Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कै. नारायण सुर्वे यांची "मुंबई" हि कविता मला हवी आहे.

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 09/30/2010 - 07:14

प्रतिक्रिया द्या
2581 वाचन

💬 प्रतिसाद (3)
स
सागर Tue, 10/05/2010 - 09:52 नवीन
विशालभौ, नारायण सुर्वेंचं माहिती नाही. पण विंदा करंदीकर यांची मुंबई मात्र आहे माझ्याकडे कवी नक्की नारायण सुर्वेच आहेत ना? कारण जालावर पण ही माहिती मिळाली नाही मला. मुंबई या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ? हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ? हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ? या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ? छे ! नगर नव्हे हें ! हिंदुभूमिच्या शरिरीं वाटते जहाली जखम भयंकर जहरी; शेटजी कोठले ? त्यांत किडे लवलवती, जे शरीर शोषुनि रक्तावरतीं जगती. जर सूख हिच्यातिल सर्वांसाठीं असते, ही जखम न असती, भूषण मजला गमतें ! विंदा करंदीकर
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 10/05/2010 - 11:49 नवीन
हि आहे माझ्याकडे. पण सुर्वेसाहेबांची पण एक आहे. ती नाही मिळत आहे कुठेच :( धन्यु :)
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 10/15/2010 - 17:28 नवीन
विशाल, मिळाली की इथेच दे ही विनंती. मलाही वाचायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा