(कापित केक)
💬 प्रतिसाद
(29)
अ
अवलिया
Wed, 10/13/2010 - 07:33
नवीन
खो खो खो... ! मस्त.. !!
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Wed, 10/13/2010 - 07:34
नवीन
वाचताना मला हे नानाचे मनोगत असावे असेच वाटत होते. 
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 10/13/2010 - 07:35
नवीन
हा हा हा!
'केका'वली आवडली!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 10/13/2010 - 19:44
नवीन
उपनयन खास!
(डोळस)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
Wed, 10/13/2010 - 07:37
नवीन
:)
आमच्या एका मित्राची आठवण झाली :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 07:50
नवीन
टिंग्याच्या मित्राची आठवण झाली.
बरे आहे विडंबन (हे आपल उगाच हिणकसपणा दाखवायला)
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Wed, 10/13/2010 - 08:26
नवीन
वेगळ्या विषयावरचं विडंबन छान जमलेलं आहे.
'मिपावरच्या समस्त काका लोकांना अर्पण' असं कुठे पांढऱ्यात लिहिलं आहे का ते तपासून पाहिलं...
राजेश
- Log in or register to post comments
N
Nile
Wed, 10/13/2010 - 08:32
नवीन
काका की दाढी मे सफेद बाल हे सत्यवचन आठवले.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Wed, 10/13/2010 - 08:35
नवीन
चांगला प्रयत्न. पुलेशु. ;)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 10:48
नवीन
ढिश्क्लेमर टाकलास म्हणून वाचलीस. :D
इडंबन ठीकठाक. मूळ काव्यच ठीकठाक असल्याने असंच म्हणावं लागत आहे. नाहीतर "चान चान" नक्की म्हटलं असतं! ;)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Wed, 10/13/2010 - 12:51
नवीन
वा! वा!!
चान! चान!!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 10/13/2010 - 12:56
नवीन
डोक्याला त्रास दिल्या बद्दल शमस्व
------
विडंबन मस्त आहे ..
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 12:57
नवीन
अहो कशाला उगाच ?
ते वाक्य म्हणजे आपल्याला डोके आहे हे दाखवण्याचा क्षिण प्रयत्न आहे हे लक्षात घ्या ;)
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 10/13/2010 - 14:02
नवीन
छे छे पराषेठ!
डोके नावाचे कुणी सदगृहस्थ असतील त्याना ही कविता वाचून त्रास झाला असे काहीसे म्हणावयाचे असेल, पण विडंबन लिहिण्याच्या गडबडीत त्या वाक्याचेसुद्धा विडंबन झाले असावे.
अदितीतै,
विडंबन मस्तच हो. आणि मेव्यावर विडंबन करुन परत डिसक्लेमर टाकण्यात काय हशील आहे ते समजले नाही!
--असुर
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 14:11
नवीन
असुर शेठ तुम्ही आपल्या पार्टितले का पल्याडच्या ? नाव असुर म्हणजे लगेच पाशवी लोकांची बाजु घ्यायची का?
ये उम्मीद न थी आपसे.
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 10/13/2010 - 15:12
नवीन
पराशेट,
ते वाक्य जरा क्रिप्टीक होतं हो. वारंवार वाचून पाहिल्यास विविध अर्थांचा उलगडा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणे म्हनजे हे हे हे हे... आपणास कुठली उपमा द्यायची म्या पामराने! आता सगळ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या तर मला पाशवी मार पडेल हेवेसांनल! ;-)
आणि असुर (क्याप्टन, सिंहलद्वार रेजिमेंट, सोन्याची लंका! रिपोर्टींग टू दशाननरावजीचंद्रसाहेब) असलो तरी मी 'पाशवी' मुळीच नाही हे मी नम्रपणे नमुद करू इच्छितो. त्यामुळे आपसुकच इकडच्या गोटात आहे हेही आलेच.
बात राहीली उम्मीदची, तर तुमच्या उम्मीदला धक्का लागणार नाही अशी आश्वासनात्मक हमी द्यायचीदेखील माझी तयारी आहे! :-)
--असुर
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 15:12
नवीन
च्यायला नाही म्हणता म्हणता हा असुर पण तयार झाला कि मिपाच्या तालमीत ;)
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 10/13/2010 - 15:34
नवीन
'लोखंडे' तालीम, 'चिंचेची' तालीम प्रमाणे 'मिपाची' तालीम पण आहे की काय पुणे-३० मध्ये? की ठाण्यात? :D
--असुर (पैलवान)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 15:51
नवीन
ठाण्यात एक वेड्यांची तालिम आहे येवढेच आपल्याला माहिती ;)
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 10/13/2010 - 16:15
नवीन
>>> ठाण्यात एक वेड्यांची तालिम आहे येवढेच आपल्याला माहिती <<<
ही तालीम ठाण्यात असण्यामागे सरकारचा काही स्पेसिफिक डाव आहे याबद्दल मला अजिबात शंका नाही! आपले मत जाणून घेण्यास उत्सुक! ;-)
--असुर
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Wed, 10/13/2010 - 15:14
नवीन
डोळ्यासमोर केक कापणारी काही ओसाड बोडकी उभी राहीली. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 10/13/2010 - 15:29
नवीन
जमलंय बर्यापैकी !!
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 10/13/2010 - 15:49
नवीन
अदिती तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही.;)
डोळ्यासमोर समस्त वृद्ध मंडळी आली.......ज्यांना आपला वाढदिवस साजरा कण्याची हौस असते.;)
हैद्राबादला एकदा मला शेजारणीच्या ३१ व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले होते. मोठा विनोद होता माझ्यासाठी!;)
पंचविसेक माणसे बोलावली होती त्यांनी!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 16:46
नवीन
हे आपलं उगाच! आधी नावाचं विडंबन जमतं का पाहिलं, मग पुढची फीलर्स!
अलिकडेच इथे होस्टेलमधे बरेच वाढदिवस झाले. नेहेमीच वाढदिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजता केक वगैरे कापण्याचे प्रकार होतात. त्यांत एकजण ३७ वर्षांचा झाला, डोक्यावरचं छप्पर बर्यापैकी उडलेलं, पोटाचा आकार गणपतीशी स्पर्धा करणारा ... तरीही तेवढ्याच उत्साहात केक, मेणबत्त्या, गाणी, फोटो सगळे प्रकार झाले! ३१व्या वाढदिवसाचं नकोय आश्चर्य वाटायला! :-)
- Log in or register to post comments
प
प्रभो
Wed, 10/13/2010 - 15:51
नवीन
ह्म्म्म!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 10/13/2010 - 17:22
नवीन
फक्त काही लोकाना ते करुणरसात असल्याचा भास होण्याची शक्यता आहे.
("मेघाचं" नाव घेतल्यामुळे तू आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारला नाहीस याची खात्री करून घे. नायतर पुढल्या विडंबनाला मदत मिळणार नाही, कोणाकडून ते वेगळं सांगायला नकोच!)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 10/13/2010 - 19:42
नवीन
छान विडंबन! :)
- Log in or register to post comments
श
शहराजाद
गुरुवार, 10/14/2010 - 10:34
नवीन
मस्त विडंबन. बर्याच दिवसानी लिहीलंस. अजून येऊदे.
आमचं वाढदिवसाला केक कापणे वगैरे कधीच बंद झालं आहे.सध्या दुसर्याच्या वाढदिवसाचा केक खातानाही विचार करावा लागतो.:)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 10/14/2010 - 10:41
नवीन
चान..
अजून येउ दे..
- Log in or register to post comments