कलादालन सूर्य: भर दुपारचा By यशवंतकुलकर्णी · Mon, 10/04/2010 - 13:33 ">Mon, 10/04/2010 - 13:33 · 4251 reads · 0 bookmarks Primary tabs बघा कॅमेरा: नोकिया ई ६३ वेळ: भर दुपारची Log in or register to post comments सूर्य 10/04/2010 - 15:01 विजेच्या तारा नसत्या तर बरे झाले असते. Log in or register to post comments यशवंतकुलकर्णी 10/04/2010 - 15:33 मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-) Log in or register to post comments sagarparadkar 10/05/2010 - 13:53 एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे. Log in or register to post comments llपुण्याचे पेशवेll 10/05/2010 - 14:52 मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला. Log in or register to post comments परिकथेतील राजकुमार 10/04/2010 - 15:43 क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ? Log in or register to post comments यशवंतकुलकर्णी 10/04/2010 - 15:52 लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय Log in or register to post comments गुंडोपंत 10/04/2010 - 15:54 क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/05/2010 - 19:03 >>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments पैसा 10/05/2010 - 19:23 म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं! Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 10/05/2010 - 22:26 भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं. Log in or register to post comments
यशवंतकुलकर्णी 10/04/2010 - 15:33 मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-) Log in or register to post comments
sagarparadkar 10/05/2010 - 13:53 एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ... भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले. जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे. Log in or register to post comments
llपुण्याचे पेशवेll 10/05/2010 - 14:52 मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला. Log in or register to post comments
परिकथेतील राजकुमार 10/04/2010 - 15:43 क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ? Log in or register to post comments
यशवंतकुलकर्णी 10/04/2010 - 15:52 लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय Log in or register to post comments
गुंडोपंत 10/04/2010 - 15:54 क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/05/2010 - 19:03 >>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
पैसा 10/05/2010 - 19:23 म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं! Log in or register to post comments
३_१४ विक्षिप्त अदिती 10/05/2010 - 22:26 भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं. Log in or register to post comments
विजेच्या तारा नसत्या तर बरे झाले असते.
मी गाडीवर मागे बसलो होतो आणि सूर्यालाही पोज द्यायला वेळ नव्हता, कारण तो ढग ओलांडून पुढे जायची घाई होती त्याला ;-)
एव्ह्ढ्या ढगांमधून देखील तो कसा तळपतो आहे ...
भगवद्गीतेमधे "सहस्र चंडांशु" (चु.भू.द्या.घ्या.) असे काहीसे सूर्याचे वर्णन केले आहे ते आठवले.
जॉर्ज ओपेन्हायमरने पहिल्या अणु चाचणी स्फोटा नंतर तो श्लोक उदध्रुत केला होता म्हणे.
मला वाटले हा पण लेख युजींवर आहे का काय. मी फार उत्सुक आहे युजींबद्द्ल तुमच्याकडून वाचायला.
क्यामराची लेनस खराब होती का सूर्य आणि चंद्र खरच एकावेळी दिसत होते एकत्र भरदुपारी ?
लेन्सवर काहीतरी आले असावे... तो ठिपका चंद्रासारखा दिस्तोय
क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले.
>>>क्षण टिपण्याची कल्पना मस्त आहे. फोटो आवडले.
-दिलीप बिरुटे
म्हणजे हे मोबाईलवर काढलेले फोटो आहेत? किती रेझोल्युशनला? ढग होते म्हणून सूर्याचे फोटो काढता आले, नाहीतर ग्रहणाची वाट बघत बसावं लागलं असतं!
भर दुपारच्या ग्रहणातसुद्धा ढगांमुळे फार सुंदर फोटो मिळतात गं.
