कलादालन

पावसात नाहती कळ्या फुले . . . .

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
प्राजु

अशक्य आहेस तू योगेश!!
फारच सुंदर आहेत फोटोज.

जिप्सी

मस्तच रे भावा ! अजून येऊ दे !

अवांतर :- एवढी नाजूक फोटोग्राफी आम्हाला कधी जमायची???

sneharani

अप्रतिम्... खूप खूप आवडले फोटो!
अगदी सुंदर..मस्त!!!

सूर्य

मस्त मॅक्रो फोटोग्राफी...

जबरी फोटो आहेत रे.

- सूर्य.

चित्रा

गुलाबांचे फोटो पाहून एक क्षण गुलाबाचा सुवासही आल्यासारखे झाले.
मस्त.

मीनल

योगेश, काय क्लासिक फोट आहेत. अगदी ढापावेसे वाटताहेत .
निसर्गाचा खास खजाना असा कॅमेरात टिपला आहे. आणि त्याचा आनंद आम्हा सर्वांना दिला. धन्यवाद.
डोळे फार फार सुखावलेत.

नगरीनिरंजन

हापिसात बसून असं काही बघायला लागलं की त्रास होतो जीवाला.
फार त्रासदायक फोटो.