एका जेलियाने
💬 प्रतिसाद
(69)
स
सहज
गुरुवार, 10/14/2010 - 12:48
नवीन
इतक्या प्रसिद्धीनंतर डोन्राव आता लवकरात लवकर जालसन्यास घेउन एक हेअर केअर सलून काढणार आहेत अशी वदंता आजच संध्यानंदमधे छापली गेली आहे.
यू डोन्ट मेस विथ द झोहान हा चित्रपट खरे तर यू डोन्ट मेस विथ द डॉन वर प्रेरीत आहे!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/15/2010 - 06:48
नवीन
लौकिकाला साजेसा लेख नाही असेच म्हणावे लागेल.
डोंगर पोखरून उंदीर असे लिखाण वाटले.
प्रस्तूत लेखीकेने स्वतःच्या प्रतिभेशी अशी प्रतारणे करणे हे वाचकांचा अपेक्षाभंग होण्यास कारणीभूत ठरत आहे
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 12:29
नवीन
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 10/14/2010 - 12:52
नवीन
एकदम भन्नाट लेख आहे. भाषा मस्त जमली आहे. तो बाज कायम ठेवणं कठीण असतं.
सलज्जविरहीत शब्द खूप आवडला.
हे जबरी.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 12:59
नवीन
कोलॅबोरेटर हा शब्द गुन्हे शास्त्रातही वापरतात. ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 14:30
नवीन
आपल्या वाक्यातून गुन्हेशास्त्रासंबंधित वापर दुय्यम वाटतो आहे. ;)
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 15:16
नवीन
आपल्या वाक्यातून गुन्हेशास्त्रासंबंधित वापर दुय्यम वाटतो आहे >>>
धम्याशी ४३८१ वेळा सहमत ..
खर तर तो प्रतिसाद वाचल्यावर दोन मिनीटे विचार केला काही समजले नाही,
मग दहा मिनीटे विचार केला काही समजले नाही,
नंतर पन्नास मिनीटे विचार केला काही समजले नाही.
नंतर ....सारखा सारखा विचार करायला मी काय रिकामा आहे असे स्वतालाच समजुन सांगीतले ..
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 10/14/2010 - 15:34
नवीन
धमाल साहेबांचा प्रतिसाद वेळ = 18:00.
तुमची प्रतिसाद वेळ = 18:46.
आणि ह्यात तुम्ही कसा काय पन्नास मिनीटे विचार केला, काही समजले नाही.
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 16:19
नवीन
धमाल साहेबांचा प्रतिसाद वेळ = 18:00.
तुमची प्रतिसाद वेळ = 18:46.
आणि ह्यात तुम्ही कसा काय पन्नास मिनीटे विचार केला, काही समजले नाही. >>>
माननीय श्री रा रा गांधीवादीसाहेब,
आपल्यासारख्या थोर विचारवंताच्या आमच्या क्षुल्लक प्रतिसादाबद्दल गैरसमज व्हावा,प्रश्न पडावा आणी त्याबद्दल आपल्याला दोन शब्द लिहावे लागावेत याबद्दल आम्ही अतिशय खेद व्यक्त करतो.माझे परममित्र धमालजी मुलगा आणी मी स्वता म्हणजेच सुहास ,आम्ही दोघे सहसा नेहमीच एकमेंकाशी सहमत असतो म्हणुन आपणास असा प्रश्न पडला असावा असे मला वाटते.तस बघायला गेल तर मला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,पण मी आपल्या प्रतिसांदाचा (पंचवीस वर्षात स्वच्छ न केल्या गेलेल्या, सरकारी दफ्तरातला)पंखा असल्याने माझ्या बुध्दीच्या अतिक्षुल्लक कुवतीप्रमाणे,प्रामाणीकपणे ऊत्तर देण्याचा प्रयत्न करतो.जसे धमालजी मुलगा आणी मी मित्र आहोत, तसेच मी आणी आमचे परमगुरू माननीय श्री रा रा श्रावणचंद्ररावजी मोडकसाहेबही आमचे मित्रच आहेत,माझ पन्नास मिनीटे विचार करण्याबद्दलच वक्तव्य हे त्यांनी दिलेल्या एकवाक्यी प्रतिसादाबद्दल होत.
धन्यवाद.
अवांतर : आता तरी वाटतो का मी विचारवंत 
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 10/14/2010 - 13:01
नवीन
’एका जेलियाने’ पुस्तकाची व त्यावरच्या डाण्रावांच्या मनोगताची वाट पाहात आहे. (नंतर ती व्यवस्थित लावलीही जाईल याबद्दल काही शंका कुणी मनात ठेऊ नये. पण आमच्या या निरागस इच्छेस श्री. वायदेआझम डॉन हे आम्हास अपेक्षित असलेले मनोगत न लिहून सुरूंग लावण्याची शक्यताच जास्त.)
असो. प्रस्तावना अगदी मस्त आणि कलंदर आहे. पुस्तक लिहायला घेच आता तू!!!!
जाताजाता:
लोकांच्या या समजामुळेच आजकाल ते "मी डोक्याला तेल लावत नाही, जेल लावतो " असे सांगत फिरताना नुकतेच पाहण्यात आले आहेत.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/14/2010 - 13:10
नवीन
बरं बरं. (खरंतर बरं हा प्रतिसाद २दा देणार होतो. २ उपप्रतिसाद म्हणून. पण तूर्तास इतक्या महत्वाच्या विषयात अवांतर नको म्हणून एकाच प्रतिसादात २दा बरं म्हणून घेतो आहे)
-पेशवे (चेरमन)
डॉन्धर्म महाविद्यालय, पुणे,
(संचालक)वायदेआझम डॉन अध्यासन, उणे विद्यापीठ, पुणे.
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 10/14/2010 - 13:12
नवीन
" आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा !"
मॅटर खतम !!!
अवांतर : सध्या भयंकर बिइझी आहोत, हा मुहुर्त साधुन आमच्या काही हितचिंतकांच्या नतद्रष्ट कारवाया वाढल्याचे नजरेस येत आहे, त्यात वाहत्या गंगेत इतर काही सोमेगोमे उगाच 'उचलली जीभ आणि ... ' असे वागत आहेत.
जरा फुरसत मिळुदेत, एकेकाचा हिशेब व्याजासकट सेटल केला जाईल.
इथे लिहला जाणारा प्रत्येक शब्द आपल्याविरुद्ध उपलब्ध असणारे मटेरियल म्हणुन वापरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
जाता जाता अजुन एक माहिती देतो, काही महिन्यांपुर्वीची आमची सही आठवा.
" आम्ही आंतरजालीय दुष्मनांना माफ करणे सोडा पण त्यांचे आयपी ड्रेसही विसरत नसतो".
बाकी असो.
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
गुरुवार, 10/14/2010 - 13:15
नवीन
ऑ??? आय पी ड्रेस???
हे काय असतं???
बाकी अदिती लेख जमला नाही हे आमचे स्पष्ट मत आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/14/2010 - 13:15
नवीन
आम्ही डानरावांच्या धमकीला घाबरून इथेच शेपूट घातले असे जाहीर करतो. या आणि या प्रकारच्या धाग्यावर आमचा शेवटचा प्रतिसाद.
(नतद्रष्ट, सोम्यागोम्या) पेशवे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 14:20
नवीन
वायदा-ए-आझम !
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 10/14/2010 - 16:50
नवीन
आय पी ड्रेस म्हणजे इंडीयन पोलीस ड्रेस हो. म्हणजे डगला घातलेल्या पोलीसाला ते विसरत नसतील.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 16:55
नवीन
का?
ते काय गुणेगार है का?
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/14/2010 - 17:12
नवीन
ते शिर्षकातच नाहिये का? एका 'जेली'याने.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 10/14/2010 - 13:12
नवीन
धमाल आली वाचायला,:)
स्वाती
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/14/2010 - 13:17
नवीन
कंपुने कंपुच्या मनोरंजनासाठी काढलेला अजुन एक धागा.
गरिब मिपावाचकांनी हे असे 'पेड-लेखन' अजुन किती सहन करायचे ? संपादक ह्याची दखल घेतील काय ? का संपादकांवरच हा धागा असल्याने आमची मागणी फाट्यावार मारली जाईल ??
आता एकामागोमाग एक ह्या धाग्यावर प्रतिसादाचा पाऊस पाडुन इतर दीन-दुर्लक्षित मिपा लेखकांचे लेखन रसातळाला नेले जाईल. स्वातंत्राच्या आधीपासून हेच चालु आहे !!
दुर्लक्षितकथेतील टेक्सासकुमार
(संस्थापक अध्यक्ष)दुर्लक्षित पँथर
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 13:39
नवीन
आता स्वसंपादन करता येणे शक्य नसल्यामुळे काही खुलासे आणि आभारप्रदर्शन प्रतिसादात करत आहे.
- या प्रस्तावनालेखनासाठी माझे आंजा-परमशत्रू श्री. प. रा. यांची बहुमोल मदत झाली. त्यांचे आभार.
- श्री. चंद्रराज गवार या सिद्धहस्त लेखकाशी गाठ घालून देणारे धडाडीचे शेटलमेंटवाले श्री. श्रामो यांचे अनेकाभार.
- माझे अनेक आंजा मित्र, उदा: पुणे-करारवाले पेशवे, विडंबनटीकाकार मेघवेडे, शब्दटीकाकार आणि सर्वद्वेष्टे Nile, नवमैत्रिणी पुष्करिणी आणि मितान या सर्वांनी मला जो विनाअट पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानणे धार्ष्ट्याचे ठरेल तरीही हा आगाऊपणा करून घेते.
- सर्वात जास्त आभार मला नैष्ठीक पाठिंबा देणार्या सहजमामांचे ... अजून सांग!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 13:58
नवीन
यमेsssssssssssssssssssssssssss!!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/14/2010 - 14:08
नवीन
अतिशय निंदनिय आरोप. आज मी खरच व्यथीत झालोय !
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 10/14/2010 - 14:11
नवीन
हा परा हलकट कम्युनिस्ट आहे का? उल्लेक केला नाहीतर दुर्लक्षित होतो, अन केला की लगेच व्यथित होतो लेकाचा.
अवखळकरबैंचे एका महत्त्वाच्या विषयावर उत्तम विवेचनाबद्दल अभिनंदन.
अवांतरः मला तर हा तेल नावाचा इतिहास आहे की काय हे पुस्तकच डान्रावांच्या केसांना पाहुन लिहले गेले असे इतके दिवस वाटत असे.
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 10/14/2010 - 14:13
नवीन
द्विरूक्तीबद्दल सद्वे नाईल्याचा णिशेढ!!!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/14/2010 - 14:16
नवीन
आपल्या कंपुत नसणार्या अथवा कंपुला विरोध करणार्या सदस्यांची निंदा नालस्ती करण्यासाठी काढलेला हा धागा असल्याने त्यावर अशी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तीक टिका करणारी प्रतिक्रीया श्री. निळे ह्यांच्या कडून अपेक्षीतच होती.
असो..
बहुदा ते व आम्ही लवकरच दोन कार्ट्या असलेल्या एका धनाढ्याचे जावई होणार असल्याने जाहिर वाद टाळत आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 10/14/2010 - 14:18
नवीन
सहमत. ते वाद आपण सासर्याचाच घरात घालुन त्याची टीव्ही शिरीयल बनवु. साला हिट्ट होउन जाईल.
हाउस हसबंड्स ओफ पुणे!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/14/2010 - 14:16
नवीन
मी हिची आत्या न सहज हिचा मामा .. म्हणजे माझ न सहजचे नाते काय :-/
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/14/2010 - 14:40
नवीन
आम्ही शेपूट घातलेले असल्याचे जाहीर केल्याने आता या विषयावर अधिक काही लिहीत नाही. आपल्या आभारप्रदर्शनाबद्दल आभार मानण्यासाठी हा प्रतिसाद. :)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/14/2010 - 15:11
नवीन
हे हे हे!
कालपासून धाकटे डॉन यांना बरेच पिडले आहे असे दिसते.
आपला लेख आवडला.
- Log in or register to post comments
S
sagarparadkar
गुरुवार, 10/14/2010 - 15:21
नवीन
सरकारी कर्मचार्यांना फारसं काम नसतं असं आत्तापर्यंत फक्त ऐकत होतो ... आता खात्री पटली (ह. घ्या. हे सांगणे न लगे)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 10/14/2010 - 15:34
नवीन
समकालीनांचा मिपाजगात चंचुप्रवेश होईहोईतो श्री. चंद्रराज गवार यांचा कंपुप्रवेशही झालेला पाहून त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित झाला. :-)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/14/2010 - 15:36
नवीन
अगदी अगदी!
हेच मनात आले.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/14/2010 - 16:04
नवीन
"....श्री. चंद्रराज गवार या सिद्धहस्त लेखकाशी गाठ घालून देणारे धडाडीचे शेटलमेंटवाले श्री. श्रामो यांचे अनेकाभार.....!"
~~ पाटलीणबाईंच्या या मित्राचा माझा तसा जुजुबी (फार दिवसांनी वापरायला मिळालेला शब्द...) परिचय आहे आणि बाईंची ही प्रथम वर्ग प्रस्तावना वाचून झाल्यावर श्री.गवार यांना पुस्तक केव्हापर्यंत तयार होईल असे विचारले असता त्यांनी थेट श्री.पु.भागवत स्टाईलमध्ये समाधी लावली आणि म्हणाले, "फॉण्ट साईझ अजून फिक्स केलेली नाही, मॅटर समोर ढीगाने आहे, पण खुद्द कथानायकाने नुकतेच सर्वांवर डोळे वटारले, झिंज्या फिस्कारल्या आहेत, आणि कालिकामूर्तीचा अवतार करून पाटलीणबाईंच्या नावाने कडकडा बोटे मोडत आहेत...असा सांडणीस्वाराने पुण्याहून निरोप धाडला असल्याने तूर्तास प्रस्ताव रुमालबंद केला आहे."
मी जास्त विचारणार होतो, पण सकाळी सकाळी श्री.गवार यांनी पाटलीणबाईंनी केलेल्या पोळ्या खावून दात आणि आतडी दोन्ही कुरतडून घेतली (असे ते म्हणाले....) असल्याने ते बेड रेस्ट घेत होते, ते पाहून मी शांत राहिलो.
.....असे जर असेल तर सदस्यांनी अदितीताईंच्या प्रस्तावनेवरूनच हिमालयाची उंची 'गेस' करावी आणि श्री.गवार यांना सुखाने जगू द्यावे अशी मी त्यांच्यातर्फे सादर विनंती करत आहे.
चंद्रराजच्या वतीने लिहिणारा इन्द्रराज
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 19:29
नवीन
प्रियाली, तुझी थिअरी एकाच दिवसात फेल गेली आहे.
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/14/2010 - 16:05
नवीन
मायला ह्या गुर्जींनी अन् यमीनी डानरावांचा पार बाजार उठवला आहे! :)
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 10/14/2010 - 16:17
नवीन
चालू द्या..पुस्तक मात्र लिहून काढा बाई...वायदेआझमावरच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून फक्त वायदे करून सोडू नका.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 10/14/2010 - 16:44
नवीन
हॅ हॅ हॅ...
डॉन्याला चाकं (प्रतावना) भेट दिली आहे तेव्हा आता त्याने गाडीचा (पुस्तकाचा) खर्च स्वतः करावा अशी चाकंभेट करणारीची अपेक्षा आहे काय?
@ डॉण्या गिफ्ट केवढ्याला पडली रे (काढ ती झुल्फातली बोटं, कर हिशेब....)?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 10/14/2010 - 18:39
नवीन
गवारांच्या पुस्तकाला विक्षिप्तबाईची प्रस्तावना?
हे म्हणजे गोनीदांच्या पुस्तकाला बाळासाहेब ठाकर्यांनी प्रस्तावना लिहिण्यासारखं झालं!!! :)
लेखकाचा (आणि लेखनातल्या व्यक्तीचा!!!) सुपडा साफ!!!
:)
इथे काय झालंय की विक्षिप्तबाईंनी एक सोलाणं घेतलंय....
आपण बटाटे वगैरे सोलतो ते हो! (ही माहिती खास आयट्या सुगरणींसाठी!!:)
छान पात्यावरून बोट फिरवून त्याची धार वगैरे पारखून घेतलीय...
आणि मग मस्तपैकी डानरावांची एक-एक सालटी सोलून काढलीये...
(खरंतर साफ हजामत केलीये असं म्हणणार होतो पण तो डानरावांच्या स्वर्गतुल्य जटांचा अपमान होईल म्हणून तसं लिहित नाही!!!)
:)
काय चोता दोन, आंतरजालावरचं तुम्ही पूर्वी केलेलं हे कुठलं पाप असं भोवतंय तुम्हाला आज? :)
(अवांतरः डानरावांचं या आठवड्याचं राशीभविष्यः सुळी चढवले जाण्याची शक्यता!!)
:)
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 10/14/2010 - 19:06
नवीन
लेख तर आवडलाच; त्यावरच आहा प्रतिसादही तितकाच आवडला.
(वाचक)बेसनलाडू
चोता दोन कडून अद्याप काहीच उत्तर न येणे ही मी वादळापूर्वीची शांतता समजत आहे. नंतर वादळ आले की पॉपकॉर्न नि कोक घेऊन चढून बसण्यासाठी झाडेही वाचायची नाहीत (लव्हाळ्यांवर टिकून राहील, इतके क्षुद्र आकारमान दुर्दैवाने आम्हांला लाभलेले नाही :( )
(जाणकार)बेसनलाडू
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 10/14/2010 - 19:15
नवीन
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Fri, 10/15/2010 - 00:13
नवीन
खरं तर आम्ही प्रतिक्रिया देणारच नव्हतो...
कारण चोता दोन काही झालं तरी आमच्याच टवाळकुळापैकी एक!!!!
पण त्यांना आमचा नव्वा-कोरा आयपी ड्रेस दाखवायचा मोह आवरला नाही!!!!
:)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/15/2010 - 08:15
नवीन
=)) =))
काका लैच फारमात आहे. तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे आता आणखी एक पुस्तक-प्रस्तावना लिहीण्याचा विचार करत आहे! ;-)
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/14/2010 - 18:39
नवीन
मस्त! राजकुमार साहेबांचा प्रतिसाद मात्र पटला!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 18:48
नवीन
>> राजकुमार साहेबांचा प्रतिसाद मात्र पटला! <<
राजकुमार साहेबांनातरी त्यांचा प्रतिसाद पटलाय का ते पहा! नाहीतर राणीपेक्षा जास्त स्वामीनिष्ठ आणि देवापेक्षा जास्त आस्तिक असं प्रकरण व्हायचं!
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/14/2010 - 21:16
नवीन
>>> नाहीतर राणीपेक्षा जास्त स्वामीनिष्ठ आणि देवापेक्षा जास्त आस्तिक असं प्रकरण व्हायचं!<<<
ही ही ही... मस्तच! याला म्हणतात क्रिएटीव्ह प्रतिसाद!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/14/2010 - 19:19
नवीन
उघड मत -
चोता दोन,कुठून पुण्यात आलास असं वाट्टंय ना? उगीच आलास असं वाटतंय ना?
ही अदिती आणि तिचा कंपू असेच आहेत रे! एक दिवस सुखाने जगू देणार नाहीत.
मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो हेच आजवर ऐकून होतो पण आता केसही ओढतो म्हणजे हद्द झाली!
छे छे तुम्ही घाबरु नका डॉन्राव आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही लढा!
(विशेष सूचना - मनमिळावू कार्यकर्त्यांचा सारवासारवी/दिलजमाई करणारा फोन आला तर सावध रहा! ;) )
खर्र खर्र* मत -
हॅ हॅ हॅ! बरी रेवडी उडवलीये ह्या डान्याची अदितीने, कितीतरी दिवस ह्या चोता दोनचा उत्कर्ष पाहवत नव्हताच नाहीतरी.
डोक्याबाहेरच गेलेली केस होती ही. बरं झालं परस्पर 'अदितीच्या कात्रीने केस कापले' ;)
आता कुठला फिरतोय तो 'काजळमाथ्याने' पुण्यात? आता एकदम तिरुपती कटच! ;)
*शब्दनिर्मिती श्रेय - द्मु
(गॉन केस्#)चतुरंग
#शब्दनिर्मिती श्रेय लिंकन
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 19:22
नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अरे काय चाल्लंय हे? मी किती प्रयत्नांनी डान्रावांसाठी एवढं लिहीलं तर तुम्ही त्याला कात्रीने केस कापणं म्हणता!!
अवांतरः "खर्र खर्र"चं श्रेय द्मुचं नाहीये, मकीला विचारा तुम्ही!
(अतिअवांतरः आता तुम्हाला रंगराव म्हणण्याचीही चोरी की!!)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 10/14/2010 - 19:43
नवीन
हे सौजन्य आमचेच हो... (आम्ही म्हणजे मी आणि अदिती हे वेगळे सांगायलाच नको)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Fri, 10/15/2010 - 08:08
नवीन
आणि हो, या खर्रं खर्रं चा अर्थही वेगळा आहे हो. तो आधी माहित करून घ्या नाहीतर भलतेच घोळ होतील!!! ;)
द्मु, खर्रं खर्रं ना???
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »