कलादालन

काही छायाचित्रं

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed.
जिप्सी

अनुप ! स्वागत आहे तुमचं !

उत्तम फोटो आहेत अजून येउ देत !

पहीले ३ फार फार आवडले ! (कुठं काढलेत?)

यशोधरा

पहिला आणि शेवटचा फोटो खूप आवडला.
पहिल्या फोटोत रस्त्यावर सांडलेली उन्हे खूप सुंदर वाटत आहेत.

अस्मी

मस्त...पहिला फोटो खूपच छान

- अस्मिता

सूर्य

सगळे फोटो आवडले. कोणत्या ठिकाणचे आहेत?

- सूर्य

मीनल

जास्वंद सर्वात सुरेख. त्यानंतर पहिला फोटो.

शहराजाद

तिसरा फोटो आवडला. काही जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या.