हिंदूंच्या अतार्किक वर्तनाची चिकित्सा
💬 प्रतिसाद
(18)
ब
बट्ट्याबोळ
गुरुवार, 10/07/2010 - 08:06
नवीन
आजून पुर्ण लेख वाचायचा आहे. पण हे वाक्य खटकले:
"For thousands of years, there was always food shortage in India. The guests did not want to strain the host’s food supply and the hosts did not want the guests to go hungry. So, both of them played this little mind-game: guests pretended to refuse food and hosts insisted they eat. "
याला काही आधार आहे काय ??
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/07/2010 - 11:56
नवीन
शक्यतो अशी विधाने निराधारच असतात. मागे नरोटीची उपासना अशा नावाच्या लेखात तर श्रावणाचा काळ दुष्काळाचा असे वाचले होते. असो.
- Log in or register to post comments
अ
अविनाश कदम
Fri, 10/08/2010 - 23:25
नवीन
श्रावण महाराष्ट्रीय असेल तर त्याचा काळ दुष्काळाचा असेलच. महाराष्ट्र नेहमीच दुष्काळी प्रदेश राहीला आहे.
- Log in or register to post comments
त
तन्गो
गुरुवार, 10/07/2010 - 08:20
नवीन
भारतिय सन्सक्रुतिबध्ल वाचाय्चे ना?
मग वाचा dr sarvepalli radhakrishnan , स्वामी विवेकानन्द , राम्क्रिश्न परम्हन्स ,श्रि औरोबिन्दो.
बर भार्तिय नाहि चालत....
वाचा stephen knapp , Mark twain... अन्खिहि आहेत, फिले एव्ध तरि पच्वा.....
जे वरिल लेखात आहे ते ,त्या पुर्वग्रहदुशित लेखकाचे मत आहे facts nahit.
अहो मिसलपाव चा कच्रा करु नका.........
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 10/07/2010 - 08:42
नवीन
सुरेख तार्किक विश्लेषण.
फक्त या सगळ्याच्यामागे हिंदुत्ववादी संघटना, रास्वसं, विहिंप, भाजप, शिवसेना इत्यादी आहेत हे सांगितले की लेख अगदी परिपुर्ण होईल. कदाचित पुढल्या भागात तसा उल्लेख यावा !!
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/07/2010 - 08:45
नवीन
इतर लेखांसारखा ट्यार्पीखेचू लेख. :-)
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 10/07/2010 - 08:50
नवीन
मूळ लेखाशी अंशतः सहमत, पण पूर्ण सहमत नाही. अर्थात पुढील चर्चा नक्कीच वाचायला आवडेल.
नुकतीच क्लिंटन आणि पुपे ह्यांनी घडवून चर्चा घडवून आणली होती. त्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 10/07/2010 - 08:55
नवीन
अरे वा, म्हणजे भारतीय वंशाचे बहुतांश लोकं मनोरूग्ण ( आणि त्यामुळं घाबरट) आहेत तर. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आज मला डॉ. कामतांच्या कॄपेने.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 10/07/2010 - 09:09
नवीन
अत्यंत विनोदी लेखन :)
चालू द्या..
मी थोडे पॉपकॉर्न घेऊन येते. अजून कुणाला हवेत का ?
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 10/07/2010 - 21:12
नवीन
सध्या पॉपकॉर्न खाणेच पसंत करतो.
मूड बनल्यास सविस्तर प्रतिक्रीया लिहीन.
(अजून अमावास्या चालु आहे ना. ;))
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/07/2010 - 09:15
नवीन
मला हवेत...... ;)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 09:22
नवीन
अत्यंत कंटाळा आला दोन्ही लेख वाचून....
'लग्नातली सप्तपदी कोणी गंभीरपणे घेतात का?' यावर एक कौल टाकावा म्हणते..........
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/07/2010 - 09:32
नवीन
किंवा सप्तपादित तुम्हाला किती फेरे घ्यायला आवडतील ?
६.
७.
८.
............................ ;)
असाही कौल काढू शकता ..............
- Log in or register to post comments
स
सुधीर१३७
गुरुवार, 10/07/2010 - 10:18
नवीन
स्पा,
नाही,
नाही तर, पुढील कौल...... सगळे ........., माफ करा..... काढत ....सुटतील.......
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 10/07/2010 - 10:37
नवीन
हा हा हा हा ...... ;)
- Log in or register to post comments
य
युयुत्सु
गुरुवार, 10/07/2010 - 12:33
नवीन
Wendy Doniger नावाच्या एका विदूषीने "The Hindus: Alternative History" नावाचा ७७९ पृष्ठांचा एक ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाची सुरुवात अशी आहे,
"The image of man in the moon who is also rabbit in the moon, or the duck who is also a rabbit, will serve as metaphor for the double visions of the Hindus that this book will serve to present."
वरील चित्रात ज्याप्रमाणे चेहरा आणि चषक वेगवेगळ्या नजरेने बघितले की दिसतात तसेच धर्माचे पण काहीसे असते. धर्माचे अनुयायी धर्माबद्दल नेहमी एकच एक दृष्टीकोन घेतात, त्या व्यतिरिक्त दृष्टीकोन धर्माबाहेरील व्यक्ती घेतात. दोन्ही दृष्टीकोन सत्य असतात, कारण चषक आणि चेहरे एकाच वेळेला असित्वात असतात हे नाकारता येणार नाही...
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
गुरुवार, 10/07/2010 - 13:01
नवीन
सगळाच 'गेस्टाल्ट' आहे म्हणले, की प्रश्नच सम्पला. कुत्र्याने भिताडाजवळ पाय वर केला, की जी आकृती तयार होते, त्यात पण काहीबाही दिसू शकते. असेच धर्माकडे बघायचे असेल तर प्रश्नच मिटला. आणि असे हिन्दू धर्माकडे बघण्यात काही धोका पण नाही. मजा करा.
श्रद्धावानाला ज्ञान मिळते असे भगवन्त म्हणतात. काही भ्रमिष्टाना (उदा. रामकृष्ण, अरविन्द, पावसचे स्वामी स्वरूपानन्द, गुरूदेव रानडे इ.) त्याचा साक्षात्कार वगैरे होतो. देव ही मानवनिर्मीत कल्पना आहे असा 'गेस्टाल्ट' घट्ट पकडला की कुठला भगवन्त? असो.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 10/07/2010 - 21:15
नवीन
आणि असे हिन्दू धर्माकडे बघण्यात काही धोका पण नाही. मजा करा.
मूकवाचका, एकदम खरे आहे (एव्हढे खरे बोलायचे नसते. आणि बोललो तर किती जणांना कळले ह्याचा विचार नाही करायच)
- Log in or register to post comments