Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'ग्रँटा'मध्ये पाकिस्तानच्या वेगवेगळ्या वास्तवांचं चित्रण

च
चिंतातुर जंतू
Mon, 10/11/2010 - 15:30
🗣 18 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5559 वाचन

💬 प्रतिसाद (18)
म
मुक्तसुनीत Mon, 10/11/2010 - 16:25 नवीन
पुन्हा एकदा माहितीपूर्ण लिखाणाबद्दल आभार. सविस्तर प्रतिसाद वाचनाअंती.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/11/2010 - 16:28 नवीन
छान!!! या विषयावर अजून तपशीलवार वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 10/14/2010 - 16:22 नवीन
उत्तम लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/11/2010 - 16:40 नवीन
चित्रं खूपच आवडलं.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 10/11/2010 - 16:47 नवीन
हेच म्हणते. माहितीपूर्ण आहे लेख. यावर आणखी लिहा.. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Mon, 10/11/2010 - 17:35 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/11/2010 - 17:39 नवीन
उद्धृत केलेली दोन्ही चित्रे कल्पक आणि भन्नाट आहेत. हळूहळू कादंबर्‍यांमधील अश वाचेन.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश कदम Mon, 10/11/2010 - 23:12 नवीन
धन्यवाद ! मिडनाईटस् अदर चिल्ड्रेन वाचलं. बाकी नंतर वाचू पण पाकीस्तानविषयी येवढ्या आस्थेने ही सर्व माहीती दिल्यावद्दल खास अभिनंदंन आणि आभार. आपल्या शेजारच्या राष्ट्रातील सामान्य माणसे आणि लेखक, कलाकार यांच्याविषयी भारतीयांचे खूप गैरसमज असं काही पुर्वग्रह न ठेवता वाचल तर दूर होतील. मग त्यांच्या कलाकारांना बंदी घालण्याचं तरी आपण सोडून देऊ.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 10/12/2010 - 00:46 नवीन
विशेषांकाचा परिचय आवडला. न्यू यॉर्क टाईम्समधला भारतावरील ग्रँटाच्या विशेषांकाशी तुलना करणारा लेख पुरेसा वस्तुस्थितिनिदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/12/2010 - 03:35 नवीन
रवंथ करायला मस्तच!!
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Tue, 10/12/2010 - 10:59 नवीन
आपल्या शेजारच्या राष्ट्रातील सामान्य माणसे आणि लेखक, कलाकार यांच्याविषयी भारतीयांचे खूप गैरसमज असं काही पुर्वग्रह न ठेवता वाचल तर दूर होतील. मग त्यांच्या कलाकारांना बंदी घालण्याचं तरी आपण सोडून देऊ.
हे म्हटल्याबद्दल धन्यवाद. अनेकदा असं लक्षात येतं की 'आपण' 'त्यां'ना ज्या गोष्टींबद्दल शिव्या घालतो त्याच गोष्टींबद्दल 'त्यां'चे कलाकार वेगवेगळ्या माध्यमांतून आवाज उठवत असतात, आणि त्यापायी त्रासही सहत असतात. पण हे आपल्यापर्यंत पोहोचण्याचे मार्गच दुर्लभ झालेले आहेत. पाकिस्तानातली कला मी पाश्चिमात्य देशांत जेवढी पाहिलेली आहे त्याच्या एक शतांशही इथे (दिल्लीसारखे किंचित अपवाद वगळता) पाहायला मिळत नाही. अशाच एका प्रदर्शनाविषयीचा हा दुवा पाहा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 10/12/2010 - 11:13 नवीन
करुन दिलेला परिचय आवडला. तुम्ही जेह्वा दुवे देता, तेह्वा ते ठळक कराल का? पटकन लक्षात येत नाहीत व नजरेतून सुटायची शक्यता.
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 10/13/2010 - 09:04 नवीन
तुम्हाला या पाकिस्तानी लोकांबद्दल एवढा कळवळा का? मरेनात का ती हरामी माणसे. जो देश आपल्याला त्रास देतो त्या देशाविषयी व तेथल्या नागरिकांबद्दल एवढा कळवळा येण्याची काही गरज नाही. आणि हे पाकिस्तानी कलाकार कोणी स्वर्गातुन खाली आलेले नाहीत. ह्या कलाकारांनी त्यांची " अत्युच्च " कला पाकिस्तानातच ठेवावी. या मताचा मी आहे, या देशात एवढे कलाकार मिळत असताना. उगीच त्या पाकिस्तानी कलाकारांना गुळ देउन आमंत्रण देण्याची काही आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश कदम Wed, 10/13/2010 - 21:48 नवीन
पाकीस्तानाली सर्वसामान्य जनता आणि तिथले राज्यावर असलेले सत्ताधारी यांच्यात फरक करायला हवा. भारतात खूप कलाकार आहेत पण पाकीस्तानातले जे कलाकार त्यांच्या तोडीचे वा वरचढ आहेत तेच इथे लोकप्रीय आहेत. उदा..बॉलीवूड मध्ये सीनेसंगीताच्या क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत कुणाविषयी कळवळा वा दया यांना स्थान नाही. कित्येक पाकीस्तानी गायक इथे यशस्वी व लोकप्रीय झालेत ते त्यांच्यातील गुणवत्तेमुळे. कलेची कदर करतांना ती त्या क्षेत्रातील गुणवत्तेच्या निकषावर व्हायला हवी आपल्या इतर राजकीय पुर्वग्रहांच्या आधारे होता कामा नये. सुदैवाने अशी कदर करणारे लोक भारतात जास्त आहेत. पाकीस्तानातही आहेत म्हणून तिथे तिथल्या सिनेमांपेक्षा बॉलीवूडचे सिनेमे जास्त लोकप्रीय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
ह
हरकाम्या Sat, 10/16/2010 - 18:26 नवीन
पाकिस्तानी गायक इथे लोकप्रिय झालेत ते त्यांच्या गुणवत्तेमुळे हे म्हणणे तितकेसे पटत नाही. मुळात इथे गुणवत्ता प्रचंड प्रमाणात उपलब्ध असताना शेजारी शोधण्याची गरज नाही. इथली गुणवत्ता नजरेआड टाकुन. शेजारच्या शत्रुराष्ट्रात शोधणे म्हणजे शुध्द मुर्खपणा आहे. बॉलीवुडच्या सिनेमांना तेथे लोकप्रियता आहे असे म्हटले तर पाकीस्तान ही हिंदी सिनेमासाठी मोठी बाजारपेठ आहे असे वाटत नाही. मुळात हा दरिद्री देश. दुसर्याच्या पैशांवर जगणारा. आणि या देशात बॉलिवुड लोकप्रिय म्हणणे हे सयुक्तिक वाटत नाही. आपल्या कलाकारांनी व आपण हा एक "गोड " गैरसमज करुन घेतलेला आहे बॉलिवुडच्या सिनेमांना तेथे भारतापेक्षा जास्त उत्पन्न कधीच मिळेल असे वाटत नाही. आपण या गैरसमजाची झापडेकधी दूर करु हेच समजत नाही. आणि जोपर्यन्त ही झापडे डोळ्यावर आहेत तोपर्यन्त आपण पाकीस्तानी कलाकारांची भलावण करणार हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश कदम
अ
अविनाश कदम Sat, 10/16/2010 - 22:53 नवीन
बॉलीवूडच्या संगीतात पाकिस्तानी गायक भारतात लोकप्रीय आहेत ही वस्तूस्थिती आहे. ते जर त्यांच्या गुणवत्तेमुळे नसेल तर याचा अर्थ ज्या लोकांमध्ये ते प्रीय आहेत ते लोक देशद्रोही असले पाहीजेत. त्यांनी पाकीस्तानी गायकांवर प्रेम करणे सोडावे वा पाकिस्तानात चालते व्हावे असा फतवा लगेच काढून टाका ! बॉलीवूडचा सिनेमा पाकिस्तानात लोकप्रीय आहे म्हणजे तिथे भारतापेक्षा चांगले उत्पन्न मिळते असे नव्हे. भारतीय सिनेमांना भारतातच चांगले उत्पन्न मिळणार हे शेंबड्या पोरालाही समजते. डोळ्याला झापडं आहेत तशी कानाला झापडं नाहीत हे भारतातल्या माणसांचं दुर्दैवं की सुदैवं? स्व. श्रीकांतजी ठाकरे हे उत्तम संगीतकार होते. त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
च
चिंतातुर जंतू Wed, 10/13/2010 - 09:50 नवीन
तुम्हाला या पाकिस्तानी लोकांबद्दल एवढा कळवळा का? मरेनात का ती हरामी माणसे.
मुळात देश आणि त्यातले लोक यांत फरक करावा असं वाटतं. विष्ठा आणि पान-तंबाखूच्या पिंका यांनी भारतातले रस्ते भरलेले असतात; म्हणून 'भारताचा प्रत्येक नागरिक रस्त्यावर विष्ठा करतो आणि पिंक टाकतो' असं मानणार्‍या एखाद्या अमेरिकन माणसानं तुमचाच तर्क लावून तुमच्याचविषयी घृणा व्यक्त केलेली तुम्हाला आवडेल का? शिवाय तुम्ही माझा वरचा प्रतिसाद वाचलेला दिसत नाही:
'आपण' 'त्यां'ना ज्या गोष्टींबद्दल शिव्या घालतो त्याच गोष्टींबद्दल 'त्यां'चे कलाकार वेगवेगळ्या माध्यमांतून आवाज उठवत असतात, आणि त्यापायी त्रासही सहत असतात.
पाकिस्तानात राहून तिथल्या धर्म/समाजव्यवस्थेवर टीका करणार्‍यांना भारतात राहून तीच टीका करणार्‍यांनी प्रोत्साहन देणं हे तार्किक असतं असंही वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 10/14/2010 - 15:27 नवीन
छान माहिती. अवांतर - हे वाचा. मराठी लेखिका सानिया (मिर्झा नव्हे!) ह्यांच्या पकिस्तान भेटीवर डॉन ह्या वृत्तपत्रात ३० नोव्हेंबर २००४ रोजी आलेले स्फुट.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा