Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मैसूर भजी

अ
अनामिक
Wed, 10/13/2010 - 04:25

Book traversal links for मैसूर भजी

  • ‹ यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
  • Up
  • यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा ›

प्रतिक्रिया द्या
11418 वाचन

💬 प्रतिसाद (23)
च
चिंतामणी Wed, 10/13/2010 - 04:42 नवीन
वेगळी पाकृ. विषेशतः दुध्याच्या चटणी (?) बरोबर खाण्याची कल्पना (पाकृसुध्दा) आवडली. अवांतर माहिती - बायको आयटीतली असूनही अगदी सुगरण आहे! ह्या वाक्यासाठी विषेश अभीनंदन. [(?) टाकण्याचे कारण की त्याल भरीत म्हणले पाहीजे असे मला वाटते]
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 10/13/2010 - 05:46 नवीन
मैद्याची भजी? हम्म...कोणी केली तर मला बोलवा...एखाद - दोन चवीला खाईन म्हणते. कमावती (आय टी- भरपूर पगार ) आणि सुगरण बायको मिळाल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 10/13/2010 - 05:46 नवीन
करून पाहीन. (प्रयोगशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 10/13/2010 - 13:41 नवीन
असेच म्हणतो (प्रयोगशील) रव्या लाडू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 06:18 नवीन
पाकृ मस्त आणि पंचेसही!
... सगळं अंदाजे किंवा आवडेल तसं घ्या.
माझी कोणतीही पाकृ अशीच असते.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 10/13/2010 - 08:21 नवीन
वाह रे अनामिका हा भज्यांच्या आणि चटणीचा प्रकार नव्यानेच ऐकतोय. अवांतर माहिती : भलताच नशिबवान हो तु ;)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Wed, 10/13/2010 - 10:58 नवीन
मी पण लगेच केली. झकास झाली आणि चक्क दुध्याची चटणीही बेश्ट्म बेश्ट.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 12:14 नवीन
वाह वाह वाह ! ह्या रविवारी करुन बघतोच हो शेठ. म्हणजे फक्त भजी ;) चटणी नाही. साला हा डॉन्या घराशेजारी राहायला आल्यापासून हे असे जाहिरपणे लिहिणे म्हणजे रिस्कच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 10/13/2010 - 13:28 नवीन
अनामिक त्याला दुध्याच रायत म्हणतात. पाकृ आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 10/13/2010 - 14:41 नवीन
त्याला रायतं म्हणा, चटणी म्हणा, की अजून काही... लागतं मस्तं. मलातर हे दुधीपासून केलंय ते पण कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
च
चिंतामणी Wed, 10/13/2010 - 21:03 नवीन
एखादी भाजी शिजवुन त्यात दही आणि इतर पदार्थ मिसळतात त्याला भरीत किंवा रायते म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मितान Wed, 10/13/2010 - 13:47 नवीन
माझी आवडती भजी. या भज्यांना 'मैसुर बोंडा ' ( उच्चार अर्थात - मयसुर्र बोण्ड्डा ! ) म्हणतात. आणि हा बोंडा डाळं आणि नारळाच्या चटणीबरोबर खातात. नेक्ष्ट टैम दुधीच्या रायत्यासोबत नक्की !!
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 10/13/2010 - 14:48 नवीन
बटाटेवड्यांना दक्षिणेकडे जनरली बोंडा म्हणतात अशी माहिती मला आमच्या इथे असणार्‍या एका सरदार दुकानदाराने दिली होती. इथे आणि इथेही तसेच दिसत आहे. मैसूरला कदाचित भज्यांना बोंडा म्हणत असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
अ
अनामिक Wed, 10/13/2010 - 14:57 नवीन
बटाटावड्याला उत्तरेत (की दक्षिणेत?) आलुबोंडा म्हणतात. आम्ही माझ्या घरी सुद्धा बटाटावड्याला आलुबोंडाच म्हणतो. हे बोंडे आकाराने लाडूसारखे गोल असतात. माझ्या बायकोने दिलेल्या माहिती नुसार तिने बघीतलेली/खाल्लेली मैसूर भजी गोल बोंड्यासारखी होती. पण घरी केलेली भजी त्यात घातलेल्या लांब कांद्यामुळे तशी झाली नाहीत. मितान म्हणते त्याप्रमाणे ह्याला मैसूर बोंडे म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
परिकथेतील राजकुमार Wed, 10/13/2010 - 15:02 नवीन
मध्यप्रदेश छत्तीसगड ह्या भागात देखील आलुबोंडाच म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मेघवेडा Wed, 10/13/2010 - 15:10 नवीन
द्राविडी लोक तर नारळाला बोंडा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नगरीनिरंजन Wed, 10/13/2010 - 17:18 नवीन
तामिळ लोक नारळाला टोंगा म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
च
चिंतामणी Wed, 10/13/2010 - 21:08 नवीन
ही असली संधी साधुन लोक लगेचच जगप्रवासाचे दाखले देतात. परा तु मध्यप्रदेश छत्तीसगड काय घेउन बसलास? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
वाटाड्या... Wed, 10/13/2010 - 21:28 नवीन
हा पर्‍या काय छतीसगडमधे बंदुकी नाचवत आणि हमार तुमार करत हैद्राबादी भजी खात होता काय? पर्‍या, ह.घे. हे. वे. सां. न. ल. ;) - वाटी पांडे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी
ग
गणेशा Wed, 10/13/2010 - 15:19 नवीन
छान आहे, पहिल्यांदाच ऐकली धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 10/13/2010 - 15:45 नवीन
पाकृ माझ्यासाठी नविन आहे. दुधीची चटणी तर ग्रेटच! आयटीतील सुगरण पत्नी मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन! आता आपण त्यांना आम्रखंड करून द्यावयास हवे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Wed, 10/13/2010 - 16:38 नवीन
मस्त रे!!
  • Log in or register to post comments
क
कौशी Wed, 10/13/2010 - 17:56 नवीन
दुधीचा रायता आणि मैसूर्र भज्जी ....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा