कलादालन

काही प्रयोग आणि काही नेहमीचे....

Primary tabs

खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो. असेच काही फोटो पेश करतो आहे. केशरी जास्वंद Image removed. माळशेजच्या रस्त्यावर Image removed. Image removed. शटरस्पीडचा प्रयोग Image removed. Image removed. Image removed. माळशेज घाटात Image removed.
धमाल मुलगा

साला बर्‍याच दिवसांनी सूर्यबुवांनी क्यामेर्‍यावरची धूळ झटकली बॉ. :)

तो ढग आणि त्याआडुन येणारे किरण असलेला फोटो काय ज ह ब ह र्‍या काढलाय राव!

जिप्सी

शेवटचा फोटो तर कल्लास ! आता परत कॅमेर्‍यावर धूळ बसू देउ नका.

अवांतर :- १)तुमचे फोटो बघून आता आमचा कॅमेरा म्यान करावा असा विचार यायला लागलाय.
किंवा २) आमचा शनिवार रविवारी क्रॅश कोर्स घेणार काय?

सूर्य

धन्यवाद.
तुमचा कॅमेरा म्यान अजिबात करु नका. त्यापेक्षा बाहेर काढा. आणि येउद्यात एक से एक फोटो.

सूर्य

पैसा, बेला व अदिती धन्यवाद.

- सूर्य.

यशोधरा

अरे शेवटचा फोटो खल्लास आहे एकदम! सह्ही! :)
मस्त, मस्त! :)

सुहास..

सुर्या ईज बॅक अ‍ॅन्ड रॉकिंग !!!

शेवटचा फोटो पाहुन त्या निसर्गाचा कवेत हरवुन जावसं वाटल .

सूर्य

यशोधरा, बिपीन, श्रामो, सुहास आणि बाकी सगळे, सर्वांना धन्यवाद.

- सूर्य

सूर्या मस्त फटु रे :)

फक्त चिडणार नसशील तर एक सांगतो, पुढच्यावेळी काहितरी 'लै भारी' फोटु काढ बाबा. मिपावर तेच ते ओढ्याचे, हिरवळीचे आणि ढगांचे फोटु बघुन डोक्याला शॉट्ट लागलाय.

सूर्य

हॅहॅ... ठीक आहे .. पुढच्या वेळेस लै भारी फोटो टाकतो.

- सूर्य

गणपा

लै भारी फोटो कसे काढावेत यासाठी प्रभोला साकडे घालणे ;)

मराठमोळा

सुर्याने काढलेले निसर्गचित्रण फार आवडले.. ;)

( अवांतरः मिळाला का वेळ सुर्यपुत्रापसुन? )

नगरीनिरंजन

शेवटचा फटु अप्रतिम! स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता असावा तसं दिसतंय अगदी!

>>>>खुप दिवसांनी कॅमेरा बाहेर काढला. आणि स्वत:सुद्धा बाहेर पडलो.
आपले अभिनंदन........! :)
नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे..;)

-दिलीप बिरुटे
[सूर्यचा मित्र चंद्र]

सूर्य

धन्यवाद तात्या.
धन्यवाद नगरनिरंजन आणि बिरुटेसर.

नै तर सतत काम काम आणि नुसते पैसे पैसे.
छे हो सर, आम्ही तासाला डॉलर चार्ज करणार्‍यांपैकी नाही तर, मिळेल त्या पैशात अभिमानाने पाट्या टाकणारे आहोत ;)

सूर्यराव,
नेहमीप्रमाणेच झकास फोटो!! "लै भारी"ची वाट बघतो आहोत.
फोटोबरोबर एखादे चित्रपट परीक्षणही येऊद्या,