Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उडीद-मुगाचे लाडू

म
मितान
Tue, 10/12/2010 - 23:09

प्रतिक्रिया द्या
9118 वाचन

💬 प्रतिसाद (25)
त
तर्री Tue, 10/12/2010 - 23:15 नवीन
जळवा अजून.खालच्या कढईतले मोजले ! २३ आहेत अगदी एक वेळी नही पण दिवसभराचाच ऐवज !!!
  • Log in or register to post comments
क
कौशी Tue, 10/12/2010 - 23:19 नवीन
खुप छान ....करून बघते. साखरेचा पाक करून पण जमेल का हेच लाडू????
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 10/12/2010 - 23:21 नवीन
वाट बघतो आहे! :D
  • Log in or register to post comments
अ
असुर Wed, 10/13/2010 - 00:51 नवीन
+१. अगदी सहमत! तू घेऊन ये नक्की, पण लाडवाचा डबा (लाडूंसहीत) माझ्याकडे दे. मेव्या, तू वाटच बघ! :-) काय आहे, तू मेव्याला जर डबा दिलास तर बाकी कुणालाही काहीही देणार नाही! त्याचा मूड असेल तर रिकामा डबा परत देईल, नायतर तो पण गेलाच! त्यापेक्षा, हा सगळा ऐवज माझ्याकडे दे, मी डबा परत करेन असं वाटतंय आत्ता मला. डब्याची काळजी करु नकोस आजिबात, पण लाडू आण नक्की! अगदी डबा गेलाच तरी पुष्का देईल तुला एखादा! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मितान Wed, 10/13/2010 - 09:06 नवीन
हे लाडू मी लंडन कट्ट्यासाठी केले आहेत असे मी कुठेही आणि कधीही म्हणाले नाही. कृपया गैरसमज नसावा. :)) सेरेपी आणि चुचु मला गोल लाडू करता येत नाहीत. म्हणून मी नेहमी असे चपटेच करते. बाकी लाडू गोलच करावे असा नियम नाही. मी तर पोळी पण गोल करत नाही ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
अ
असुर Wed, 10/13/2010 - 13:09 नवीन
हे लाडू आपल्या कट्ट्यासाठी नैच्चेत हे आमालापन म्हैती है! त्यामुळे कुणाचाही गैरसमज होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, तू लाडू आणायची जबाबदारी घे. नव्याने लाडू करणं म्हणजे तुझ्या हातचा मळ! हाकानाका! फटू लावलाय तसे होतील असे पहा. ते फटूतले लाडू लैच कातील आहेत. तुला इतकं सोप्पं काम सांगितलं म्हणून बाकीचे चिडतील माझ्यावर, पण ठीक आहे. तेव्हढं म्यानेज करीन मी! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
स
सेरेपी Tue, 10/12/2010 - 23:28 नवीन
सही दिसतायत. दिवाळीला करून बघेन. (जरा चपटे झालेयत का पेढ्यांसारखे? कि तसेच करायचेत?) ~सेरेपी
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/13/2010 - 01:03 नवीन
छान दिसतायत.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 10/13/2010 - 02:05 नवीन
फटू मस्तच....मुगाचे लाडू नाहीत आवडत एवढे....पण २ दिवसात धा रव्याचे लाडू संपवले...
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 10/13/2010 - 09:07 नवीन
कोल्ह्याला द्राक्षे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
स
स्वाती२ Wed, 10/13/2010 - 02:25 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 10/13/2010 - 04:57 नवीन
लय भारी! :-P
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 10/13/2010 - 07:24 नवीन
लाडु बसलेत कि त्यांना पेढ्याचा आकार दिला आहे. पॉश्टीक लाडु वावा !!! पोश्तिक पोउश्तिक मरोस !!!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 10/13/2010 - 09:22 नवीन
लाडु बसलेत कि
अंहह कदाचीत चुकुन कुणी तरी लाडवांवरच बसल असाव ;)
पॉश्टीक लाडु वावा !!! पोश्तिक पोउश्तिक मरोस !!!
हा धागा उघडायच्या आधी शरदिनी तैंची कविता वाचलीस की काय :? आवांतरः मितान लाडु बेष्ट. आपल्याला आकाराशी कसलही देण घेण नाय. बेसन म्हटल की जीव खुळा होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
म
मितान Wed, 10/13/2010 - 09:31 नवीन
गणपा भौ ! तुझ्या डोक्यावर कोणीतरी बसलंय ! मी लाडू केलेत उडीद मुगाचे नि तू म्हणे बेसन म्हटल की जीव खुळा होतो. ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ग
गणपा Wed, 10/13/2010 - 09:36 नवीन
=)) हा हा हा अग ते पिवळे धम्म्म्म्मक लाडु पाहुन एकदम मागे मी केलेल्या (फसलेल्या) बेसन लाडवांची (पेढ्यांची) आठवण मनातुन काही जाईना. त्यामुळे टंकताना चुक झाली. एक डाव माफीद्या पामराला :( अंतरात्मा की आवाझः वाच वाच अजुन ती भरमाध्यान्हीच्या सान्ताक्लॉजचे प्रियाराधन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 07:57 नवीन
हे लाडू जास्त केले तर बरेच दिवस टिकतात
=)) =)) बाकी कंपूबाजांनी धागा आधीच हायजॅक केल्यामुळे 'चान चान' म्हणते आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 10/13/2010 - 08:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 10/13/2010 - 09:13 नवीन
वा वा मस्तच लाडू आहेत. साखरेऐवजी गुळ नाही का वापरता येणार ?
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 10/13/2010 - 09:21 नवीन
जागू, गूळ वापरता येईल. कौशी, पाकातले लाडू मी कधी केले नाहीत. पण जमतिल बहुतेक.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 10/13/2010 - 09:28 नवीन
आवडत असल्यास आणि तब्येतीला परवडत असल्यास मूठभर बदाम, काजू वगैरे :D हे वाक्य सगळ्यात जास्त आवडले. (बाकी कोणाला उद्देशुन आहे याचा खुलासा केल्यास जास्त आवडेल.) ;) [ विक्षिप्त अदितीशी सहमत असलो तरी एक वाक्य जास्तच टाकले आहे.]
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 10/13/2010 - 09:43 नवीन
मितान एक सुचवावस वाटत. पिठी साखरे ऐवजी जी (एकदम ) बारीक साखर मिळते ना ती वापरुन पहा. लाडू खाताना दाताखाली जे बारीक बारीक साखरेचे कण येतात ना त्याने लज्जत वाढते असा स्वानुभव आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 10/13/2010 - 11:35 नवीन
हे घ्या, हे घ्या म्हणून फक्त फोटो !! तुम्ही कधीपासून सदाशिवपेठी झालात. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 10/13/2010 - 14:41 नवीन
भारतात येणार आहेस तेह्वा हे लाडू करुन आणशीलच.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 14:47 नवीन
ह्या पाकृ नुसत्या दिसणारच आहेत का खायचा योग पण नशिबात आहे ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा