रंभा- सुधा----
💬 प्रतिसाद
(14)
स
सूड
Tue, 10/05/2010 - 13:00
नवीन
म्हण्जे शिक्रणंच ना !!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 10/05/2010 - 13:03
नवीन
मस्त पाकॄ
@ सुधांशु
अरे भौ पाकृ मधे पण रंभा सुधा जिभेवर नाचणार हे काय कमी आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 10/05/2010 - 13:43
नवीन
.
.
.
.
.
प्रतिक्रीया लिहिली होती........ पण पेस्टायची राहिली.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Tue, 10/05/2010 - 13:54
नवीन
हे तुम्ही बाहेरुन प्रतिक्रिया टंकुन आणुन उनिकोदात परावर्तित करणे सोडा बॉ.....
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 10/05/2010 - 14:15
नवीन
>>उनिकोदात
आता हे कोण आणखी कोदा?
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 10/05/2010 - 14:43
नवीन
युनिकोड म्हणायचं असावं त्यांना.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Tue, 10/05/2010 - 14:45
नवीन
Oh my God.*
थत्ते चाचा आज चक्क चक्क तुमचा अभ्यास कमी पडतोय ?
*सध्या प्रतिसादातील पहिले वाक्य इंग्रजीत लिहिण्याची फॅशन आली आहे म्हणे.
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 10/05/2010 - 13:54
नवीन
हे नाव वाचून 'सुशिला', 'शकुंतला',' माणिकमोती', 'त्रिपुरसुंदरी ' अशी नावं असलेले पदार्थ आठवले :)
अवांतर :
कर्नाटकात मणिकेरीच्या जंगलात रहाणार्या एका मैत्रिणीकडे शिकरणाचा अजून एक वेगळाच प्रकार चाखला होता. तिकडे मिळतात ती लाल मोठ्ठी केळी काप करून दुधात घालायचे. थोडी साखर नि वेलची घालायची. आणि हे मिश्रण मातीच्या मडक्यात थोडे विरजण घालून रात्रभर ठेऊन द्यायचं. फार सुंदर चव होती त्याची. आपल्याकडच्या केळ्यांचा असा पदार्थ चांगला लागला नाही :(
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 10/05/2010 - 13:55
नवीन
आमचे अण्णा म्हणतात, 'आम्ही किराणावाले मुरांबा-पोळी, शिक्रणपोळी खाणंच अधिक पसंत करतो..आमचा यमन, शुद्धकल्याण अगदी तसाच आहे! :)
असो, छान पाकृ...फार्फार आवडली.
जियो..!
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Tue, 10/05/2010 - 14:16
नवीन
हा पदार्थ राजेळी केळी म्हणून मिळतात त्याचा करतात का?
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Tue, 10/05/2010 - 18:48
नवीन
राजाळी केळी शक्यतो केळ्याचा हलवा करण्यासाठी वापरतात, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ज
जागु
Tue, 10/05/2010 - 18:23
नवीन
निवेदिता ताई पाकृ छानच आहे.
मी हे शिक्रण करताना केळी किसुन घेते त्यामुळे दुधाला थोडा दाटपणा येतो.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Tue, 10/05/2010 - 18:25
नवीन
ह्याच्या मध्ये आपण खोवलेले खोबरे घातलेले आहे त्यामुळे आपोआपच दुधाला थोडा दाटपणा येतो.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 10/06/2010 - 13:10
नवीन
मस्त
- Log in or register to post comments