अयोध्ये चे मंदिर
💬 प्रतिसाद
(7)
स
सोम्यागोम्या
गुरुवार, 09/30/2010 - 06:31
नवीन
आम्हाला इंग्रजी वाचता येत नाही कृपया भाषांतर करा. व विचार मांडा, हे स्वत:च्या ब्लॉगची जाहिरात केल्यासारखे वाटते.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 09/30/2010 - 06:41
नवीन
तीन वाजता आहेच निर्णय!. बाकी आपले व्यक्तिगत मत तिकडे छानसे हॉटेल काढावे असे आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 09/30/2010 - 06:48
नवीन
माझे मत त्या जागी माती + रॅबिट* टाकून एक डोंगर बनवावा व झाडे लावावी.
२००० वर्षांनी तिथे उत्खनन केले तर काय पाडून काय बांधलं होतं हे कळताच कामा नये.
*(महाराष्ट्रात) पाडापाडी केल्यावर निघणार्या डेब्री ला रॅबिट म्हणतात
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 09/30/2010 - 06:48
नवीन
असल्या फुटकळ धाग्यांची मिपावर ताबडतोब विडंबनं होतात हे तुम्हाला ठाऊक नाही वाटतं?
- Log in or register to post comments
र
रामदास
गुरुवार, 09/30/2010 - 07:02
नवीन
अयोध्या -बाबरी या विषयावर आज दुपारी कोर्टाचा निर्णय अपेक्षीत आहे.
हा धागा किंवा या विषयावरच्या सर्व येणार्या धाग्यांना प्रतिसाद काळजीपूर्वक लिहावे.
सर्व मिपा सदस्य जबाबदारी ओळखतताच तरी पण एक आगाऊ सूचना.
कायद्याच्या कचाट्यात सदस्य सापडू नयेत ही मनोमन इच्छा.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 09/30/2010 - 11:39
नवीन
प्र का टा आ
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 09/30/2010 - 10:13
नवीन
कृपया इथे व्यंगचित्रे डकवताना चित्रकाराचे नाव टाकावे ही वांधीगादी ना णम्र विनन्ती.
- Log in or register to post comments