Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गावरान मेवा १) तरले

ज
जागु
Mon, 10/11/2010 - 12:13
  • गावरानमेवा २) कणकं

Book traversal links for गावरान मेवा १) तरले

  • गावरानमेवा २) कणकं ›

प्रतिक्रिया द्या
11790 वाचन

💬 प्रतिसाद (25)
म
मनि२७ Mon, 10/11/2010 - 12:20 नवीन
जागू ताई... just तुला online पाहिलं आणि पाककृती सदराकडे click केल.... मला १००% खात्री होती कि तू नक्की पाकृ टाकली असणार... आणि तसच झाल.....!!! थांब...आता पाकृ पाहते... ! ! ! ! ! हम्म....नवीनच आहे.... मी पहिल्यांदा पाहते आणि वाचतेय... छानच असणार...... मस्त...
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/11/2010 - 12:22 नवीन
काय बोलणार!! मस्त आणि नवीन अ‍ॅझ युझ्युअल.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 10/11/2010 - 12:29 नवीन
खुप दिवसांनी पाहिले ग तरले.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 10/11/2010 - 12:38 नवीन
मनी तुझा प्रतिसाद आवडला. सुधांशु, गणपा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 10/11/2010 - 12:43 नवीन
छान . नविन माहिती मिळाली :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 10/11/2010 - 12:51 नवीन
नविनच प्रकार!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 10/11/2010 - 13:10 नवीन
__/\__ धन्य आहेस.
साधारण कसर्‍यासारखे लागतात.
आता आधी कसर्‍या म्हणजे काय ते समजाव.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 10/11/2010 - 13:21 नवीन
प्राजक्ता, स्वाती, राजकुमार धन्यवाद. राजकुमार, कसर ही तळ्यातली कंद असतात. दिसायला अगदी छोट्या केसवाल्या करांद्या सारखी . पण अगदी टणक असतात. ही सोलायलाही कठीण असतात. सुरीने किंवा दातानेच सोलावी लागतात. खातानाही कडकच लागतात. पण चविष्ट असतात. अलिबागला जास्त मिळतात ती. आता आली की फोटो टाकते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 10/11/2010 - 13:29 नवीन
माहितीबद्दल धन्स ग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
प्राजु Mon, 10/11/2010 - 17:11 नवीन
कसरा आणि तेरले....छान. पण आता हे करंदे कसे असते? (कसर्‍या सारखे असते असे सांगू नका..) नेहमीप्रमाणेच मस्त.. वेगळाच प्रकार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
र
रेवती Mon, 10/11/2010 - 14:56 नवीन
पहिल्यांदाच हा प्रकार पाहिला. तुझ्या पाकृ माहितीपूर्ण असतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 10/11/2010 - 17:20 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 10/11/2010 - 17:28 नवीन
ताई तुझे हे धागे म्हणजे एक अमोल ठेव आहे... :) जब तक भाजी-पाला रहेगा जागु ताई तेरा नाम रहेगा... ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/11/2010 - 17:43 नवीन
बाणा... तुला ..जबतक रानभाजीपाला रहेगा.. असं म्हणायचं आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ज
जागु Tue, 10/12/2010 - 09:40 नवीन
वा. श्लोगन आवडले मदनबाण. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
निवेदिता-ताई Mon, 10/11/2010 - 18:04 नवीन
पहिल्यांदाच तरले हे नाव वाचले............ विचारायला पाहिजे शेतकरी लोकांना.......तरले आणी कसर ....मिळाली तर करुनच पाहिन.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 10/11/2010 - 18:06 नवीन
आम्च्याकडे ढेसे म्हणून एक असाच प्रकार मिळ्तो.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 10/12/2010 - 09:36 नवीन
ढेसे हा भाजीचा प्रकार आहे. माठाची मोठी जात असते. त्याचे मधले खोड जाड असते. हे खोड म्हणजेच ठेसे. हे ठेसे आमटीत, कोलंबीच्या कालवणात टाकतात. लाल व हिरवे असे दोन प्रकार असतात ह्याच्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
P
priya_d Tue, 10/12/2010 - 01:09 नवीन
जागु नवीन व माहितीपूर्ण पाकृ. परंतु मला फोटो दिसत नाहीये. असे ब-याचवेळा होते. कोणी सांगु शकेल कां, कशामुळे होत असावे? प्रिया
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Tue, 10/12/2010 - 06:30 नवीन
मिपाचे standerd उत्तर तुला माहीत नाही का? पापी लोकांना फटु दिसत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: priya_d
प
पिंगू Tue, 10/12/2010 - 01:59 नवीन
आता येत्या विकांताला घरी गेल्यावर मावशीला आणायला सांगतो.. तरले आणि कोन.. ह्यावेळेस मूड आहे खाण्याचा आणि खाऊ घालण्याचासुद्धा.. - पिंगू
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 10/12/2010 - 06:05 नवीन
एकदम नविन प्रकार आमच्या साठी. आम्ही घाटावरचे ..
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/12/2010 - 06:47 नवीन
एखाद्या जंगलवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन ना धो महानोरांचे*, एखाद्या गडकिल्लेवाल्याला मराठीत माहीतीपूर्ण लेखन गोनीदांचे* अस्स्सल मराठी, अन्नधान्यवाल्याला मराठीत जालावर माहीतीपूर्ण लेखन जागूतैंचे! * - नंदन कृपया योग्य जागी योग्य लेखक भरणे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/12/2010 - 09:26 नवीन
मस्त..:)
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Tue, 10/12/2010 - 10:54 नवीन
जागु ताई __/\__ तुझ्या ह्या माहिती कोशाचे खरच एक छान पुस्तक होउ शकेल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा