Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जुनाच विषय... वाहनांच्या मागिल पाट्या.....

U
utkarsh shah
Tue, 10/12/2010 - 19:06
🗣 27 प्रतिसाद

Book traversal links for जुनाच विषय... वाहनांच्या मागिल पाट्या.....

  • ‹ कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?
  • Up
  • कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी ›

प्रतिक्रिया द्या
16851 वाचन

💬 प्रतिसाद (27)
ज
जिप्सी Tue, 10/12/2010 - 19:23 नवीन
पण सगळं तुमीच लिहिल्यावर आम्ही काय लिहायचं??? कोल्हापूरातं एका रिक्षाच्या मागं लिहिलेलं होतं :- ईतिहास मत पुछो ! (मालक खुनाच्या शिक्षेला जाउन खडी फोडून आलेला होते!)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 10/12/2010 - 19:25 नवीन
<<<पुढे जाणार्‍या ट्रकच्या मागे लिहिले होते: शिस्तीने देश मोठा होतो!!!" पण अर्धा तास तो ओवर टेक करु देत नव्हता. शेवटी एका वळणावर ओवर टेक केल्यावर मागे वळुन बघितलं तर पुढच्या बाजुला लिहीले होते: " हे असचं चालायचं......!!!!" हे खुप हसवुन गेलं
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 10/13/2010 - 02:23 नवीन
(१) अमेरीकेमधे फ्रीवे वर गाड्यांना अफाट वेग असतो. त्यामुळे २ गाड्यांमधे बरच बरच सुरक्षीत अंतर ठेवावं लागतं. इतकं की बारीक अक्षरातल्या पाट्या वाचता येऊ नयेत. त्यामुळे एका गाडीच्या मागे मोठ्ठ्या अक्षरात लिहीलं होतं "हाय हाऊडी?" पण त्याच्याच खाली बारीक अक्षरात होतं "डॅमीट!!" (२) एका गाडीच्या मागे लिहीलं होतं - आय लाइक माय कारस जस्ट लाइक माय वीमेन - टॉपलेस Image removed.
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Wed, 10/13/2010 - 19:52 नवीन
अमेरीकेमधे फ्रीवे वर गाड्यांना अफाट वेग असतो. त्यामुळे २ गाड्यांमधे बरच बरच सुरक्षीत अंतर ठेवावं लागतं. इतकं की बारीक अक्षरातल्या पाट्या वाचता येऊ नयेत
एका गाडीमागे लिहिलं होतं " गेट ऑफ माय अ‍ॅस"....आपोआप अंतर वाढवले गेले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
म
मराठमोळा Tue, 10/12/2010 - 20:34 नवीन
आणखी काही.. कब आओगे.. आणि सोबत झाडाखाली बसलेल्या तरुणीचे चित्र. चलती है गाडी उडती है धुल, जलते है दुश्मन खिलते है फुल. हायवे की रानी और ड्रायवरो का राजा. एका नव्या कोर्‍या पांढर्‍या सफारी मागे नंबर प्लेट ऐवजी हे लिहिले होते-- "फक्त साहेब" बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये-- १. सुसाईड मशिन २. मिसगाईडेड मिसाईल ३. मॉम सेज नो गल्स ४. ALFA- Q ;)
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 10/12/2010 - 20:51 नवीन
माझी सगळ्यात आवडती पाटी: A जलता Q है? :) दुसरी एक, मी स्वतः नाही पाहिली, पण कुठेतरी वाचलं होतं: (अपघात झालेला एक ट्रक आणि दुर्दैवाने चालक वाचला नाही) मिठाई, खिलौने कुछ न लाना | पापा जल्दी घर आना || :(
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/12/2010 - 21:04 नवीन
१ १३ ६ रा. थांब लक्षुमी कुंकू लावते!
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Tue, 10/12/2010 - 21:35 नवीन
कोल्हापूरात एका रिक्षाच्या मागे भलं मोठं फक्त " टाळू " असं लिहीलेलं वाचलं आहे.(साळोखेनगर भागात).
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 10/12/2010 - 23:29 नवीन
हमरस्त्यावर टँकरच्या मागे लिहिले होते: काळूबाईचा highly inflamable आशीर्वाद.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/14/2010 - 22:44 नवीन
हा हा हा हा हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
प
पाषाणभेद Wed, 10/13/2010 - 04:07 नवीन
इशय जुनाच हाय. आमच्यावालाबी आसलाचा दोरा व्हता. कालपरवाच एका टरकवर बधीतलं व्हतं "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलं वाघानं"
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 10/13/2010 - 04:51 नवीन
एका ट्रकवरः सटलास तं गईलास बाबा
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 10/13/2010 - 06:27 नवीन
पुण्यात बर्‍याच पी एम टी च्या मागे लिहिलेले असते. भक्ती शक्ती निगडी याचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Wed, 10/13/2010 - 07:39 नवीन
अहो विभा.. भक्ती शक्ती निगडी... हा stop आहे PMT चा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रमोद्_पुणे Wed, 10/13/2010 - 07:43 नवीन
हा बस आगार आहे पी सी एम टी चा. प्राधिकरणामधे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पारुबाई Wed, 10/13/2010 - 07:02 नवीन
एका रिक्षाच्या मागे लिहिले होते तुमचे लक्ष आमच्याकडे का ?
  • Log in or register to post comments
ग
गुंड्या Wed, 10/13/2010 - 08:41 नवीन
एकदा एका ट्रकला ओव्हरटेक करताना त्याच्यामागं 'जाटां दी गड्डी' असं वाचलं... ओव्हरटेक नाही केला..!!!
  • Log in or register to post comments
स
सदाची पहुणी Wed, 10/13/2010 - 08:42 नवीन
एका ट्रुक्च्या मागे " सो मे से नब्बे बेइमान फिर्भी मेरा भारत महान "
  • Log in or register to post comments
ज
जासुश Wed, 10/13/2010 - 08:43 नवीन
एका ट्रक मागे लिहीलेले: कीचड़ मे पैर डालोगी तो धोना पड़ेगा, और ट्रक ड्राइवर से शादी करोगी तो रोना पड़ेगा...
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Wed, 10/13/2010 - 10:10 नवीन
एका रिक्षाच्या मागे लिहिले होते --- capacity 3 idiots एका ट्रकचा जबरी अपघात झाला होता, रस्ता सोडून बाजूच्या खांबाला धडकून एका खड्ड्यात पडला होता, त्याच्या मागे लिहिले होते --- झक्कास sss "मालिक है दिलदार मगर चमचोंसे है परेशान" "ड्रायव्हर वही जो गाडी मन भाये" आणखी काही उच्च दर्जाच्या कटिकापार्श्व अवतरणांसाठी फर्ग्युसन रोडवरील हॉर्न ओके प्लीज ला भेट द्यावी.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 10/13/2010 - 18:50 नवीन
१३ मेरा ७ खटक्याव बोट्...जाग्याव पलटी! अचानक म्हसोबा प्रसन्न
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 10/13/2010 - 18:53 नवीन
मारोती कार क्या चलाते हो? साबुनदानी है ट्रॅक्टर क्या चलाते हो?.... जनानी है चलानी है तो ट्रक चलाओ....मर्दानी है!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 10/14/2010 - 17:18 नवीन
आवं ताय आमाला वाटलं की 'मी अशीच आहे!' ह्ये बी गाडीच्या मागंच लिवेल का काय? तुमी तुमच्या सहीच्या एक ओळ वर --------------------- लायन टाका म्हंजे गोंधूळ व्हनार नाय आमच्यावाला. ------------------------------------ 'मी अशीच आहे!' आसं दिसंल त्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/14/2010 - 17:23 नवीन
एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर लिहिलं होतं : 'A ३० का ऊ७ '
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु गुरुवार, 10/14/2010 - 21:06 नवीन
एका टाटा च्या ACE छोटा हत्तीच्या मागे लिहिल होत. "बडा हो के ट्रक बनुंगा...." ट्र्कच्या मागे "चलती है गाडी उडती है धूल...... आगे क्या हुआ ये मत पुछ सब गया भूल...." "एक फुल दो माली...." "जलो मगर दीपक जैसे...." "थांब लक्ष्मी कुंकु लावते"
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 10/15/2010 - 06:41 नवीन
आमचा एक दोस्त श्री. सौरभ आगटे याने एका रिक्षावर पुढील मजकूर वाचला आणि स्वतःच्या वहीत उतरवून आम्हला मेल केला. तो मेल जसाच्या तसा. दिवस : २१ सेप्टेम्बर २०१० वेळ : संध्याकाळी ६.२० मिनिट स्थळ : अंधेरी ऑटोरिक्षा ने घाटकोपर ला जात असताना ट्राफिक मध्ये समोरच एक रिक्षा जात होती रिक्षा : MH-03 R7689 त्या रिक्षाच्या मागे खालील प्रमाणे मजकूर लिहिला होता तो जसाच्या तसा तुम्च्यास्ठी " देवाच्या कृपेने आपली अवस्था लय भारी आणि देशाची अवस्था देवाच्याच दरी " ३% विदेशी ब्राम्हण देवता फार महान ९७% बहुजनांची खाऊन पिऊन भागत नाही त्यांची तहान न देखते डोळा ऐसा हा आकांत | परपीडे चित्त दुखी होते || भीती नाही आता अपुल्या मरणा| दुळी होता जन न देखावे || कुळवाडी भूषण , शिवरायांचे खरे गुरु , सर्व श्रेष्ट तुकाराम महाराज जय जिजाऊ जय शिवराय त्या ऑटो वर अजून पण बरेच काही लिहिले होते पण वेळे अभावी ते शक्य अझाले नाही , तरी त्या बद्दल दिलगीर आहोत . अशा त्या अजान शिष्यास (तुकाराम महारजांच्या ) आमचे कोटी कोटी प्रणाम
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Fri, 10/15/2010 - 07:12 नवीन
मी पळतो तु का जळतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा