Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गावरानमेवा २) कणकं

ज
जागु
Fri, 10/15/2010 - 12:05

Book traversal links for गावरानमेवा २) कणकं

  • ‹ गावरान मेवा १) तरले
  • Up

प्रतिक्रिया द्या
12324 वाचन

💬 प्रतिसाद (29)
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 10/15/2010 - 12:23 नवीन
तशीच दिसते आहे.. अरवी म्हणजे अळुकुडी.... ती आहे का ही?
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 10/15/2010 - 12:26 नवीन
भाजलेली कणक जास्त रुचकर लागतात. >>> एक नंबर लागतात ग !!
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Fri, 10/15/2010 - 21:54 नवीन
+१ मला भाजलेलीच आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
च
चेतन Mon, 10/18/2010 - 08:15 नवीन
मलाही भाजलेलीच आवडतात. अजुन एक रताळ्यासारखे पण थोडेसे जास्त केसाळ कंदमूळ असते घरकंद म्हणुन तुम्हाला माहित का? अवांतरः कणक की कनक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
ज
जागु Mon, 10/18/2010 - 08:40 नवीन
चेतन, घरकंद नक्की कसे असतात ? एकतर मी पाहीले नसतील किंवा आमच्याकडे त्याला दुसर नाव असेल. आम्ही कणकंच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
ज
जागु Fri, 10/15/2010 - 12:29 नवीन
जाई नाही ग ही अळकुडी नाही अळकुडी काळपट असते आणि जास्त लांबट किंवा कधी कधी गोलाकारही असते. अळकुडीचा फोटो टाकेन नंतर.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/15/2010 - 13:04 नवीन
हे सगळे रानमेवे लिहितेस त्याबद्दल धन्यवादच ग जागुतै. मात्र पुढच्यावेळी हे पुण्यात कुठे मिळतात ते पण लिही ;) नाहीतर नुसता वाचुन उपयोग काय ?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 10/15/2010 - 14:48 नवीन
त्यापेक्षा जागुतै कडे एकादी ट्रिप काढुया. नव नवे पदार्थ खायला मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जागु Sat, 10/16/2010 - 12:00 नवीन
नक्की पिकनिक काढा. कधी येताय ते कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Fri, 10/15/2010 - 16:37 नवीन
मी लहानपणी काय उपयोग असं म्हणायचं असे तर " मग काssss उ पेगsssss" असं म्हणायचे! ;) .. नविन शब्द...FYI !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Sat, 10/16/2010 - 09:29 नवीन
'पेग' हा शब्द आणि उच्चार काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
ज्योति प्रकाश Fri, 10/15/2010 - 17:29 नवीन
कणक याला कोकणात कणगी पण म्हणतात बहुतेक ती कोकणात मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जागु Sat, 10/16/2010 - 11:54 नवीन
राजकुमारजी आहो त्यासाठी मी फोटो टाकलेत ना. फोटो घ्यायचा हातात आणि शोधायचे बाजारात आपण ह्यांना पाहीलत का विचारत. मी सांगण्यासाठी मला पुण्याला येऊन पुण्याची माहीती करुन घ्यावी लागेल आधी. बाकी पुण्याला २-३ वेळा आलेले आहे. मला आवडल पुणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मनि२७ Fri, 10/15/2010 - 13:24 नवीन
होना.. मी तर कधी एकलेले पण नाही ग बाई..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 10/15/2010 - 14:59 नवीन
व्वा!! माझ्या पाकशास्त्राच्या ज्ञानात आणखी एक भर पडली. :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 10/15/2010 - 15:05 नवीन
लहानपणी आई उपासाला करी तेव्हा फारशी आवडत नव्हती. पण आता खावीशी वाटताहेत!
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Fri, 10/15/2010 - 15:56 नवीन
व्वा ! आताशा आमच्याकडेही बाजारात यायला लागलीयत. छान लागतात हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 10/15/2010 - 17:24 नवीन
वेगळा प्रकार आहे. थंड झाल्यावर ही कणकं कश्याबरोबर खायची?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 10/15/2010 - 17:42 नवीन
हा कंदाहार आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मदनबाण Fri, 10/15/2010 - 17:51 नवीन
ह्म्म्म, याला आमच्या इथल्या जंगलात पाहिल्या सारखे वाटते...
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 10/15/2010 - 18:47 नवीन
मी कणके खाऊन कितीतरी वर्षे उलटून गेली... आता शोध घेतलाच पाहिजे... - पिंगू
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 10/15/2010 - 20:49 नवीन
हे मस्तच लागतं... जळगावकडे याला पेंड्या म्हणतात, आम्ही या उकडून ठेवतो आणि दुसर्‍या दिवशी खातो... यांची चव कधी फिक्कट कधी गुळचट लागते...
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 10/16/2010 - 00:34 नवीन
>>जळगावकडे याला पेंड्या म्हणतात हे माहित नव्हतं, आणि खाल्लेलं पण नाही. नवे नवे प्रकार माहित करुन दिल्याबद्दल जागुतैचे आभार!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपाली पाटिल
द
दिपाली पाटिल Sat, 10/16/2010 - 06:02 नवीन
अर्रे मराठमोळ्या, तु पुण्याला होतास ना... बामणोदकडेच होतात ह्या पेंड्या, नुसत्याच उकडून खातात, भाजी नाहीये. तुझ्या आईला माहीत असावं बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मिसळभोक्ता Sat, 10/16/2010 - 00:21 नवीन
ही भाजी विदर्भातही मिळते. पण आता (वयोमानपरत्वे) नाव आठवत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 10/16/2010 - 00:37 नवीन
मी लहानपणी खाल्ली होती. वसईला.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 10/16/2010 - 03:43 नवीन
एकदम नविन !! रानमेव्याच्या माहितगार जागुताईंना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 10/16/2010 - 06:42 नवीन
आजच सकाळी मावशीने कणके आणि कारींदे पाठवून दिलेत... दिवस भारी आहे आजचा...\ - पिंगू
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 10/16/2010 - 08:26 नवीन
आज पहिल्यांदा पहिली हि भाजी/ फळ ...नाव सुद्धा माहीती नव्हते..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा