Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(शापीत मेघ ) ...

ग — गणेशा, Wed, 10/13/2010 - 17:29

प्रतिक्रिया द्या
1483 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्रभो Wed, 10/13/2010 - 17:30 नवीन
क ह र!!! रे भावा..
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 10/13/2010 - 17:33 नवीन
खरंच कहर!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/13/2010 - 17:50 नवीन
विडंबन कसं, लगेच समजतं! जमलंय विडंबन!!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 10/13/2010 - 17:55 नवीन
छान जमलंय. मूळ कवितेपेक्षा उत्तम!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/13/2010 - 18:42 नवीन
आपल्याच कवितेच विडंबन! पण जमलंय. फक्त एकच वाटलं, शेवटचे २ शेर विडंबन नाहीत. ती एका स्वतंत्र गजलची सुरुवात आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 10/13/2010 - 18:49 नवीन
पैसा ताई गझल नाहीये वरील .. कारण अक्षरवृत्त . गणवृत्त (लघु -गुरु) सम्थींग काही पाळले नाहीयेत. पण तरीही स्वतंत्र गझलची सुरुवात हे चुकीचे वाटते आहे. --------- कविता आणि गझल मधील मुळ फरक हा आहे की गझल मध्ये प्रत्येक २ ओळींचा शेर हा स्वतंत्र कविता असतो .. आणि कविता मध्ये प्रत्येक कडवे हे कवितेचा मुळ गाबह विस्तारीत नेत असते. असो आणि मतला आणि शेर वेगळा असतो . म्हण्जे मतला मध्ये दोन्ही ओळीत रदिफ , काफिला असते उदा. -- शापीत चाललो मी -- कापीत चाललो मी पण शेरा मधेय फक्त दूसर्या ओळीत रदिफ , काफिला असते. -------- असो गझल चा अभ्यास केला आहे. पण ती लिहायला लागणारी प्रतिभा आपल्याकदे नाही .. त्यामुळे कवातरी त्या फॉरमॅट मध्ये लिहुन तलप भागवतो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ अशोक कुलकर्णी Wed, 10/13/2010 - 19:37 नवीन
हे खरंय की ही गझल नाही. मात्र कविता झकास !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा