आता काही देणे घेणे उरले नाही
💬 प्रतिसाद
(5)
श
शुचि
गुरुवार, 10/07/2010 - 17:54
नवीन
>> दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे >>
आवडलं
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 10/07/2010 - 19:21
नवीन
कितीतरी ठिकाणी आपण आपल्या अस्तित्वाच्या खुणा नाकारून नामानिराळे राहतो ते कवीने योग्यरीत्या शब्दबद्ध केले आहे. काहीवेळा आपण आपले काम करतोय त्याचे फळ मिळतेच असे नाही. पण म्हणून ते काम करूच नये काय?
- Log in or register to post comments
अ
अथांग
Fri, 10/08/2010 - 01:08
नवीन
न उरलेली देणी-घेणी आवडली.
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Sun, 12/05/2010 - 08:23
नवीन
व्वा गंगाधर्जी वा!! लाजवाब!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 12/05/2010 - 13:14
नवीन
शॉलिट्ट... :)
- Log in or register to post comments