Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?

र
रन्गराव
Tue, 10/12/2010 - 19:22
💬 37 प्रतिसाद

Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा १२ : फसवलं पण कुणी कुणाला?

  • ‹ कॉर्पोरेट तमाशा ११- शिक्का मोर्तब.
  • Up
  • जुनाच विषय... वाहनांच्या मागिल पाट्या..... ›

प्रतिक्रिया द्या
10850 वाचन

💬 प्रतिसाद (37)
र
रन्गराव Tue, 10/12/2010 - 19:25 नवीन
वर नीट लिंक टाकने जमला नाही म्हणून इथ लिहित आहे. http://www.misalpav.com/node/14540 http://www.misalpav.com/node/14560 http://www.misalpav.com/node/14575 http://www.misalpav.com/node/14584 http://www.misalpav.com/node/14592 http://www.misalpav.com/node/14623 http://www.misalpav.com/node/14625 http://www.misalpav.com/node/14706 http://misalpav.com/node/14839 http://misalpav.com/node/14852 http://misalpav.com/node/14873
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 10/12/2010 - 19:31 नवीन
मी तरी वेळेआधी पूर्ण झालेला प्रकल्प अजून तरी पाहीलेला नाही आहे. वेळेआधी काम पूर्ण करायचा अजून एक तोटा हा असतो की नंतर बगस हे येतातच आणि तेव्हा कोणीही हा ठपका ठेऊ शकतं की तुम्ही घिसाडघाई केलीत, कशाला वेळेआधी पूर्ण करायचा शहाणपणा केलात? Why were you not thorough? ___ असो, तुमचा अनुभव वेगळा दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Tue, 10/12/2010 - 19:41 नवीन
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच! ह्यात अमेरिकनही गप्प बसनार होते कारण भारतात काम पाठवल तर ते लवकर आणि स्वस्तात होत हे सिद्धा होणार होत. काही चूकिच्या निर्णायामुळ कंपनीची अर्थिक नुक्सान झाला होत. कमी वेळात फायदा दाखवन्यचा एक उपाय म्हनून वर झालेला रामायण घडल. त्यात आमच्या मॅनेजर ने चांगलाच हात मारला. हे सगळे लोक सामील असल्यांमुळे सर काही करू शकले नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सविता Wed, 10/13/2010 - 06:45 नवीन
कहानी पुरी फिल्मी है... पण प्रत्यक्षात घडणे अगदीच अशक्य नाहीये......
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Wed, 10/13/2010 - 07:58 नवीन
रन्गरावांच्या लेखमालेचे पहिले ३-४ भाग वाचले, पण नंतर नंतर वाचायचं सोडून दिले.. सगळ्या लेखांचे सार एकच.. रन्गरावाने कशी जिरवली !! पार फिल्मी आहे बुवा.. चालू द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 08:07 नवीन
अनिल राव मग तर हा भाग नीट वाचाच तुम्ही. ह्यात नेहमी वेडा दिसणार्या मॅनेजरन सगळ्यांना वेडा बनवला आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 07:04 नवीन
आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला आणि प्रतिसाद वाचले. तिथेही हीच ऐटीतली कंपूबाजी दिसली. सर्व प्रतिसादकांनी ह. घेणे (क्रमशः)
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 07:36 नवीन
>>आयटीतल्या लोकांनी आयटीतल्या लोकांसाठी लिहीलेली तद्दन फिल्मी कहाणी! तरीही वाचायचा प्रयत्न केला फार उपकार झाले आपले! >>पण (अ)शुद्धलेखन आणि हजारभर भाषांच्या मिश्रणामुळे दोन-चार ओळींतच धागा सोडून दिला पहिल आणि तिसर वाक्य जरी अति शुद्ध भाषेत लिहिल असला तरी विसंगत आहे ह्याचा भान राहिलेल नाहि आपल्याला. दोन चार वाक्यात निष्कर्श काढून आपण आपला नाव सार्थकी लावला आहे. अपसंती किंवा अमान्यता ह्याआधी बर्याच जणानी दर्शवला. पण त्याला विचार, अनुभव अशी कारण दिली होते. ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली! आपण हे हळू घ्या किंवा ज्याच्या पाहीजे त्याच्या नावाने शिमगा करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 08:03 नवीन
ही आपली म. न.से. गिरी मिपावर नवीनच दिसली!
आपण हे आधी पाहिलं नव्हतंत याचा अर्थ एवढाच की आपला अभ्यास कमी पडतो आहे, बाकी काही नाही. अवांतरः अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/13/2010 - 08:11 नवीन
अदितीशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 10:14 नवीन
काय ग अदिती, एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!
अतिशय सुंदर वाक्य. पण ह्या वाक्यात थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता तर जे आयटी मध्ये नाहीत त्यांना देखील वरिल वाक्यांचा अर्थ पटकन लक्षात आला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 10:24 नवीन
आयटी वाल्यांचा वाङमय थोडा कच्च असल्यामुळे वरील शब्दाचा अर्थ समजला नाही. तरी स्पष्टीकरण द्यावे ही नम्र विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 10/13/2010 - 18:48 नवीन
रन्गराव घाबरू नका, परासाहेब तुम्हाला शार्दुलविक्रीडीत चा अर्थ तर सांगतीलच पण मराठी संकेतस्थळांवर कसे लिहावे याचा परिपाठ घालून देताना वरील वाक्याचे (काम तर व्यवस्थित.... पाठवायची सोय असतेच) शुद्ध आणि सहजसोप्या मराठीत भाषांतर पण सांगतील. (वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 18:50 नवीन
>> (वाक्याचा शेवट शार्दुलविक्रीडीत ने कसा करायचा हे जाणण्यास उत्सुक असलेला) वि. मे. << जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
अ
अनामिक Wed, 10/13/2010 - 20:23 नवीन
जसं काही वाक्यात शुद्ध किंवा कोमल गंधार कसा लावायचा हे समजलंच आहे! हे लै म्हणजे लै भारी.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 10/13/2010 - 20:55 नवीन
खरे तर तेही नाही कळले, पण मुद्दलातले शुद्ध किंवा कोमल गंधार म्हणजे काय हेच माहित नसल्याने तो वाक्यात कसा लावायचा हे कळण्याची शक्यता शून्य. संगीतातले काहीही कळत नाही हो. मी तर बरेच दिवस यमन हा यमक चा भाऊ आहे असे समजत होतो. शार्दुलविक्रीडीत वगैरे भानगडी म्हणजे काय हे माहित असल्याने निदान तेवढे कळू शकते. (परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 13:51 नवीन
(परीकथेतील राज्यात सूर्योदय होण्याच्या प्रतीक्षेत) वि. मे.
आमच्या राज्यात सूर्य कधीच मावळत नाही हो वि. मे. :) बाकी राहिला प्रश्न तुमच्या शंकांचा तर आता त्या तुम्हाला सूर्योदय दिसला की मग सोडवु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
र
रन्गराव गुरुवार, 10/14/2010 - 14:02 नवीन
परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रन्गराव गुरुवार, 10/14/2010 - 14:03 नवीन
परा भाऊ आपण संयम दाखवताय आणि कुणीतरी उगाच आपल्यावर पाळत ठेवून आहे. "किसीकी दुखती रग का सवाल है" अशी शंका यायला लागली आहे आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/14/2010 - 13:53 नवीन
=)) =)) आवरा आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 13:56 नवीन
=)) =)) आवरा आता!
एक बार जो मुझे 'पेमेंट' मिल जाता है तो फिर मै अपने आपको भी नही आवरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/14/2010 - 14:07 नवीन
मी तुझ्याशी नव्हते बोलत, मी विमेंशी बोलत होते. का त्यांनाही दिलंय पेमेंट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 14:10 नवीन
अयोग्य ठिकाणी विचारला गेलेला अयोग्य प्रश्न !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 10/14/2010 - 18:42 नवीन
उगाच विषय भरकटतो आहे. ते शार्दुलविक्रीडीत वगैरे सगळे सोडा हो भाऊ. त्या वाक्याच्या मराठी भाषांतराचे तेवढे सांगा. मला खरच उत्सुकता आहे. कसे आहे की, अशुद्ध लिहिले अशी टीका करणे सोपे असते पर्यायी शुद्ध वाक्य सांगा. विशेषत: टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. आधीच खूप अवांतर झाले असल्यामुळे या मुद्द्यावर हा शेवटचा प्रतिसाद :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/14/2010 - 18:59 नवीन
बिटामधला वेळ कसा काय असतो? मला बिटातली जीवनसत्त्व माहित होती. ;-)
काम तर व्यवस्थित पूर्ण झालच नव्हता. शॉर्ट्कट मारले गेले होते. फक्त दिखावा असा करायचा होता की ते पूर्ण झाला आहे. मग टेस्टींग मधला टाईम आणि बिटा मधला वेळ वापरून कसा तरी करून गुंडाळायच होत. त्यातून ही नाहि झाल तर पॅच पाठवायची सोय असतेच!
काम पूर्ण झालं नव्हतं. दिखावा करायचा -> देखावा निर्माण करायचा नव्हता. टाईम -> वेळ त्यातून अनेक ठिकाणी, विशेषतः क्रियापदांंच्या रूपात मात्रा वगळली आहे आणि त्याजागी अनुस्वारही नाहीयेत. एकदा-दोनदा झालं ठीक आहे, पण किती वेळा हे खडे येणार? >> टेस्टींग, बिटा, पॅच इत्यादी शब्द सामान्यांना कळतील अशा मराठी भाषेत कसे लिहायचे ते कळले तर बरे होईल. << टेस्टींग मधला टाईम -> चाचणी काळ पॅच -> सुधारणा हे शब्द सहज सुचले आहेत आणि सुधरण्यासारखेही वाटतात. बीटाला मराठीत बीट म्हणतात; पण बीटा (व्हर्जन)ला तात्पुरतं असा शब्द वापरता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 10:38 नवीन
एक तर लोकांच्या 'प्रायव्हेट चाट विंडो' मध्ये घुसतेस आणि वर त्यांच्याच चुका काढतेस होय ?
Image removed. चुकून चूक झाली, पुन्हा नाही असं होणार शक्तीमान!
.. थोडासा शुद्ध अथवा कोमल गंधार लावुन वाक्याचा शेवट जर शार्दुलविक्रिडितने केला असता ...
पराला हलकटशिरोमणी या किताबाने मी आज सन्मानित करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
समंजस Wed, 10/13/2010 - 07:32 नवीन
छान रंगराव, मस्त कथा!! खरी असल्यास आश्चर्य नाही. असं होताना बघितलंय मी, एखाद वेळेस भागीदार सुद्धा व्हावं लागलंय :( ज्यांनी नाही बघितलंय त्यांना अविश्वसनीय वाटणे साहजीकच आहे :) परंतू या पेक्षाही बरंच जास्त राजकारण(अर्थकारण) चालतं वरच्या पातळीवर ज्यात दोन्ही बाजूंचे अधिकारी/प्रबंधक (ग्राहक आणि सेवादाता) सामील असतात. येउद्यात आणखीही असेच कॉर्पोरेट अनुभव. बाकी तुम्ही नशिबवान पहिल्याच नोकरीत अतिशय महत्त्वाचा आणि पुढे उपयोग होईल असा अनुभव मिळाला :) [अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ]
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 07:40 नवीन
>>[अवांतरः शेवटी ग्राहक काय आणि सेवादाता काय दोन्ही बाजूला माणसेच असतात आणि प्रत्येकाच्या काही गरजा, काही मर्यादा असतात. काहींना नोकरी वाचवायची असते तर काहींना बढती मिळवायची असते तर काहींना स्वतःचा निर्णय योग्य होता हे सिद्ध करणे आवश्यक असते. ] हे खूप छान लिहलत आपण! जीवनाच सार दोन वाक्यात! मानल तुम्हाला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस
अ
अनिल २७ Wed, 10/13/2010 - 08:05 नवीन
या वाक्यांत जीवनाचे सार आहे ? कुठेय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
अ
अनिल २७ Wed, 10/13/2010 - 07:55 नवीन
परत एकदा .. रन्गराव - दी सुपरहीरो..! आवाज नाय पाहिजे.. नारायणमूर्तींनंतर आम्हीच !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 10/13/2010 - 08:16 नवीन
सहमत. आमच्या कुंपणीत आयटीवाले अ‍ॅप्रेझल न झाल्यामुळे पेटलेले पाहीले आहेत. पेटण्याची परिसीमा म्हणजे रेटिंग येताच रिझाईन करणे. :) रडणारे आयटीवाले मी कधीच पाहीलेले नाहीत. असो. आमच्या एका मित्राने टपरीवर सिगारेट ओढताना तिथे सिगारेट ओढायला आलेल्या आमच्या मॅनेजरला त्याने (मॅनेजरने) भाषण द्यायला सुरुवात केल्यावर "तू मॅनेजर आहेस म्हणून मी तुला कधीच तू माद**द आहेस असे म्हणणार नाही पण म्हणून तू नसशील ही शक्यताही नाकारता येत नाही" असे बोलता बोलता कसलेतरी उदाहरण म्हणून सजमावले होते. ;)
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 09:08 नवीन
पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 10:43 नवीन
पेशवे लई भारी लिवताय तुमी. पण एक बोंब हाय! नाव पुण्याचे पेशवे पण लिवलय कोल्हपूरच्या छत्रपतिंसारख. काय भानगड्स!?
ऑ ? पुप्या घसरगुंडीवर बसुन प्रतिसाद टंकलास का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
न
नगरीनिरंजन Wed, 10/13/2010 - 15:34 नवीन
तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 15:36 नवीन
तपशीलात थोडी चूक होतेय परा. पायथ्याशी म्हणायचंय का तुम्हाला?
बहुदा चूक असु शकते. कारण मी दोन्ही पोझिशन्सबद्दल ऐकले होते. जास्ती लोकांनी वरची पोझिशन सांगितली होती म्हणुन मी तीच ग्राह्य धरली येवढेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अडगळ Wed, 10/13/2010 - 17:13 नवीन
जेम्स लेन आठवला. त्यानं म्हणे काही ऐकिव गप्पा , अफवा लिहील्या आहेत त्याच्या पुस्तकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रन्गराव Wed, 10/13/2010 - 17:35 नवीन
परा आणि नगरी निरंजन इथ ह्याविषयी लेख लिहिण्यास आपल्या इतक समर्थ कोणी नाही. होऊन जावू द्या एक एक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा