Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

प — पाषाणभेद, गुरुवार, 10/14/2010 - 19:56

प्रतिक्रिया द्या
2727 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ग
गणेशा Fri, 10/15/2010 - 10:54 नवीन
मस्त कविता .. शांतरस नसुन हास्य रस पण आहे ही कविता
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/15/2010 - 10:56 नवीन
>>>>बाई इथंच ठोकू का हा खिळा? बाई इथंच ठोकू का हा हिला ? असं वाचलं .. दचकलो... !! ठोकू म्हणजे मार या अर्थाने आहे.. उगाच वेगळे विचार मनात आणु नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 10/15/2010 - 11:02 नवीन
अरे हो... गीत बेस्ट!!! जियो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
र
रन्गराव Fri, 10/15/2010 - 11:07 नवीन
>>ठोकू म्हणजे मार या अर्थाने आहे.. उगाच वेगळे विचार मनात आणु नये ही विनंती. ह्या तुमच्या नम्र विनंती मुळे आता उगाचाच वेगळा विचार करनण्यास प्रवृत्त केले आहे :) नवीन दृष्टीकोन समोर ठेवून पून्हा एकदा कविता वाचली. मज्जाच मज्जा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मेघवेडा Fri, 10/15/2010 - 11:01 नवीन
=)) =)) पाषाण्या पाषाण्या.. लै भारी रे बाबा! हा दगडफोड्या एक.. काय कशावर गाणी लिहील सांगता यायचं नाही!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/15/2010 - 11:17 नवीन
मेव्याशी सहमत आहे बॉस !! खल्लास खिळा आवडला Image removed. नान्या तुला आवरायला कोणालातरी पाठवु का रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
प्रभो Fri, 10/15/2010 - 15:05 नवीन
पुणेरी पर्‍याशी सहमत..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नगरीनिरंजन Fri, 10/15/2010 - 11:03 नवीन
:) शांतरसातले गीत वाचून शांत वाटलं.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 10/15/2010 - 11:23 नवीन
माझे आवडते शाहीर दादा कोंडके यांची प्रकर्षाने आठवण झाली. (काही कडवी वाचताना). ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा