कलादालन

माझी ओरिगामी

Primary tabs

मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो... Image removed. Image removed. Image removed.
पैसा

पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती.

कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो.

-दिलीप बिरुटे

डावखुरा

पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय..
फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे...

गुंडोपंत

काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात.
फार आवडले!

तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं!

गुंडोपंत

अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या.
खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा!

सूड

झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल.

मदनबाण

लयं भारी मित्रा !!! :)
लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :)

(कला प्रेमी)