Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्याही घरात.......

U
utkarsh shah
Fri, 10/08/2010 - 20:07
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2442 वाचन

💬 प्रतिसाद (9)
श
शिल्पा ब Fri, 10/08/2010 - 21:06 नवीन
ह्म्म..असं होतं खरं..माझा नवरासुद्धा थोडासा विचारात पडतो मी $१२० ची पर्स घ्यायची म्हंटल्यावर ;)... पण सेव्हिंग केलंच पाहीजे..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 10/09/2010 - 02:16 नवीन
पिक्चर बघायचाच आहे तर साध्या थेटरमध्ये बघा. पब्लीकचा खरा रिस्पॉन्स तिथेच बघायला मिळतो. मल्टीफ्लेक्स मध्ये लावणीला शिट्टिदेखील येत नाही.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 10/09/2010 - 03:58 नवीन
आधी ढकलपत्रातून वाचलाय हा लेख :) पण विभक्त कुटुंबात (२ +१ किंवा २) ही समस्या जास्त असावी ...
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 10/09/2010 - 07:59 नवीन
प्रश्न जुनाच आहे, मुलामा नवा... असो, ज्याचे त्याचे कर्म आणि भोग किंवा नशिब. बाकी चालु द्या..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/09/2010 - 08:55 नवीन
हम्म... चालु द्या !!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/09/2010 - 09:08 नवीन
एंटरच बटनात प्राब्लेम हाय काय तुमच्या ?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Sat, 10/09/2010 - 11:36 नवीन
हं..! आरशात पाहतेय!..... सावरा जाईबाई..!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 10/09/2010 - 12:14 नवीन
मल्टीप्लेक्स म्हणजे काय हो ?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 10/10/2010 - 08:21 नवीन
आवडला . एक म्हण आहे ' अती तेथे माती'
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा