Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<<विंडबकांच्या 'फळ'प्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू >>

स — सुहास.., Fri, 10/01/2010 - 12:05

प्रतिक्रिया द्या
2405 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ध
धमाल मुलगा Fri, 10/01/2010 - 12:12 नवीन
चांगलं चाललंय..चांगलं चाललंय! हल्ली काय बदामाच्या तेलानं डोक्याला पॉलिश..हे आपलं...मालिश करताय वाटतं. :D ते जरा मात्रा, वृत्त, निवृत्त, गण गोत ह्यामध्ये थोडी सुधारणा केली तर बहार येईल. (काव्य म्हणलं की हे वाक्य यायलाच पाहिजे असा नियम आहे म्हणे...म्हणुन हों!)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 10/01/2010 - 12:14 नवीन
जवळपास सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभो Fri, 10/01/2010 - 15:24 नवीन
जवळपास सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ग
गणपा Fri, 10/01/2010 - 12:18 नवीन
मस्त रे सुहास, चालीत म्हणुन पाहिल. एकदम मिटरमध्ये बसतय.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 10/01/2010 - 12:25 नवीन
विडंबकाची फळप्राप्ती म्हणजे " चिक्कू किंवा पेरु " ? हा.. हा .. मजेशीर.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 12:25 नवीन
सुहास काव्य अप्रतिम साधलं आहे. बाकी वृत्तबित्त फाट्यावर मारल्यापासून 'इष्ट तेच बोलणार शक्य तेवढे करणार' या तुमच्या उक्टीचा कृटित होनारा परिणाम पाहून अंबळ बरे वाटले. :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 10/01/2010 - 12:41 नवीन
" चिक्कू किंवा पेरु " मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 10/01/2010 - 17:02 नवीन
ही "रौद्ररस" असलेली कविता वाचून आम्हास अतिशय "भय" वाटले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा