Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आग-ए-नफरत

स
सद्दाम हुसैन
गुरुवार, 10/07/2010 - 01:58
🗣 17 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3122 वाचन

💬 प्रतिसाद (17)
श
शुचि गुरुवार, 10/07/2010 - 02:16 नवीन
हँडवॉश करके भागरा म्हणजे हात धुवुन मागे लागले? सद्दामभाई आम मराठीमेही क्यूं नही लिखते हिंदी, अंग्रेजीके इतने चिंधड्या उडानेकी बजाय :)
  • Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन गुरुवार, 10/07/2010 - 02:21 नवीन
रोमांचक प्रतिसाद ;) तुमचे स्वतःचे विचार इतके उच्च आतात मग कोण्या रिचर्डसन ची जाहिरात कशाला करता ? :) जे असावं ते स्वतःचं असावं , हिंदी इंग्रजी फुटकी आहे पण ती माझी आहे :) उईउईउई :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शुचि गुरुवार, 10/07/2010 - 02:43 नवीन
१००% सहमत :) तुमची ही भाषा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सद्दाम हुसैन
व
विजुभाऊ गुरुवार, 10/07/2010 - 06:27 नवीन
जे असावं ते स्वतःचं असावं , हिंदी इंग्रजी फुटकी आहे पण ती माझी आहे उईउईउई सहमत पण तुम्ही जिथे लिहिताय ना ते संस्थळ शुद्ध मराठी माणसांचे आहे. कृपया इथे मराठीत लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सद्दाम हुसैन
आ
आंसमा शख्स गुरुवार, 10/07/2010 - 03:33 नवीन
सद्दम साहब, भारताला जे दुष्मन आहेत ते दुष्मनच आहेत! प्रश्न अजून कोणता नाही - या लोकांना येऊ दिले नाही पाहिजे. आज कोणतेर भारतीय पाकिस्तान टिव्हीवर चालतात? मग हे भारतात का? बालासाहब ठाकरे सरकेल माणूस आहे, पण ही बात बरोबरच आहे.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 10/07/2010 - 03:38 नवीन
सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन लोक मतदानाविषयी फारसे उत्साही नसण्याचे कारण हे आहे की त्यांची संख्या अशिक्षित, निर्धन लोकांपेक्षा कितीतरी कमी आहे. अगदी तमाम सगळ्या सुशिक्षितांनी ठरवून, विचारपूर्वक मतदान केले तरी ते निर्धन लोकांशी शिरगणतीत बरोबरी करू शकत नाहीत. बहुतेक अडाणी, दरिद्री लोकांची मते १०० रु. ची एक नोट, दारूची एक बाटली, थंडी असेल तर एखादी चादर अशा अल्पमोलात खरेदी करता येतात. आपल्या दुर्दैवाने सगळे बलिष्ट उमेदवार नोटांच्या गड्ड्या घेऊनच निवडणूकीत उतरतात. सुशिक्षित मतदार विकाऊ असलेच महाग असतात. त्याऐवजी कमी पैशात भरपूर संख्येने ज्यांची मते मिळू शकतील अशा लोकांकडे उमेदवार लोक धाव घेतात. दरडोई १०० ची नोट इ.ची खैरात होतेच शिवाय स्थानिक दादा गुंड वगैरे मंडळींना योग्य तो मलिदा चारला जातो. मग ते त्यांच्या गल्लीत वा मोहल्ल्यात दुसर्‍या कुणाला मत जाणार नाही असे बघतात. अशी जर शर्यत असेल तर प्रामाणिक, स्वच्छ, स्वतःच्या पैशाने निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला जिंकायची थोडीतरी आशा आहे का? तिथे जास्तीत जास्त भ्रष्ट, जास्तीत जास्त गुंडांत उठबस असणाराच जिंकणार. अशी परिस्थिती असताना मतदान करावे असे सुशिक्षितांना का वाटेल?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/07/2010 - 04:02 नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यावर ऑनलाईन वोटींग हा पर्याय लागू केला तर तुम्ही म्हणता त्याच्या उलट परिस्थीती होईल. अन योग्य तोच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. उद्दाम हुसैन ची भाषा लई भारी उई उई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गांधीवादी गुरुवार, 10/07/2010 - 04:28 नवीन
>>तुमचे म्हणणे बरोबर आहे. त्यावर ऑनलाईन वोटींग हा पर्याय लागू केला तर तुम्ही म्हणता त्याच्या उलट परिस्थीती होईल. अन योग्य तोच उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल. सहमत. ऑनलाईन वोटींग म्हणजे इंटरनेट घरबसल्या वा इतरत्र कोठूनही वोटींग असे गृहीत धरून. इथे आणि इथे ह्या बाबातीतीत अगोदरच चर्चा झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मदनबाण गुरुवार, 10/07/2010 - 04:17 नवीन
*
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/07/2010 - 04:17 नवीन
तो फिर आपण आपल्या देशातल्या गद्दारोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे .. इधर अपने ही पिठ मे खंजर खुपस रहे है उई... सद्दाम मियाँ ये बात आपने सही बतायी है | देशातले मुठ्ठीभर नेता लोक करोडो लोकांवर राज करत आहेत आणि करोंडोंचा घपला सुद्धा करत आहेत. देशातल्या लोकांनी स्वच्छ चारित्र्य ( हे किती उमेदवारांचं आहे ? ;) ) असलेला उमेदवार पाहुन मत दिले पाहिजे...तसेही हे राजकारणी देशाची इज्जत घालवण्यात मागे हटणार नाहीत हेच खरं... जाता जाता :--- बाकी हे उई उई भानगडं काय आहे हो ? ;)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 10/07/2010 - 10:38 नवीन
देशातले मुठ्ठीभर नेता लोक करोडो लोकांवर राज करत आहेत
फक्त नेते नाहीत तर लाखांच्या संख्येने असणारी नोकरशाही पण्!.स्टॅम्प ड्युटी पासून ते ऑक्ट्रायपर्यंत सर्वत्र पैसे चारावे लागतात ते ह्या 'सुशिक्षित' नोकरशाहीमुळेच्.बरेचसे आय ए एस्/आय पी एस्/अभियंते, जे राजकारण्यांना पैसा खाण्यास मदत करतात ते मध्यमवर्गीय सुशिक्षितच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गांधीवादी गुरुवार, 10/07/2010 - 04:32 नवीन
सद्दाम हुसैन लयी भारी....... >>पटता है के नै उई ? पटताय... पटताय... सो टका पटताय
  • Log in or register to post comments
भ
भारतीय गुरुवार, 10/07/2010 - 08:13 नवीन
कलर्स ला शिवसेनेच्या अथवा मनसेच्या धमक्यांची काळजी नाही.. कारण त्यांना माहितीये कि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री "ना. श्री. अशोकरावजी चव्हाणसाहेब" आहेत.. त्यांना हिंदी न्यूजचॅनेल्सना शुद्ध ईंग्रजीत मुलाखत द्यायला फार आवडते..
  • Log in or register to post comments
ह
हंस गुरुवार, 10/07/2010 - 09:15 नवीन
ही सद्दाम यांची हिंदी उई उई वाचून श्री. पंगा यांची आठवण झाली (कूठे गायबलेत?)
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 10/07/2010 - 09:22 नवीन
अवांतर : जेव्हा जेव्हा मी संस्थळावर 'गायबलेत' हा शब्द वाचतो, तेव्हा तेव्हा मला 'कुठे उलथालय ?' ह्याची आठवण येते. गैरसमज नको. माझी आई, मला उशीर झाला कि मोबायील वरून प्रेमाने विचारात असे. 'कुठे उलथालय ?'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस
स
सविता गुरुवार, 10/07/2010 - 10:01 नवीन
अगदी अगदी... मला पण....... संकेताक्षर हरवल्याने किंवा इतर कारणाने... पंगा = सद्दाम हुसेन ? पण मग ते एकच ट्रिक दोनदा का वापरतील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस
म
मेघवेडा गुरुवार, 10/07/2010 - 11:16 नवीन
ट्रेड सिक्रेट फोडलंत. छे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा