यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
Book traversal links for यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
💬 प्रतिसाद
(3)
प
पैसा
Fri, 10/08/2010 - 14:45
नवीन
Ghost writing आहे का? की "चरित्र " असे हवे तिथे?
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 10/08/2010 - 17:18
नवीन
हाही भाग छान!
- Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा
Sat, 10/16/2010 - 13:23
नवीन
हे राहूनच गेलं होतं वाचायचं. बरीच गर्दी झाल्यामुळे लेख सापडत नाहीयेत. मी तर चौथा भाग कधी लिहिणार असं विचारणार होतो! (पाचवा लिहिलाय काय ते आत्ताच सांगा!)
या भागात युजी कमी आणि रजनीश जास्त होते. रजनीशांसारखे नव्हते ते युजी असं म्हणायचं असेल, तर या लेखात युजी आहेत असं म्हणता येईल.
रजनीश हा मापदंड का ठरवला बरे? महेश भटांमुळे? महेश भट आणि रजनीश वजा केले तर युजी उरत नाहीत की काय असं हा लेख वाचून वाटलं.
- Log in or register to post comments