Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेयर बाजारच्या खरेदी विक्री करिता मनीवर्क्स्४मी ह्याची मदत घ्यावी का.

स
सुकामेवा
Wed, 10/06/2010 - 13:41
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2572 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अवलिया Wed, 10/06/2010 - 15:33 नवीन
मिपावर बरेच शेअर बाजाराशी संबंधित लोक आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करतील
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Wed, 10/06/2010 - 14:53 नवीन
Learn new and better ways to trade successfully, no matter what type of trading you do. Our trader-instructors will show you how, with eSignal, Advanced GET Edition, you can learn to trade in any market and in any market condition.
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता Wed, 10/06/2010 - 15:10 नवीन
अनुभव नाही. सगळ वाचायला वेळ नव्ह्ता, पण वर्च्या वर पाहीले तर बरे वाटले. आपला उद्देश काय आहे?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/06/2010 - 15:11 नवीन
वरच्या वर सगळेच बरे वाटते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/06/2010 - 15:23 नवीन
अनुभवी गुर्जींशी सहमत आहे. बर्‍याचदा ट्रेलर झकास आणि चित्रपट भकास निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Wed, 10/06/2010 - 15:30 नवीन
अरे वा पराचा बराच विकास झाला की !! * ह्या विकासाचा आणि हिंदुप्रतिसादसम्राट विकास यांचा संबंध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/06/2010 - 15:33 नवीन
आजकाल थोर थोर व्यक्तींचे पाय लागतात कॅफेला ;) विकास होणारच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक Wed, 10/06/2010 - 22:36 नवीन
हो, पण चार दांड्यावाला विकास नाही झाला म्हणजे मिळवली ;)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते गुरुवार, 10/07/2010 - 06:24 नवीन
>>आजकाल थोर थोर व्यक्तींचे पाय लागतात कॅफेला विकास होणारच की. या वाक्यातला शब्द थोर्थोर असा लिहायचा असतो याची नोंद घ्यावी. नुकतीच भाषेच्या प्रमाणीकरणाबाबत वाचन घडल्यामुळे ही सूचना. :) @नाना हिंदुप्रतिसादसम्राट हे बिरुद फारच चपखल आहे. मिपाला एक नवा शब्द दिल्याबद्दल अभिनंदन. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मी-सौरभ गुरुवार, 10/07/2010 - 05:59 नवीन
>>बर्‍याचदा ट्रेलर झकास आणि चित्रपट भकास निघतो. हुन दबंग दबंग दबंग दबंग दबंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अनन्ता Wed, 10/06/2010 - 15:17 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता गुरुवार, 10/07/2010 - 11:11 नवीन
www.stocksduniya.com वर मी ५००० भरुन ३ महीन्या करीता सेवा घेतली आहे. ट्राय ईट.
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता गुरुवार, 10/07/2010 - 11:15 नवीन
टीप्स करीता. ईन्ट्राडे वगेरे .....
  • Log in or register to post comments
अ
अनन्ता गुरुवार, 10/07/2010 - 11:15 नवीन
टीप्स करीता. ईन्ट्राडे वगेरे .....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा