(चौकट)
💬 प्रतिसाद
(21)
द
दत्ता काळे
गुरुवार, 09/30/2010 - 09:00
नवीन
मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .
हा.. हा.. हे तर फारंच छान.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 09/30/2010 - 09:16
नवीन
मस्तच.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 09/30/2010 - 09:24
नवीन
पण तेवढं शेकडो प्रतिसाद कवितेला म्हणजे जरा जास्त नाही का वाटत? त्याकरता विडंबनाचाच घट्ट आधार हवा ;-)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 09:27
नवीन
विडंबनाला कवितेच्या तुलनेत शेकडो प्रतिसाद खेचणे सुलभ असावे. मात्र एखादी सर्वानुमते वादग्रस्त किंवा पूर्ण अगम्य कविता (म्हणजे शरदिनींच्या असायच्या तशा नव्हेत :) ) असल्यास तिलाही शेकड्यानी प्रतिसाद मिळणे शक्य आहे :)
(कवी)बेसनलाडू
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/30/2010 - 11:40
नवीन
पूर्वी आमच्याघरी 'साष्टी हापूस' विकायला एक मावशी यायच्या. त्यांचा आंब्यांचा शेकडा १४४ चा असायचा. बेला, आपण तुझ्यासाठी डेसिमल सिस्टम बदलून बायनरी किंवा चाराची सिस्टम घेऊ हवंतर की झाला शेकडा! शेकड्याचंही विडंबन करून होईल.
असो. विडंबन आवडलं.
पितृपंधरवड्यात आणखी कसली कसली काशी होणार?
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 19:37
नवीन
हे साष्टी हापूस काय आहे? हापूसचे विडंबन आहे काय? ;) १४४ = शेकडा मानल्यास ते डेसिमल सिस्टमचे विडंबन म्हणायलाही हरकत नाही ;)
(विडंबक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/30/2010 - 19:42
नवीन
नाय नाय, ठाण्याला घोडबंदर रोडला पूर्वी हापूसच्या बागा होत्या, आता तिथे सिमेंटचं जंगल वाढतं आहे. तिथला आंबा देवगड, रत्नागिरी (मला यातला फरक समजत नाही) यांच्याशी तुलना करता येण्याएवढा चांगला असायचा. आकाराने बर्यापैकी मोठा आणि (बहुदा) एवढा प्रसिद्ध नसल्यामुळे किंचीत स्वस्त मिळायचा. आम्ही घरी आढी लावून घ्यायचो त्याची. म्हातारीशी मावशी आली तर तिच्यालेखी १४४ चा शेकडा असायचा.
खल्लास!
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 09/30/2010 - 22:08
नवीन
म्हणजे शेकड्याला १४४ रू. असे का शेकडा म्हणजे १४४ आंबे?
असो.
कविता झकास आहे. मूळ कविताही जाऊन वाचली.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/01/2010 - 07:10
नवीन
तिच्यालेखी १४४ चा शेकडा असायचा.
त्याला ग्रोस असे म्हणायचे. बारा डझनाचा एक ग्रोस.
दस्ता ,रीम ही देखील काही एकके आहेत.
बाय द वे कॅरट,रत्तल ,औंस याबद्दल एककांबद्दल कोणी ल्ह्याल का?
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 09/30/2010 - 09:27
नवीन
वा वा बेला छान छान !!
शेवटच्या कडव्याशी बाडीस. :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 09/30/2010 - 09:31
नवीन
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो
कुणालाही न दिसणार्या कवितेकडे
अगदी! जातो सुस्सट पळून! असं लिहिलं तरी चालेल! पळेल! धावेल सद्ध्या!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 09/30/2010 - 09:46
नवीन
दंडवत!
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 09/30/2010 - 19:41
नवीन
आवडलं.!!
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/30/2010 - 19:43
नवीन
बेसनलाडू चौकटीत मस्त फिट्ट बसला!
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 09/30/2010 - 19:49
नवीन
बेलाशेठ,
मस्त विडंबन.. कल्पनांची काशी आवडली..
(वाचक)केशवसुमार..
मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
बाकी ह्या ओळी सुचक आणि रोचक आहेत..
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 19:53
नवीन
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
बाकी ह्या ओळी सुचक आणि रोचक आहेत..
व्यक्ती नाही; प्रवृत्ती हो प्रवृत्ती ;)
(प्रवृत्त)बेसनलाडू
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 09/30/2010 - 20:10
नवीन
हे म्हणजे ठकाला महाठक म्हणतात तसे झाले. ;)
- Log in or register to post comments
न
नंदन
गुरुवार, 09/30/2010 - 22:12
नवीन
विडंबन :)
काही जुने 'खोडसाळ' आयडी आठवले त्या तिथले, पलीकडले ;)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 09/30/2010 - 22:27
नवीन
बेला शेठ, 'राउंड लाडू इन स्क्वेअर चौकट' फर्मास जमलंय! ;)
मग मी बाहेर पडतो आखाड्यात,
अन् जाऊन लपतो पाहुणा वाचक म्हणून. .
रम्य सोहळा बघायला
शेकडोंनी प्रतिसादांचा . . .
हा आउट ऑफ चौकट विचार आवडला! ;)
चौकटरंग
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Fri, 10/01/2010 - 07:30
नवीन
मस्त .. नेहमीसारखं बेला फेम नसलं तरी आवडलं
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Fri, 10/01/2010 - 20:35
नवीन
आवड्लं तुमचं बाड...
- Log in or register to post comments