Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भेट

अ
अनिवासि
Tue, 10/05/2010 - 23:56
🗣 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2050 वाचन

💬 प्रतिसाद (8)
इ
इंटरनेटस्नेही Wed, 10/06/2010 - 15:34 नवीन
ह्म्म्म..... ऑल द बेस्ट.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/06/2010 - 15:36 नवीन
फ्लेक्सची तयारी करायला घ्या रे ;)
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल गुरुवार, 10/07/2010 - 04:55 नवीन
या स्वागत आहे ! जरुर या. पक्षी जाय दिगान्तरा , दिवाळी ला येई घरा !!!
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त गुरुवार, 10/07/2010 - 09:39 नवीन
नवाथेसाहेब, आपण लांडेवाडीला येत असता ना? दादांकडे(खासदार शिवाजीराव आढळराव पाटील )! बर्‍याचदा आपणाला तिथे पाहिले आहे. यावेळी आल्यावर पर्सनली भेटून ओळख करून घ्यायला आवडेल. नक्की भेटूयात. येण्यापूर्वी इथे निरोप द्या.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 10/07/2010 - 09:41 नवीन
माझ्यासाठी काही " भेट" घेऊन आलात तर नक्की " भेटेन"......................... ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/07/2010 - 09:46 नवीन
स्वागत. आपणच एखादा कार्यक्रम ठरवा आणि इथे माहिती द्या. भेटू.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 10/07/2010 - 09:54 नवीन
या आमच्या भोकरवाडीत.. मुजर्‍याचा कार्यक्रम ठेवु ... दोन पंटर आहेत आपले सगळी व्यवस्था करतील.. @ डान्राव, धमु काही कमी पडता कामा नये.. अजुन काही हवं असेल तर सांगा नंतर ठाणाणा .. आपलं ठणाणा नको म्हणुन सांगितले @मास्तर. बोलुन घ्या जेवण बिवण तब्येतशीर होईल @ गणपा.. सुटी मागायची नाही ऐनवेळी मैफिलीचा वृत्तांत पेप्रातुन छापवुन आणु @परा.. ध्यानात ठेव अजुन काय हवं नको ते सांगा.. @बिपीन सगळं म्यानेज कर रे.. अनिवासी आहेत नंतर देशाच्या नावाने खडे नको फोडायला यांनी..
  • Log in or register to post comments
अ
अनिवासि गुरुवार, 10/07/2010 - 18:52 नवीन
माफ करा. चूक झाली हा धागा दीला. काही चान्गले लोक भेटुन नव्या गोष्टीन्बद्दल बोलता येइल अशी चुकीचि अपे़क्षा होती पण बालीश प्रतिसाद ( एक्-दोन अपवाद) पाहता मोठाच अपेक्षाभन्ग झाला. मिपाची ओळख एका दीवाळी अन्कातील श्री अभ्यन्कराच्या लेखातुन झालि. परदेशस्थ माणसाला घराची ओढ असते आणि म्हणुनच अशा सन्केतस्थळान्वर तो जातो. फारच नीराशा झाली. क्रपया असे समजु नये की मला भारतात खुप मोकळा वेळ असतो म्हणुन हा धागा सुरु केला होता. हया प्रतीसादावर प्रतिसाद देण्याची मला वाटते जरूर नाही. ते काय असतील हयाची आताच कल्पना आली आहे. ह्या नीमित्ताने मराठी टन्कनाची ओळख झाली- अत्त दुसर्या एखाद्या ठीकाणी त्याचा उपयोग होईल. it was nice while it lasted. GOOD BYE
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा