Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अबईच्या शेंगा

ज
जागु
Mon, 10/04/2010 - 13:25

प्रतिक्रिया द्या
8796 वाचन

💬 प्रतिसाद (18)
र
रेवती Mon, 10/04/2010 - 13:40 नवीन
ग्रेट पाकृ आणि सांगण्याची ष्टाईल! भारीच! अगंबाई, चला आता दुसर्‍या धाग्यावर!;)
  • Log in or register to post comments
ज
जासुश Mon, 10/04/2010 - 13:41 नवीन
मस्त च दिसताय अबईच्या शेंगा ..पण मला काय बाजारात या शेंगा दिसत नाहीत..त्यापेक्षा तयार आहे तेच पाठवून द्या ..जागुतै..
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 10/04/2010 - 14:18 नवीन
जागु, तुला कित्ती वेगवेगळ्या भाज्या माहित आहेत. मी प्रथमच बघतेय ही भाजी.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/04/2010 - 14:47 नवीन
प्रथमच बघतोय ही भाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
स
सहज Mon, 10/04/2010 - 14:56 नवीन
जागुताईंनी भाजीकोश बनवावा. इतक्या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला मिळतात व तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करुन आम्हाला दाखवता मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्राजु Mon, 10/04/2010 - 15:58 नवीन
ही भाजी पहिल्यांदाच पाहिली. जागु.. इतक्या वेगवेगळ्या भाज्या कुठून आणतेस?? भाजी मस्त दिसतेय.. तू खरंच एक कोष बनव अशा ऑड भाज्यांच्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रियाली Mon, 10/04/2010 - 16:58 नवीन
सर्वांशी सहमत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
धनंजय Mon, 10/04/2010 - 21:49 नवीन
असेच +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विसोबा खेचर Mon, 10/04/2010 - 15:37 नवीन
गिरेट..! :) -- लाखाची गोष्ट, अवघाची संसार, पेडगावचे शहाणे, आम्हा जातो आमुच्या गावा, वरदक्षिणा, सुवासिनी, यासारखे सुंदर चित्रपट कुठे गेले आता?
  • Log in or register to post comments
क
कौशी Mon, 10/04/2010 - 16:45 नवीन
पाकक्रुती आवडली....करून बघेन. मी ही भाजी 'सारगा' मधे बघितली.. पण रेसीपी माहिती नव्ह्ती.
  • Log in or register to post comments
अ
अजबराव Mon, 10/04/2010 - 17:16 नवीन
आम्हि याला पटाडिच्या शेंगा म्हणतो...गावाकडे याचि भाजी खाल्लि आहे लहानपणि...आता त्या विकायलाहि नाहि बघितल्या कधि...
  • Log in or register to post comments
अ
अजबराव Mon, 10/04/2010 - 17:17 नवीन
आम्हि याला पटाडिच्या शेंगा म्हणतो...गावाकडे याचि भाजी खाल्लि आहे लहानपणि...आता त्या विकायलाहि नाहि बघितल्या कधि...
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 10/04/2010 - 22:17 नवीन
जागू, मस्त पाकृ आहे.. या भाज्या मी तरी कधी पहिल्या नाहीत..मस्त...भारतात आले कि तुला कळवेन आणि घरी येईन , खास या भाज्या खाण्यासाठी. (तू नाही म्हणालीस तरी येईनच.)
  • Log in or register to post comments
म
मितान Mon, 10/04/2010 - 22:45 नवीन
मी इथे या शेंगांची आमटीसारखी भाजी करते. पण त्या शेंगांना एक उग्र वास असतो. तो आवडत नाही. मग दुसरा पर्याय म्हणून नारळाचे दूध आणि अमसुले घालून भाजी करायची. भातावर मस्त लागते.
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 10/04/2010 - 23:04 नवीन
तुमची पाकृ पण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
स
स्मिता_१३ Wed, 10/06/2010 - 12:46 नवीन
अबईच्या शेंगा मस्तच गं जागुताई.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/06/2010 - 12:56 नवीन
जागुतै कुठुन कुठुन शोधुन आणतेस ग हे सगळे ? माहितीचा कोष आहेस बै तु :) मस्त पाकृ आणि फटू. त्यातल्या त्यात कांद्यावरच्या हिरव्याग्गार मिरच्यांचा फोटु एकदम आवडून गेला.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 10/09/2010 - 16:47 नवीन
स्मिता धन्स. राजकुमारजी, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे हल्ली भाजी मंडईत घुसल्यावर नजर वेगवेगळ्या भाज्याच शोधत असते. अजुनही काही वेगळ्या भाज्या इथे टाकायच्या आहेत. पण फोटूसाठी अडलय. त्या भाज्या अजुन बाजारात आल्या नाहीत. आल्या की लगेच टाकतेच.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा