काथ्याकूट

इन्दिरा सन्त.....

Primary tabs

इन्दिरा सन्त यान्ची झाडान्चे वणर्नन करणारी एक कविता आहे,ती हवी आहे,ती कोणी देऊ शकेल काय?

मुक्तसुनीत

"कुटुंबवत्सल इथे फणस हा
कटिखांद्यावर घेऊन बाळे
पुसिते त्याला कुशल मुलांचे
गंगाजळिचे बेत आगळे "

उदय याना वरील पंक्ति असणारी कविता हवी असावी. चू.भू.द्या.घ्या.

उदय ४२

हो,हो हीच कविता हवी आहे,कुणि देइल का?

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

वरदा

कविता शाळेत होती आता नाही आठवत्..पण खूप सुंदर आहे..

उदय ४२

कुणाला माहित असल्यास इथे सान्गावे.

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

निखळानंद

हीच कविता मी सुद्धा शोधतो आहे एका मित्रासाठी. कुणाकडे असल्यास कृपया इथे द्यावी... धन्यवाद!