ढबू मिरचीची पीठ पेरून भाजी
💬 प्रतिसाद
(35)
म
मेघवेडा
गुरुवार, 09/30/2010 - 16:04
नवीन
देश तिकडे अयोध्या निकालात गुंतलाय आणि द्येवाला खाण्याबद्दल सुचतंय! काय रे द्येवा!
बाकी फटू पाहून तोंड पाणावले! 
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 09/30/2010 - 16:15
नवीन
मस्त भाजी........... अशी भाजी मला फार आवडते,
आणी ते मेतकूट तर लै लै भारी...आहाहा......
रेवतीताई : मेतकुट संपलं आहे... पुढचा लॉट लवकर पाठव..........
मलाही पाठव ग.
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 09/30/2010 - 17:29
नवीन
प्रभोशेठ,
कवा येतायसा सोलापूरात? पाणी काढ्लंत तोंडातून :)
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 09/30/2010 - 17:30
नवीन
सुंदर. फोटो मस्त. लहानपणापासूनची माझी आवडीची भाजी.
- Log in or register to post comments
म
मस्तानी
गुरुवार, 09/30/2010 - 17:45
नवीन
तुझी बायको भलतीच नशीबवान (असेल) !
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 09/30/2010 - 17:50
नवीन
व आय टी वाली पण असेल
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 09/30/2010 - 18:22
नवीन
ही पूर्वतयारी सुरू आहे.
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
गुरुवार, 09/30/2010 - 18:51
नवीन
प्रभ्या चा पाकृ ला चान चान म्हणावेच लागते
- Log in or register to post comments
म
मस्तानी
गुरुवार, 09/30/2010 - 19:04
नवीन
... छान छान म्हटलं की तो पाकृ-पार्सल पाठवतो का घरी ?
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 09/30/2010 - 21:52
नवीन
दुरुस्ती- चान चान म्हटलं की पाठवत असेल .
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 09/30/2010 - 19:28
नवीन
पण ते तुमचं मेतकूट असं मस्टर्डसारखं (खरं सांगायचं तर लहान मुलाच्या शीसारखं!!!) का दिसतंय?
:)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 19:33
नवीन
हहपुवा!!
भाजी छान झालेली दिसतेय बाकी!! कोबीचीही अशीच पीठ पेरून भाजी करतात आमच्याकडे (काही जण त्याला कोबीचा झुणका म्हणतात); आणि कांद्याच्या पातीची, पडवळाचीही. या सगळ्या भाज्या पीठ पेरून करून फार चवदार लागतात.
(खवय्या)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 09/30/2010 - 19:33
नवीन
दह्यात कालवलेलं आहे म्हणून.. :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 09/30/2010 - 21:26
नवीन
आता पिडांकाकांनी दिलेल्या उपमेमुळे असं मेतकुट खाणे होणार नाही...
बाकी फोटू अन रेसिपी दोन्ही छान...
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 09/30/2010 - 20:00
नवीन
प्रभो, अरे किती जाहिरात करशील लग्नाळू असल्याची?
पूर्वी वधूवर स्वत:चे फोटो देत असत. आजकाल दिवस इतके बदललेत कि आपण केलेल्या पदार्थांचे फोटो द्यावे लागतात. स्थळं चालून यावीत अशीच अपेक्षा दिसते आहे.;) जुन्याकाळी नवर्यामुलीने तयार केलेले विणकाम, भरतकामाचे नमुने, वाळवणाचे पदार्थ, मुरांबे, टिकावू वड्या असे रुखवतात ठेवत असत. यापुढे नवर्यामुलाने 'मला कायकाय स्वयंपाक येतो' असे पाककलेचे नमुने ठेवायचे दिवस आलेत जणू!;)
या पाकृच्या शिर्षकात IT's ढब्बू मिरचीची पीठ पेरून भाजी असे असायला हवे होते.
भाजी चांगली दिसते आहे. पोळ्या तू केल्यास कि फ्रोझन आणल्यास तेही कळवणे.
बाकी ते मेतकूट वगैरे पाठवते रे!
निवेदीता ताईलाही पाठवायचे आहे ना!:)
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 08:03
नवीन
किती हाणायचं एखाद्याला? छ्या! :)
- Log in or register to post comments
र
रामदास
Fri, 10/01/2010 - 15:47
नवीन
लग्ना अगोदरच !!!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 09/30/2010 - 21:56
नवीन
प्रभो (सोबत मेघवेडा, निवेदिता-ताई, यशवंतकुलकर्णी, बेसनलाडू ईत्यादी ईत्यादी)
पाकृ छानच आहे. पण एक गोष्ट सुचवु इच्छीतो.
बेसनपीठ पचायला जड असते (विषेशतः आताच्या म्हणजे पावसाळी हवेत).
बेसनपीठा ऐवजी "भाजणी" भुरभुरा. त्याने चव तर नक्कीच बदलेल आणि पोषणमुल्ये वाढतील.
करून बघा आणी मला सांगा कशी लागते भाजी. (हाच प्रयोग कांद्याची पात, कोबी इत्यादी भाज्यांसाठी करून बघा)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 21:59
नवीन
(प्रयोगशील)बेसनलाडू
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 09/30/2010 - 22:05
नवीन
धन्यवाद नक्की कोणला??????
:-O
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 09/30/2010 - 22:06
नवीन
आणि तुम्हाला ही माहिती ज्या कोणी सांगितली त्यांना :)
(आभारी)बेसनलाडू
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 09/30/2010 - 22:28
नवीन
धन्यु.
ही कल्पना माझ्या डोक्यातुन निघाली (आमचे पोट हलके आहे हो. त्यामुळे डाळीच्या पिठाचा त्रास व्हायचा आणि पर्याय शोधला) आणि बायकोला आवडुन तीने करून बघीतली.
मग हीच कृती ज्या भाज्या पिठ पेरुन करतात तिथे अमलात आणली.
:)
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 09/30/2010 - 22:00
नवीन
अरे वा ! मस्तच दिसतेय भाजी...
- Log in or register to post comments
च
चित्रा
गुरुवार, 09/30/2010 - 22:02
नवीन
एक ओळखीची जैन मुलगी अशी भाजी स्पेशल मसाला घालून इतकी कोरडी आणि झकास करायची, त्याची आठवण झाली. पण मसाल्यात नक्की काय असायचे ते आठवत नाही :(
बहुतेक जिरे, बडीशेप असे काही असावे.
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 09/30/2010 - 23:11
नवीन
बरोबर् ..पीठ पेरलेली ढबू मिरचीची भाजी कोरडीच असते.
एकदम कोरडी जमायला जरा पाककौशल्य लागते.
ही भाजी फोटोत तरी ओलसर दिसत आहे. पण बॅचलर , आय टी अशी बिरूदं असल्याने चालून जाईल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/01/2010 - 07:54
नवीन
ग्रेट..!
--
काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 10/01/2010 - 08:04
नवीन
मस्त रे प्रभ्या :)
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 10/01/2010 - 09:56
नवीन
प्रभो, मस्तच रे !!
मला आवडते अशी भाजी, म्हणून माझी आजी मी आजोळी गेल्यावर आवर्जून करते.
पण ती डाळीचं पीठ थोडं तेलावर भाजून घेते, आणि नंतर ते बाजूला काढून भाजी शिजत आली की मग टाकते त्यात.
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
Fri, 10/01/2010 - 12:32
नवीन
पाकृ व फोटो दोन्ही छान . मीदेखील आधी पीठ भाजुन घेते व नंतर भाजी शिजत आली की त्यात घालते.
- Log in or register to post comments
स
स्वैर परी
Fri, 10/01/2010 - 10:51
नवीन
मला पुर्वि ढोबळी मिरची ची भाजी कधीच आवडली नाही. पन आय. टी. हे क्शेत्र भल्या भल्याना नमवते, त्यात आम्हि काय चीज. असो, तुम्ही सान्गितलेली हि रेसिपी नक्कि करुन पाहिन. :)
- Log in or register to post comments
म
मनि२७
Fri, 10/01/2010 - 13:36
नवीन
मस्तच...!!
:-)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 15:02
नवीन
वा वा!
प्रभ्या, छान रेशिपी हों!
बरं, परवा त्या कुलकर्ण्यांचं स्थळ तुझी चौकशी करत होतं बुवा. त्यांना म्हणालो, मुलगा अगदी गृहकृत्यदक्ष आहे, स्वयंपाक तर असा करतो.... त्यांचा होकार आलाय रे! काय कळवायचं तिकडं?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/01/2010 - 15:07
नवीन
वा वा वा प्रभ्या लै भारी रे.
फारच प्रयोगशील झालास हो तु आजकाल ;)
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 10/01/2010 - 15:17
नवीन
सर्व वाचक-प्रतिसादक मित्र-मैत्रीण-काकवांना धन्यवाद. :)
@धम्या : हॅहॅहॅ...व्यनीतून बोलू.. ;)
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 10/01/2010 - 16:18
नवीन
आता काकालोक रागावणार ;)
- Log in or register to post comments