मस्त.. माझ्याकडेही काही छान फोटो आहेत पण काहितरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणतेही फोटो इथे टाकताच येत नाहीत. असो.
फोटो मात्र छान.. रथाचा असेल टाका एखादा.
झ्याक...
१]@मितान :मलाही हम्पी महोत्सव ची माहिती हवीय..
२]प्रियाली तै शी बाडिस..
३]शिल्पा तै काहीही करा पण ते फोटो शेर करा...प्रतिक्षेत
४]किल्लेदर साहेब तुमच्य्य ओर्कुट वर मित्र होउ ईच्छितो... avp_8@yahoo.co.in...क्रुपया..ध्न्यु
मस्त.. माझ्याकडेही काही छान फोटो आहेत पण काहितरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे कोणतेही फोटो इथे टाकताच येत नाहीत. असो.
फोटो मात्र छान.. रथाचा असेल टाका एखादा.
सोपे आहे. फोटोची(jpg file) फक्त लिंक द्यावी लागते. कोणत्या साईट वर आहेत फोटो ?
म्हणजेच विजयनगरचे वैभवशाली साम्राज्यच. अजून फोटो टाक ना मित्रा.
सुंदर !!!
आता यंदा हंपी महोत्सवाला जा. ती जादू वेगळीच ! हंपी जिवंत होते तेव्हा :)
वा...
माझे वडिल या ठिकाणी जावुन आले आहेत...मला आता इथे जावेसे वाटत आहे. :)
मस्त फोटो आहेत.
बाय द वे, तुमच्याकडे कॅमेरा कोणता आहे.
Canon 450D, 18-55mm आणि 50mm [1. 8] लेन्सेस. कधीकधी Canon A400 पण वापरतो.
अजून टाका. मन अद्याप तृप्त झाले नाही.
मस्त रे भावा!!
काही जवळून काढलेले फोटो आहेत का?
मस्त फोटो.
सुंदर फोटो.
मितान, हंपी महोत्सव कधी असतो?
माझ्या Orkut वर भरपूर फोटोज आहेत. 4 GB ची ३ कार्ड् खर्च केलीत मी. इथे एवढे फोटो टाकायचे म्हणजे खूप वेळ लागेल.
त्यात आकाशाची सुंदर निळीशार पार्श्वभूमी... झकासच...
फोटोसोबत थोडी माहितीपण देन जाना भौ!
झ्याक...
१]@मितान :मलाही हम्पी महोत्सव ची माहिती हवीय..
२]प्रियाली तै शी बाडिस..
३]शिल्पा तै काहीही करा पण ते फोटो शेर करा...प्रतिक्षेत
४]किल्लेदर साहेब तुमच्य्य ओर्कुट वर मित्र होउ ईच्छितो...
avp_8@yahoo.co.in...क्रुपया..ध्न्यु