कलादालन

I bet तुम्ही हे कधी पाहीले नसेल!

Primary tabs

लपाछुपी खेळणारा पोपट. Image removed.
अवलिया

सुनील शेट वेगळा लपाछपी खेळणार्‍या पोपटाचा फटु टाकतीलच विडंबन म्हणुन (I bet तुम्ही हे कधी पाहीले नसेल! पोस्टऑफिसातला पोपट) ;)

सुनील

सुनील शेट वेगळा लपाछपी खेळणार्‍या पोपटाचा फटु टाकतीलच विडंबन म्हणुन

हॅ हॅ हॅ!!!

(कानफाट्या) सुनील

शानबा५१२

पोपट आहे कि मैना????

:~ :-~ :

सोनुमोनु पैकी ती मोनु आहे...........मादी (म्हणुन लहान आहे)

मैना म्हणजे कोकीळा ना??????

jaypal

शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आवडला.
(अवांतर - आकाराने बराच लहान वाटतोय का?)

शानबा५१२

शानबा तुझ्याकडे पोपट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आवडला.

ओ पाटील,आम्ही मजा म्हणुन दाखवल......काही 'दाखवण्यासाठी' नाही.

आणि हा फोटो बराच जुना आहे,त्यामुळे ती छोटी दीसतेय.
आता मोनु जाम रावडी झालेय.

सोनुला काय बघशिल!!

चिंतामणी

(अवांतर - आकाराने बराच लहान वाटतोय का?)

लहान वाटणारच. कारण तो पोपट खरा नाही.

शानबाने पोपट केला आहे सगळ्यांचा. :D

हा बघा,
parrot-banana[1]
टीप :- हा पोपट कोणाचा आहे याच्या चौकशा करु नयेत, आपला आपण शोध घ्यावा,

फोटो जालावरुन साभार,

पैजारबुवा

अवलिया

>>>>टीप :- हा पोपट कोणाचा आहे याच्या चौकशा करु नयेत, आपला आपण शोध घ्यावा,

केळं कुणाचे आहे?

ते एका झाडाचे केळे आहे. आता झाड कोणते कोणाचे असले काही विचारु नका.
"केळ्याशी मतलब ठेवावा झाडे शोधत बसु नये" असे एका महापुरुषाने सांगितले आहे तेवढे लक्षात ठेवावे.
(महापुरुषाचाही शोध घ्यायचा प्रयत्न करु नका, एक शोधायला जाल आणि शेकडो सापडतील, त्यातले काही मि.पा. वर देखिल असतील)
पैजारबुवा,

अवलिया

अच्छा झाडाचे केळे का? बर बर. सर्व झाडांना केळे असते की काही काही झाडांनाच केळे असते?

अवलिया

असं म्हणता ! सोडलं !! खावा केळी प्रसाद म्हणुन !!

नरेशकुमार

काही केळी खूप कडक असतात. हे केळ कसे आहे कडक का मऊमऊ ?

आता कस मोकळ मोकळ वाटतय,
आपला कॄपा प्रसाद शिरसावंद्य.
आपणही दोन केळी ठेउन घ्या, आपल्या पोपटाला खायला होतील.

Nile

क्क्क्क्क्काय्य्य्य्य!!! नानाचा पोपट केळं खातो??

शानबा५१२

केळी खाणारा पोपट पाहीला आहे का कधी ?

माझ्यासाठी हा विनोद आहे दुसर काही नाही.

अहो फळांच सोडा ,बिस्कीट्,जाम-पोळी,शीरा,उपमा,कुठलाही नाश्त्याचा,जेवणाचा पदार्थ अगदी काहीही खातात हे,फक्त मीठ व तेलकट नसेल ह्याची काळजी घ्यावी लागते.

सुनील

अहो फळांच सोडा ,बिस्कीट्,जाम-पोळी,शीरा,उपमा,कुठलाही नाश्त्याचा,जेवणाचा पदार्थ अगदी काहीही खातात हे,फक्त मीठ व तेलकट नसेल ह्याची काळजी घ्यावी लागते.

शानबा५१२

ज्ञानोबाचे पैजार,सुनील.

पक्षांच छोट्या मुलांप्रमाणे असत जे द्याल ते खाल्ल नाही तरी चोचीत धरुन तोडतात.मग आपण त्यांना काहीही खातो अस म्हणु शकतो.
वरती फोटो असलेल्या व्यक्तीने पोपटाला बीयर पिउन द्यावी,नाही तंगड्या वर केल्या तर बोला!!
African macaw असला तरी पोपटच आहे.

पोपटांना आजारी असताना लहान मुलांच्या मल्टीव्हीटामिन्सच्या गोळ्या व सीरप्स देतात.ह्यावरुन खुप काही समजत.

पोपटाच काय मालक देइल ते खातय आणि ते शिकवेल ते बोलतय, सगळ्याच पाळीव जनावरांचे असेच असते.
माझ्या मित्राचा पामेरीयन कुत्रा आमच्या बरोबर थोडीशी ओल्ड माँक पण घ्यायचा.
पैजारबुवा,