Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही कधी न खाल्लेला ऐकलेला पदार्थ - ---नाकारड्...

स
स्पंदना
गुरुवार, 10/14/2010 - 06:28

प्रतिक्रिया द्या
9096 वाचन

💬 प्रतिसाद (27)
व
विंजिनेर गुरुवार, 10/14/2010 - 06:47 नवीन
ह्नह्म.. वेगळाच पदार्थ दिसतोय. एक शंका: मोहोरी सालासकट वाटली तर त्या सालींचा कडवट पणा उतरत नाही का मसाल्यात?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 06:52 नवीन
याची चवच वेगळी असते . आई तर साली सकट घालायच्या, मी ही ते च करते. अगदी तस्सच होत, आईंसारख.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 07:08 नवीन
:) मी असाच प्रकार प्रकार खाल्ला आहे पण त्यात काकडी ऐवजी कैरी होती.. एक नंबर प्रकार असतो तो. काकडीची आणि पेरुची भाजी एका जैन कुटुंबाच्या घरी खाल्ली होती ते आठवलं. बक्षिस नाही मिळालं तरी चालेल कारण मला गजर झालेला आवड्त नाही.. ;) असो, चान पाकृ..
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 07:41 नवीन
गजर आवडो न आवडो पण घडयाळ नाही मिळणार हाच पदार्थ खाल्ला असेल तर. अन नाव? नावाच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मराठमोळा गुरुवार, 10/14/2010 - 07:48 नवीन
अर्र्, नाव कुठुन आणणार? आता आठवत नाही. किंवा कदाचित विचारलं पण नव्हतं हापिसात एकाने जेवणाच्या डब्यात आणला होता हा प्रकार.. मी ठेवतो एक नाव. चिलीमिली कैरी.. :) कसं वाटतय? घड्याळ्याचं नंतर बघु ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 07:26 नवीन
ह्म्म.. वेगळंच प्रकर्ण दिसतंय. मसालेदार चमचमीत असेल असं वाटतंय. आजकाल फोटो टाकण्याची फ्याशन नाहीशी व्हायला लागलेली दिसतेय. फोटो शिवाय पाकृ वाचायची तितकी मजा येत नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/14/2010 - 08:31 नवीन
ह्याला आमच्याकडे खमंग काकडी म्हणतात :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/14/2010 - 09:59 नवीन
पर्‍याशी सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 10:19 नवीन
ठीक आहे . गणपा अन परा तुम्ही दोघे ते घड्याळ वाटुन घ्या. चु चु कडे जाउन तिच घड्याळ घेउन या. (चु चु सतरा अठरा हे काय लवकर उठायच वय हाय? वाढीच्या वयात फार झोप येते . झोपुन घे हो बाय. घड्याळ देउन टाक हं!) अन नगरी नगरी द्वारे द्वारे--हय न्हव का फोटो काकड्यांचा , साल काढायला अन पिळायच खात माझ्याकडे न्हाय ठेवत मी, म्हुनशान बिन सोललेल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
न
नगरीनिरंजन गुरुवार, 10/14/2010 - 10:21 नवीन
हे बरंय.. उद्या बिर्याणीच्या पाकृमध्ये बोकडाचा फोटो लावाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
मी ऋचा Sat, 10/16/2010 - 11:22 नवीन
ह.ह.पु.वा.! एक लंबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
श
शहराजाद गुरुवार, 10/14/2010 - 21:31 नवीन
माझी आईदेखील काहीशी अशीच खमंग काकडी करते, पण त्यात दह्याच्या जागी दाण्याचे कूट असते. अपर्णातै, एक शंका: काकडी-दह्याचा हा पदार्थ एक-दोन महिने कसा टिकवतात? माझ्याकडे फ्रिजबाहेरचे दही, पाणी काढूनही काही दिवसांतच वाशेळे होते. फ्लूचा सीझन येतोच आहे, त्यावेळी पडशासाठी करून बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सुहास.. गुरुवार, 10/14/2010 - 10:19 नवीन
दॅट्स ईट !! वाटच बघत होतो, धन्यु धन्यु.
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी गुरुवार, 10/14/2010 - 10:40 नवीन
अपर्णाताई, हा पदार्थ मला लहानपणापासून माहीत आहे,आमच्या कोल्हापूरातल्या घरात डांगर्,नाकार्ड इ. पदार्थ नेहमीच असतात.(आमची आजी नेहमी वाळकं(काकडीला कोल्हापूरी नाव) घालून डांगर करायच्या गोष्टी करत असे) कदाचित तुम्हाला कायरस्,खांतोळ्या असले आडमार्गी पदार्थ्सुद्धा माहीत असतीलच. अवा.:- आता आमचीसुद्धा वाटणी आलीच घड्याळात !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 12:51 नवीन
खरच माहिती आहे? नाही हो कोल्हापुरात पण कोणाला माहित असलेल नाही माहीत मला. तुम्ही कोल्हापुरचे ना? मग माझ्या माहेरचे. तुम्ही नका त्या घड्याळ्याच्या माग जाउ. मी तुम्हाला एक अख्खा कोम्बडा देते. जिवंत. तो आरवला की उठा. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
ग
गणेशा गुरुवार, 10/14/2010 - 14:39 नवीन
नाकार्ड मस्त आणि जीप्सींना कोंबदा पण मिळाला आहे .. त्यामुळे चिकन बरोबर पण तुम्ही खाउ शकता, बरे आहे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ज
जिप्सी गुरुवार, 10/14/2010 - 15:30 नवीन
खरच माहिती आहे? नाही हो कोल्हापुरात पण कोणाला माहित असलेल नाही माहीत मला. >>>> अहो उन्हाळ्यात ते खायला घालून पार कंटाळा आणायचे,त्यामुळं चांगलच लक्षात आहे. एक अख्खा जिवंत कोम्बडा देते :- नको नको सध्या तो कोंबडा तुमच्याकडंच एफ.डी.मधे जमा असूदे,६ महिन्यात त्याच्यावर व्याज जमा होउन त्याचा बोकड होइल्,मग तो मला द्या. कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
र
रेवती गुरुवार, 10/14/2010 - 15:33 नवीन
मला हा पदार्थ ऐकून माहित होता. घड्याळ नको. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ज
जिप्सी गुरुवार, 10/14/2010 - 15:41 नवीन
मग बोकड वाटून घ्यायचा काय? २ फर्रे तुम्हाला २फर्रे मला. (आपण उदार असत असतो!)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 10/14/2010 - 15:52 नवीन
बोकडही नको! मी शाकाहारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी
स
स्पंदना गुरुवार, 10/14/2010 - 16:59 नवीन
याला म्हणतात बाजारात तुरी... साध कोम्बड द्यायला गेले नॅचरल घड्याळ म्हणुन तर यांना बोकडाची स्वप्न पडायला लागली. गजराच घड्याळ नाहीतर मग लवकर उठण्यासाठी म्हणुन कोम्बडा देते म्हंटल तर त्याचा फर्रा दिसतो . नाकारड खा गपचुप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ज
जिप्सी गुरुवार, 10/14/2010 - 20:19 नवीन
कोंबडा = नॅचरल घड्याळ अस्सं म्हणा की,मला वाटलं की नाकार्ड खाउन कंटाळा आला असेल तर कोंबडा खावा. असू दे आता ! कोंबडा तर कोंबडा पण तेवढा उलट्या पंखाचा असू दे !!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्वाती२ गुरुवार, 10/14/2010 - 15:54 नवीन
नविनच पदार्थ!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/14/2010 - 16:58 नवीन
मस्तच..! :) तात्या. -- तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 10/15/2010 - 01:02 नवीन
सॉलीड गोष्ट आहे. उपद्रवमूल्य किती असतं काही लोकांचं ना खरच :\
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 10/15/2010 - 07:36 नवीन
मस्त.......वेगळाच आहे.......कध्धी खाल्ला नाय........येयला पाहिजे तुमच्याकडे, आमच्याकडे ते वाळक पण मिळत नाही बॉ.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Fri, 10/15/2010 - 10:35 नवीन
मस्तं :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा