अम्बाड्याची भाजी.
💬 प्रतिसाद
(21)
स
स्पंदना
गुरुवार, 10/07/2010 - 10:20
नवीन
आंबाड्याच्या भाजी खाली बसुन झालेला अमुल्य बोध- फोटो ची एम्बेड वापरणे लिंक नव्हे.
शेवटी एकदा प्रकाश पडला डोक्यात, हे ही नसे थोडके.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 10/07/2010 - 10:37
नवीन
मस्त.. :)
तात्या.
--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/07/2010 - 10:54
नवीन
अंबाडीची भाजी का अंबाड्याची? ;-)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/07/2010 - 15:03
नवीन
कोकणात "अंबाडा" नावाची हिरवी आंबट चवीची फळे मिळतात त्यांचं रायतं (गोव्यात त्याला सासव म्हणतात), आमटी इ करतात. अतिशय रुचकर लागते.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 10/07/2010 - 16:29
नवीन
हो..खूप मस्त होते त्याची आमटी. सावंतवाडीला खाल्ली होती.
या भाजीला आम्ही आंबाडी म्हणतो. मी ही अशीच करते. मात्र यात मी ओले (फ्रोजन)हरभरे सुद्धा घालते आणि ज्वारीच्या ऐवजी भाताची कणी घालते.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 10/07/2010 - 19:25
नवीन
आम्ही पण !
फक्त कोल्हापूर परिसरात अंबाडी, शेपू (इंग्रजी-डील) सारख्या पालेभाज्यात भाताच्या कण्या घालतात असा एक फुटकळ अंदाज व्यक्त करुन आणि अपर्णा ताईंचे आभार मानून तसेच निषेध व्यक्त करुन प्रतिसाद संपवतो.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/07/2010 - 11:19
नवीन
रेशिपी छानच !!
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 10/07/2010 - 11:36
नवीन
स्वीट पोटॅटो लिव्ह्ज (रताळ्याची का 'यॅम'ची?? पाने) अशीच करता येईल. गोळा भाजी. अंबाडी इतकी आंबट नसली तरी गोळा भाजी अश्या पद्धतीने छान होते.

- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
गुरुवार, 10/07/2010 - 23:26
नवीन
रताळ्याची पाने पहील्यांदा पाहीली. रंग सुंदर आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 10/07/2010 - 11:37
नवीन
अरे बापरे अम्बाडी की अम्बाडा?
मी शिकलेल्या मराठी अम्बाडा हा केशरचनेचा एक प्रकार आहे असे सांगितलय.
एनी वे पा कॄ झकास. करुन पहायला हवी
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 10/07/2010 - 12:55
नवीन
अॅक्चुअली अम्बाडी हा शब्द आहे पण बोलताना आम्ही आम्बाड्याची म्हणतो, म्हणुन गलती से मिस्टेक हो गया . माफ करा अदिती तै अन विजुभौ .( तसे स्वयंपाकात केस असतात पण पुरा अम्बाडा म्हणजे जरा जास्तच झाला)
तात्या , सहज काका अन सुशांधु धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/07/2010 - 13:55
नवीन
अपर्णातै अंबाडीला अंबाडा काय वेणी म्हणालात तरी चालेल, पोटात गेल्याशी मतलब. पण आ सुं छे ??
>>सुशांधु धन्यवाद. 
- Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार
गुरुवार, 10/07/2010 - 13:40
नवीन
छान झाली आहे भाजी. ही अंबाडीची भाजी शिजवुन , मीठ व वाटण यासोबत ज्वारीच्या पिठात मिसळुन भाकरीदेखील बनवता येते. चवीला खुप छान लागते :)
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/07/2010 - 16:19
नवीन
मस्तच...आवडती भाजी..!!
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 10/07/2010 - 18:38
नवीन
ह्या भाजीचे इंग्लीश नाव काय आहे?
इंग्लिश नाव समजल्यास इथे शोधता येईल मिळते का ते. मागे एकदा कॅलीफोर्नियातील मित्राने आज अंबाडीची भाजी खाल्ली असा उल्लेख केला होता सहज बोलता बोलता. पण त्यावेळी मी विचारायचे विसरलो कुठे आणि काय नावाने मिळते. आणि आता तो मित्र संपर्कात नाहिये.
कोलार्ड (collard) ही भाजी नेमकी कोणती? ईथे एक केल (kale) नावाची पण हिरवट लालसर रंगाची पालेभाजी मिळते.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 10/07/2010 - 18:58
नवीन
कॅलिफोर्नियातील भारतीय दुकानात ही भाजी घोंगुरा नावाने मिळते. हे या भाजीचे दक्षिण भारतीय (तेलगू?) नाव आहे.
(माहीतगार)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 10/07/2010 - 19:10
नवीन
धन्यवाद. इथल्या देशी दुकानात बघतो घोंगुरा मिळते का ते.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 10/08/2010 - 00:16
नवीन
पूर्व किनार्यावर कधीकधी मिळतो पण घोंगुर्याचे वृक्ष असतात.;)
ज्या दिवशी आणतो त्याच दिवशी केली नाही तर वाया जाते.
माझी भयानक आवडती पाकृ आहे.
या भाजीची आठवण करून दिल्याबद्दल अपर्णाचा निषेध!
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 10/08/2010 - 13:46
नवीन
अंबाडीला सॉरेल लिव्हज म्हणतात.
केल मी चिकन नुडल किंवा बार्ली सुप मधे टाकते.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 10/07/2010 - 18:50
नवीन
मला खूप खूप आवडते ही भाजी.....पण दुसर्याने केलेली.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Fri, 10/08/2010 - 13:49
नवीन
छान रेसिपी. इथे ते बाटलीतले घोंगुराचे लोणचे मिळते. भाजी नाही दिसली कधी.
- Log in or register to post comments