Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा

स — स्वानंद मारुलकर, Fri, 10/15/2010 - 08:53

प्रतिक्रिया द्या
2482 वाचन

💬 प्रतिसाद (13)
य
यशोधरा Fri, 10/15/2010 - 08:58 नवीन
दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा
सुरेख आहेत ह्या द्विपदी! आवडल्या.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 10/15/2010 - 09:02 नवीन
झकास! एकेक शेर तोलूनमापून घडवला आहे! जियो! >>इतके जपून होते ह्रदयात ठेवले की >>नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा हृदयस्पर्शी विरोधाभास!
  • Log in or register to post comments
अ
अथांग Fri, 10/15/2010 - 20:17 नवीन
दोन ओळींनी "कळ" आणली. मस्तच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 10/15/2010 - 09:59 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 10/15/2010 - 10:37 नवीन
एकदम जबरी .. ह्रद्यास छेदुन जाणारे शेर .. आवडले एकदम लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 10/15/2010 - 10:42 नवीन
सर्वच द्विपदी आवडल्या! :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/15/2010 - 17:27 नवीन
छान गझल आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 10/15/2010 - 18:10 नवीन
दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? वा.. व्वा.. सुरेख शेर. इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा क्या बात है ! अ फ ला तू न !! गझल आवडली. पुलेशु.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 10/16/2010 - 06:11 नवीन
मस्त ....सगळेच शेर आवडले......
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 10/17/2010 - 16:13 नवीन
खूप आवडली गझल! दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? मी बोलतो तुझ्याशी साध्यासुध्या मनाने त्यातून शोधिसी का तू वाकडे अताशा इतके जपून होते ह्रदयात ठेवले की नाते तुझे नि माझे ना सापडे अताशा पूर्वी तुझ्या मनाशी बेबंद बोलणारे- मन बोलता स्वतःशी का गडबडे अताशा? इतके गढूळ झाले जीवन प्रदूषणाने लोकांस तारणारी गाथा बुडे अताशा ... हे शेर खास! लिहिते रहा साहेब; वाचत आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 10/18/2010 - 05:55 नवीन
सुंदर :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे Mon, 10/18/2010 - 06:30 नवीन
अर्थपुर्ण गझल आहे.. दिसती दुभंगलेले मज सोबती जिवाचे डोळ्यांस काय माझ्या गेले तडे अताशा? वा...व्वा.....! क्या बात है..! मस्तच.
  • Log in or register to post comments
स
स्वानंद मारुलकर Mon, 10/18/2010 - 14:55 नवीन
सर्वांचे खूप खूप आभार... लोभ असाच असू द्यावा...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा