तुझं माझं घर...
💬 प्रतिसाद
(15)
र
रामदास
Wed, 10/06/2010 - 16:42
नवीन
आवडली .
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 10/06/2010 - 16:48
नवीन
कविता आवडली.
दुसर्या कडव्याने चौकट मोडलेली आहे. (शेवटले समारोपाचे कडवे सोडले, तर बाकी सर्व कडव्यांत दुसर्या आणि तिसर्या ओळींत आभासी विरोधाचा समन्वय अर्थपूर्ण, सुंदर आहे. दुसर्या कडव्यात तसा आभासी विरोध नाही, समन्वय साधल्याचे समाधान नाही.) हे कडवे वेगळेच का म्हणून रचले, ते समजले नाही. त्यामुळे त्याचा वेगळेपणा अजूनपर्यंत आवडलेला नाही.
- Log in or register to post comments
ज
जयवी
Wed, 10/06/2010 - 21:26
नवीन
धनंजय, मला म्हणायचं होतं..... कधी प्राजक्तासारखी पखरण.... वर्षाव, तर कधी सुगंधी दरवळ... केवड्यासारखा!!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 10/06/2010 - 16:49
नवीन
तुझं माझं घर ... एक देव्हारा
शांत समई प्रकाश
पराकोटीचा विश्वास
क्लास!!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 10/06/2010 - 16:49
नवीन
छान... :)
बाकी, एक झोका हा शब्द दिसला अन् हे गाणं टाळक्यात आठवलं,,,
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 10/06/2010 - 17:18
नवीन
सुंदर कविता जयवी ताई. आवडली.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 10/06/2010 - 18:54
नवीन
फारच सुंदर :)
- Log in or register to post comments
ज
जयवी
Wed, 10/06/2010 - 21:29
नवीन
मित्रांनो, कविता आवडली ......... खूप खूप धन्यवाद :)
मदनबाणा, खरंय तुझं. झोका म्हटलं की हे गाणं हमखास आठवतं :)
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 10/06/2010 - 21:31
नवीन
माझं आवडतं कडवं -
तुझं माझं घर.... एक फुलबाग
कधी प्राजक्ती सडा
कधी धुंद केवडा.
:)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 10/06/2010 - 22:14
नवीन
(घरमालक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
गुरुवार, 10/07/2010 - 04:30
नवीन
अतिशय छान, आवडली
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/07/2010 - 05:04
नवीन
नाव वाचून ये तेरा घर ये मेरा घर गाणे आठवले पण त्यातील ओळी हे घर सुंदर आहे पण नेहमीच्या काव्यात्म उपमांना साजेस नसलेले तरी रहाणार्यांच्या मनातले आहे असा आशय. वरच्या कवितेत पुन्हा एकदा पाउस, झोका, फुलबाग त्यामुळे पारंपारीक गुडीगुडी काव्यगुणधर्माने जाणारे वाटले.
ते गाण पुन्हा एकदा!
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 10/07/2010 - 08:24
नवीन
जयश्रीताई खुप सुंदर आहे कविता.
- Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 10/07/2010 - 11:00
नवीन
आवडली कविता ...
- Log in or register to post comments
ज
जयवी
Wed, 10/13/2010 - 21:13
नवीन
तहे दिल से शुक्रिया :)
- Log in or register to post comments