Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोळ्यांची आमटी/सांबार..

प
प्राजु
Tue, 10/05/2010 - 02:43

प्रतिक्रिया द्या
7254 वाचन

💬 प्रतिसाद (21)
P
Pain Tue, 10/05/2010 - 03:54 नवीन
डावीकडचा फोटो दिसत नाहीये! पदार्थ आवडला... नेहमीप्रमाणे नुसता तो पाहणेच नशिबात असल्याने जळजळही झाली :(
  • Log in or register to post comments
क
कौशी Tue, 10/05/2010 - 05:12 नवीन
माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ.....
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/05/2010 - 05:27 नवीन
हेच म्हणतो. माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशी
स
स्पंदना Tue, 10/05/2010 - 06:08 नवीन
चला रेवतीच्या इडल्या पचल्या आता प्राजुच्या गोळ्यांचा प्रयोग. सर्वांना ओपन आमंत्रण!!
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Tue, 10/05/2010 - 06:12 नवीन
माझ्याही आवडीचा पदार्थ. हेच गोळे दाटसर केलेल्या गुजराथी कढीमध्ये टाकले कि सुद्धा मस्तं लागतात.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/05/2010 - 06:55 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 10/05/2010 - 07:00 नवीन
मस्त आहे रेसिपी! फोटो सुध्दा मस्त!!
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 10/05/2010 - 07:48 नवीन
झकास!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/05/2010 - 07:49 नवीन
अहो मी ही स्वयंपाक करतेच की घरी..!
हम्म..जगूअण्णांबद्दल काळजी वाटते.. अलिकडे वाळलेत बापडे!.. :) पाकृ बाकी छान..! :) तात्या. -- मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 10/05/2010 - 09:19 नवीन
डाळवड्यांची आमटी मस्त ग प्राजुताई. :)
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 10/05/2010 - 09:38 नवीन
अहाहा ! किती वर्षं झाली अशी आमटी खाऊन.. तोंडाला पाणी सुटले. आता करावीच लागेल :) माझी आजी - आई या गोळ्यांसाठी मसूर आणि मूग डाळ समप्रमाणात घेतात.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 10/05/2010 - 09:42 नवीन
काही ठीकाणी हे गोळे न तळता उकळणार्‍या आमटीमध्ये तसेच घालतात आणि ते त्यातच शिजतात (म्हणे!!). पण स्वयंपाक करताना मी कधी रिस्क घेत नाही हो, हे न तळतासुद्धा छान शिजतात. सोप्पै, उकळत्या आमटीत गोळे सोडायचे शिजले की ते वर येतात. आणि फोडणी फक्त कडीपत्ता,राईजिर्‍याची कांदा-लसूण नाही, करून पहा छान होते. मला पण सवड काढून गोळे तळून आमटी करुन पहायलाच हवी.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Tue, 10/05/2010 - 10:23 नवीन
माझी आवडती पाकृ :) गोळ्याचे सांबार वा कढीगोळे करतांना उकळी आल्यावर गोळे सोडले तरी ते शिजतात.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 10/05/2010 - 10:29 नवीन
वाह ! वास पण छान येतोय ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 10/05/2010 - 12:22 नवीन
मस्त! माझा आवडता पदार्थ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/05/2010 - 13:13 नवीन
गोळ्याची आमटी आवडली. मी यात मेथीची पाने चिरून घालते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/05/2010 - 15:37 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. हा माझा मोडका तोडका पदार्थ गोड्/तिखट मानून प्रतिक्रिया दिल्यात.. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 10/05/2010 - 16:34 नवीन
नुसती प्रतिक्रिया? प्राजु, केली, खाल्ल्ली, अन अजुन जिवंत आहे. हलके घे हो! चपाती बरोबर छान लागली पण भाता बरोबर अगदी प्रत्येक जण पहिल्या घासाला 'हम्म' अस बोलला. अप्रतीम.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/05/2010 - 22:17 नवीन
धन्स अपर्णा!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
न
निवेदिता-ताई Tue, 10/05/2010 - 18:45 नवीन
मस्तच.....माझी आई खुप छान बनवायची.
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Tue, 10/12/2010 - 23:12 नवीन
पण ही मी तात्यांनी दिलेली रेसीपी आहे त्या प्रमाणे बनवितो. फार सुटसटीत आहे ती बनवायला. http://www.misalpav.com/node/2039 प्राजुताई...मी तुमच्या प्रकारेही बनवुन पाहील.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा