल्याने जास्ती nutricious असतो. अश्या form मध्ये दलिया कधी खाल्ला जात नाही. आणि मस्त तो पिळुन घ्या. नंतर मग लिंबाचा रस ,जिरेपूड सगळे फ्लेवर्स स्पंज सारखे अब्सोर्ब करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
श
शिल्पा ब Wed, 09/29/2010 - 19:44 नवीन
दलिया का कुसकुस? आणि फोटो कुठाय?
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 09/29/2010 - 20:08 नवीन
मी या सॅलडमध्ये कुसकुस वापरते. दलिया खूप वेळ शिजवल्याशिवाय मऊ होत नाही. यात मऊ लागणे अपेक्षित नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शेखर Wed, 09/29/2010 - 20:10 नवीन
कुसकुस म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
क
कुंदन Wed, 09/29/2010 - 20:17 नवीन
अरे कुसकुस म्हणजे आपण शिर्‍यासाठी वापरतो त्या प्रकारचा रवा. ट्युणिशिया नामक देशातील एक प्रसिद्ध पा कृ आहे ती. -- ( ट्युणिशिया रिटर्न्ड) कुंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
श
शेखर Wed, 09/29/2010 - 20:19 नवीन
धन्यवात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
प्रभो Wed, 09/29/2010 - 20:22 नवीन
तो पण गव्हाचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
क
कुंदन Wed, 09/29/2010 - 22:28 नवीन
अरे प्रभो, अशी तयार पा कृ नाही द्यायची , जरा शोधु दिले असतेस की शेखरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
श
शेखर Wed, 09/29/2010 - 22:30 नवीन
तुझा प्रतिसाद बघितल्यावर लक्षात आले की मला शोधायची होती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
प्रभो Wed, 09/29/2010 - 23:28 नवीन
नेक्स्ट टाईम.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
शिल्पा ब गुरुवार, 09/30/2010 - 01:54 नवीन
आपण ट्युनिशियाला गेला होता का? अरे वा!!! नवीन संकृती अन जुनी संस्कृती यांचा असाच मेळ घातला पाहिजे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 08:31 नवीन
अगदे मस्त मऊ होतो. तुम्हाला वाटणार ही नाही कि तुम्ही raw form मध्ये दलिया खाता आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मनि२७ गुरुवार, 09/30/2010 - 08:50 नवीन
जाई , फोटो डकवला का नाही ग....?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 09:13 नवीन
जाउ दे.... करुन पाहते खट्पट...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनि२७
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 09/30/2010 - 08:58 नवीन
नविन पाकृ . नक्की करुन बघेन :)
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 09/30/2010 - 09:24 नवीन
जाई ऑलिव्ह ऑइल कच्चच खातात का ?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 09:43 नवीन
ऑलिव्ह ऑईल ला एक वेगळा फ्लेवर असतो. त्यात्ल्या त्यात vergin olive oil ला (काहिही केमिकल प्रोसेस न केलेले) तो जास्ती deep असतो. त्यामुळे salad मध्ये कच्चे वापरतात. आणि बर्‍याचदा काही डिशेस मध्ये फक्त पॅन ला स्प्रे करण्यासाठी वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/30/2010 - 09:33 नवीन
फोटु नाही म्हणुन प्रतिक्रीया नाही आणि वाचन पण नाही.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 09:47 नवीन
कोणीतरी छापु शकेल का? असेल तर ID द्या. आणि मग चढवा इथे. (तेवढ्यासाठी बाहेर जाणं 'आज' जमेल असं वाटत नाहिये.(permission येन इल्ले)
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु गुरुवार, 09/30/2010 - 14:23 नवीन
जाई तै... मी तुम्हाला माझा पत्ता दीला तर चालेल का हो????? छायाचित्र देण्यापेक्षा ती पाकृ पार्सल केली तर अति उत्तम...... स्व्.पा. "माझी आई म्हणत्ये... ऊतु नये मातू नये आणि फुकटची पाकृ सोडु नये......." ता.क. : पाकृ खाल्यानंतर (जबरी दुष्परीणाम न झाल्यास ) प्रतिक्रिया देण्यात येईल........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 15:22 नवीन
कशाला कष्ट घेता? मीच माझा पत्त्या देते.तुम्ही घरीच या ना खायला! सह टुकुंब या. .... इतके घाबरु नका.काही होणार नाही तब्येतीला.! (काय झालंच तर उतारा ही सुचवला जाईल) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु
प
पैसा गुरुवार, 09/30/2010 - 18:52 नवीन
जाईच्या सिस्टीमला कायतरी प्रोब्लेम आहे. तस्मात मी अपलोड करते आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/30/2010 - 18:55 नवीन
...... खरच मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रेवती गुरुवार, 09/30/2010 - 21:08 नवीन
जाईला फोटू चढवता आला नाही म्हणून तूनळीवर याची चित्रफित पाहिली. फारच कलरफुल प्रकार आहे. आत्ता चढवलेला फोटूही तसाच आलाय.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 10/01/2010 - 15:19 नवीन
मस्त लागते हे सॅलड.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा