कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी
Book traversal links for कॉर्पोरेट तमाशा १३- फुल्ल टू फिल्मी
💬 प्रतिसाद
(29)
र
रन्गराव
गुरुवार, 10/14/2010 - 17:27
नवीन
http://www.misalpav.com/node/14540
http://www.misalpav.com/node/14560
http://www.misalpav.com/node/14575
http://www.misalpav.com/node/14584
http://www.misalpav.com/node/14592
http://www.misalpav.com/node/14623
http://www.misalpav.com/node/14625
http://www.misalpav.com/node/14706
http://misalpav.com/node/14839
http://misalpav.com/node/14852
http://misalpav.com/node/14873
http://misalpav.com/node/14888
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 17:54
नवीन
आवरा राव. आधीचं बरं होतं(च)!!!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 18:00
नवीन
का हो श्रामो, कोमल गंधार लावताना तीव्र रिषभ* लावला आहे काय? आणि शार्दूलविक्रीडीत पिडीत झालाय का?**
*तीव्र ऋषभ नसतो हे मला माहित आहे, तो जोक आहे, हसा!
**नेहेमीप्रमाणे अमराठी धागा वाचला नाहीच!
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 19:01
नवीन
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यात जीव ओतणाऱ्या साऱ्या कलाकारांविषयी पूर्ण आदर ठेवून...
हा कोमल गंधार आणि तीव्र रिषभ विचार करायला लावणारा.. क्षणात अंतर्मुख करणारा..! यातल्या सारेगमप संगतीबद्दल काय बोलायचं? किती अन् काय काय सांगून जाते ही संगती!
कळ्ळं? आता यातल्या विचार करायला लावणे, अंतर्मुख करणे किंवा काय, किती आणि काय काय असे प्रश्न विचारायचे नाहीत. कळ्ळं? :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 19:06
नवीन
श्रामोंच्या प्रतिसादामुळे शब्दच संपतात.
(बाकी पांढर्यावरच्या पांढर्याबद्दल सहमत!)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/15/2010 - 08:29
नवीन
तुम्ही लोक दुसर्याच्या प्रायव्हेट चाट विंडो मध्ये घुसखोरी का करता ?
का? का? का? क ?
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 08:45
नवीन
जाऊ दे रे परा. बर तू मला "attention whore" ह्या शब्दाचा कोमल गंधार का काय ते लावून अस्खल मराठी भाषांतर सांग बघू! ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/15/2010 - 08:59
नवीन
रात्री चार पेग झाले की भेटा :) बाजार बसवतो आणि सप्रयोगच सगळे समजावुन सांगतो ;)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 09:02
नवीन
जिकलस मर्दा ;)
- Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता
गुरुवार, 10/14/2010 - 19:07
नवीन
तीव्र ऋषभ नसतो हे मला माहित आहे, तो जोक आहे, हसा!
नाही हसणार. जेव्हा डॉन्राव गातात, तेव्हा तीव्र ऋषभच लावतात !
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/14/2010 - 19:10
नवीन
=)) =))
डान्राव गातात तेव्हा ड्रम्स, तबला आणि मेंडोलीन तेच वाजवतात!
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 10/15/2010 - 09:09
नवीन
......असे असेल तर मग झाल्यावर वरचा 'सा...' ते स्वतःच स्वतःला देत असणार. तेवढ्यासाठी त्या बिच्यार्या जोशीबाईंना कशाला बोलावतील ते? फुकटचा टीए/डीए !
इन्द्रा
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 10/14/2010 - 19:24
नवीन
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 10/14/2010 - 20:02
नवीन
वाचवा...
मी फुटलो. नशीब हातात काही ग्लास वगैरे नव्हता.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
गुरुवार, 10/14/2010 - 18:21
नवीन
क्षमा आधीच मागितली आहे. :( पुढचा भाग ( खर तर हाच भाग )व्यवस्थित लिहीन परत. मार्गदर्शन करत रहा! :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/15/2010 - 06:57
नवीन
श्रामोंशी १०००% सहमत.
ही फिल्लम आहे डेली सोप नाही.
- Log in or register to post comments
ट
टिउ
गुरुवार, 10/14/2010 - 18:08
नवीन
मी आक्खा लेख वाचला...माझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहीजे!
आणी QA वाले कधीपासुन बग प्रायॉरीटी ठरवायला लागले?
बाकी चालू द्या!!
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 10/14/2010 - 18:14
नवीन
आणी QA वाले कधीपासुन बग प्रायॉरीटी ठरवायला लागले?
फुल्ल टू फिल्मी असल्याचं खुद्द लेखरावांनीच सांगितल्यावर असले प्रश्न गैरलागू आहेत. रजनी जर पॄथ्वीवर आदळण्याच्या बेतात असलेला ग्रह फुंकर मारून उडवू शकतो तर QA वाले बग प्रायॉरीटी का नाही ठरवू शकत?
- Log in or register to post comments
र
रन्गराव
गुरुवार, 10/14/2010 - 18:18
नवीन
फिल्मी असलाकी अस होत. मग काहीही चालत. ;) जे लिहिल त्याला खर तर काही एक अर्थ नाही आहे. फिल्मी कस फेल होत तेवढ फक्त दाखवून द्यायाचा होत. असो पुढच्या भागात गाडी रूळावर येइल परत :) तुमच्यासाठी जोर्दार टाळ्या :)
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
गुरुवार, 10/14/2010 - 20:51
नवीन
सिग्नल हिरवा आहे ...
- Log in or register to post comments
श
शुचि
Fri, 10/15/2010 - 02:39
नवीन
हा हा :) सही
- Log in or register to post comments
अ
अनिल २७
Fri, 10/15/2010 - 06:59
नवीन
शनिवारवाड्यावर आयोजित करावाच असे मनात येत आहे..
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 08:24
नवीन
इथ फुकटात काम होतय तेवढ्यावर भागवून घ्या! शनिवारवाडा वगैरे असल्या मोठ्या बढाया नकोत! आजकाल पेशव्यांना पण तिथ जायला लै हापिसात चपला झिजवाव्या लागतात. आणि एवढ करून तिकिट परवड्त नाही. आपण मध्यमवर्गीय की नाही? मग अंथरून पाहून पाय पसरावेत!
प्रतिसाद फिल्मी आहे ह्याची नोंद घेणे :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 10/15/2010 - 07:07
नवीन
रन्गराव तुमच्या लिखाणावरून एक त्रीशताब्दी काकांची आठवण आली
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 08:25
नवीन
कोण हा देवमाणूस? ;)
- Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे
Fri, 10/15/2010 - 08:30
नवीन
रंगराव,अजुन किती भाग आहेत?
(बी पी ओ तली) प्रिया
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 08:38
नवीन
आता ही काँप्लीमेंट होती की, लै झाला आवरा आता हे सांगण्याची पूनेरी पद्धत?
- Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे
Fri, 10/15/2010 - 08:49
नवीन
तुम्ही लिहिता बरे पण मधेच हिंदी,रटाळ डायलोग्जनी कंटाळा येतो.ऑफिस पॉलिटिक्सची तुमाला आवड दिसतेय.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/15/2010 - 08:58
नवीन
आता यू. पी मानसाच्या तोंडी मराठी वाक्य कोंबायला बर वाटलं नाही म्हणून हिंदी लिहिलं आणि ऑफिस पॉलिटिक्सचं म्हणाल तर आवडो वा न आवडो तो आपल्या जीवानाचा एक भाग बनला आहे. आलेला अनूभव वाटून टाकणे इतकाच उद्देश ठेवून लिहिला होतं!
- Log in or register to post comments