जन्नत-ए-कलेजा
💬 प्रतिसाद
(25)
व
विसोबा खेचर
Sun, 10/03/2010 - 08:57
नवीन
वा वा..! :)
--
आमच्या संगीताच्या सार्या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sun, 10/03/2010 - 09:10
नवीन
फोटो .............उई
कीधर.............उई
है? ...............उई
फोटो बिना पाककृती मतलब खुजली बीना खरुज, उई|
- Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन
Sun, 10/03/2010 - 11:30
नवीन
लगता है किसी को पसंद नही आया उई. . .
अल हबीबी...
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 10/03/2010 - 20:31
नवीन
सद्दामभाय, सबम लोग उद्दाम बन गया उई|
फोटूके बीना प्रतिक्रिया नईच देता उई|
बरेचजन शाकाहारी है उई|
काहीतरी सबबी.....
- Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 10/03/2010 - 22:42
नवीन
प्रतिक्रियांची संख्या हि उईन्च्या व्यस्त प्रमाणातही असू शकेल. पुढील पाककृतीला उई ची संख्या कमी जास्त करून पहावी. अशा अनेक पाककृतींचा आणि त्यावरील प्रतिसादांचा विदा तयार झाला की घासकडवी, धनंजय आणि रंगराव यांची त्रिसदस्यीय(शब्द बरोबर आहे?) समिती स्थापन करून विदाचे विश्लेषण करण्यात यावे असा प्रस्ताव मी मांडतो आहे.
उई उई.... आपलं... कळावे, लोभ असावा....
- Log in or register to post comments
स
सविता
Tue, 10/05/2010 - 10:00
नवीन
सहमत...उई उई........
- Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स
Mon, 10/04/2010 - 01:49
नवीन
गॅसवर नको.
कोळशाचे फुललेले निखारे हवेत. त्यावर हे कबाब भाजावेत. भाजलेले चिकन आणि मटण पण फार चवदार लागते. बिर्याणी बनवतांना जास्त चिकण किंवा मटन मुरवावे. मुरलेले चिकन असे निखार्यांवर भाजावे. आणि खावे दारू मात्र पिउ नये.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 10/04/2010 - 05:42
नवीन
ये कोनती भाशा हय? फक्त उई सम्झा मेरेकु..
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 10/04/2010 - 14:56
नवीन
उई... म्हणजे नक्की काय?
लोहे का बच्चा म्हणजे काय?
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Mon, 10/04/2010 - 15:04
नवीन
आपले पूर्वाश्रमीचे नाव काय?
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 10/04/2010 - 15:21
नवीन
मी पण वहिच सोच रही थी बाबा!;)
कौन होयेंगा, कौन होयेंगा?
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/04/2010 - 17:09
नवीन
उई उई!
उई उई उई!
उई उई उई उई!
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Mon, 10/04/2010 - 15:08
नवीन
मुद्दाम घुसेन भाई.....मैने तुम्को पैचाना उई :)
- Log in or register to post comments
स
सविता
Mon, 10/04/2010 - 17:07
नवीन
मेरे को भी बताओ ..उई उई
- Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन
गुरुवार, 10/07/2010 - 01:32
नवीन
जरा हम को भी पता चले उई ...
- Log in or register to post comments
स
सविता
Mon, 10/04/2010 - 17:18
नवीन
२२ वेळेला "उई" लिहीलंय..........
- Log in or register to post comments
श
शेखर
Mon, 10/04/2010 - 17:22
नवीन
परत एकदा मोजा. २२ हा आकडा चुकीचा आहे. :)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Mon, 10/04/2010 - 17:29
नवीन
डोक्याचा भुगा झाला वाचून. आता चुक शिरायची नाही डोक्यात! अगदी हातोडीने ठोकली तरी. ;)
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 10/04/2010 - 17:31
नवीन
उई उई!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 10/04/2010 - 17:21
नवीन
आवरा!
-धमाल बुश.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 10/05/2010 - 11:55
नवीन
उई उई उई उई पुढच्यावेळेला येताना नविन आयपी घेउन येई ;)
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Wed, 10/06/2010 - 14:32
नवीन
>>पुढच्यावेळेला येताना नविन आयपी घेउन येई
हा काय प्रकार आहे ? कृपया कोणी समजून सांगेल काय ?
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 10/06/2010 - 14:36
नवीन
इराक पेट्रोलियम
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Tue, 10/05/2010 - 15:06
नवीन
उई
- Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन
गुरुवार, 10/07/2010 - 01:31
नवीन
मरहब्बा . मरहब्बा .. ये मै क्या देख रही उई.... कितना सारा प्रतिसाद आया उई ...
सद्दाम का दिल खुश हो गया उई...
सारे टाइप के प्रतिसादों के लिये धन्यवाद उई!!
पर लगता है किसि ने जन्नत-ए-कलिजा कर के देखा नै उई ... जान्दो .. किस्मत फुटे तो हम क्या लुटे?
सद्दाम हुसैन
- Log in or register to post comments