Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खेळस्पर्धा प्रकार आणि सैन्याचा सहभाग

प
पाषाणभेद
Fri, 10/08/2010 - 15:40
🗣 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2056 वाचन

💬 प्रतिसाद (4)
न
नितिन थत्ते Fri, 10/08/2010 - 16:29 नवीन
मला तरी तसे वाटत नाही. सैन्यात नेमबाजी शिकवत असले तरी सैन्याला लागणारे नेमबाजीचे कसब बरेच सैल असावे. शत्रूला मारण्यासाठी आवश्यक अचूकता ही मेडल जिंकण्याच्या अचूकतेपेक्षा बरीच कमी असावी. शिवाय बंदुकासुद्धा वेगळ्या असाव्यात. अर्थात निश्चित माहिती नाही.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Fri, 10/08/2010 - 17:55 नवीन
सैन्यदलाच्या विविध खेळांच्या स्पर्धा होउन त्यातुन एक प्रातिनीधीक संघ विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धात भाग घेतो. सैन्यद्लाच्या संघाना विविध क्रिडा संघटनांनी संलग्नता दिलेली आहे. हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कुस्ती, ऍथलेटिक्स, इक्वेट्रीअन (घोड्यावर स्वार होउन होणा-या स्पर्धा) ईत्यादी क्रिडा प्रकारात मोठ्या प्रमाणार सैन्यदलाचे दर्जेदार खेळाडु खेळतात. ऍथलेटिक्समधील लांब पल्ल्याच्या स्पर्धांवर याच खेळाडुंचे वर्चस्व असते. राज्यवर्धन राठोड सैन्यदलात अधीकारी आहे. सैन्यदलाची "आर्मी स्पोर्ट्स इन्सटिट्युत" नावाची संस्था पुण्यात आहे. तेथे या खेळाडुंना प्रशिक्षण दिले जाते. तेथे प्रशीक्षणाच्या उत्तम सुविधा आहेत. त्याच बरोबर अत्याधुनिक उपकरणेसुध्दा आहेत ज्याचा उपयोग खेळाडुची क्षमता वाढण्यासाठी, स्टाइलसुधार्ण्यासाठी आणि "स्पोर्टस इंज्युरीज" टाळण्यासाठी केला जातो.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/08/2010 - 18:55 नवीन
@ नितिन थत्ते: बरोबर आहे तुमचे, पण त्यातूनच चांगले नेमबाज तयार मिळण्याची शक्यता कितीतरी अधीक आहे. अन जो सैनीक १००० मिटरवर जर ०.१०% अचूकतेने (accuracy) ने वार करू शकतो त्याला १० मीटर अन २५, ५० मीटर म्हणजे कोणत्या झाडाची पाने. @ चिंतामणी: मौलीक माहीती दिलीत. सैनीकांचे शारीरीक मानसीक बळ इतरांपेक्षा जास्त असते. त्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. असे असतांना त्यांनी अशा स्पर्धात भाग घेवून जिंकण्याची शक्यता निश्चितच जास्त आहे. असे असतांना त्यांचा सहभाग कमीच आहे. ५. भारताशिवाय इतर देशांत काय परिस्थीती आहे? थोडक्यात, जास्तीत जास्त पदके मिळवण्यासाठी सैन्यातील गुणवत्ता वापरली जाते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
र
रणजित चितळे Fri, 10/08/2010 - 18:51 नवीन
आर्मी मध्ये सुद्धा नेमबाजी चा सराव नित्त्याने होत असतो पण सैन्यात वापरण्यात येणा-या बंदुका व अशा अंतरराष्ट्रीय स्पर्धेत वापरात येणा-या बंदुका वगळ्या असतात त्या मुळे तो सराव वेगळा व स्पर्धां मधला कस पण वेगळा. पण तरी सुद्धा काही मार्कस् मॅन ना शिकवुन तरबेज करतात. हर्शवर्धन हा सैन्यातलाच, आजच्याच पेपरात एक हवालदार व एक नेव्ही मधल्या ला पदक मिळाल्याचे वाचण्यात आले. मिल्खासिंग आर्मी मधलाच. स्कॅश प्लेअर अर्जुन सिंग पण आर्मी मधलाच. बाकी श्री चिंतामणी यांने बरोबर लिहीले आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा