Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोलात goल

प — पाषाणभेद, Sat, 10/16/2010 - 15:12

प्रतिक्रिया द्या
1908 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पाषाणभेद Sat, 10/16/2010 - 15:16 नवीन
>>> गोलात जर गोल* गेलात गोलात जर गोवला गेलात हवे होते.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sat, 10/16/2010 - 15:47 नवीन
हे काय लावलय गोलात गोल... गोलात गोल... लहान मुलांसारख.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 10/16/2010 - 16:10 नवीन
तायडे, अगं याला नवकाव्य म्हणतात. जुनकाव्य मागे पडले आता. नवे विचार, नवे आचार (लोणचे नाही) नवी डीश (रेसेपी) असल्यासारखे खपतात. डोक्याचा कोंडा रास- नक्षत्र पाहून गव्हाच्या भावापेक्षा जास्त भावात पाडला जातो. फेंगशूयी, वास्तूशास्त्र यात घर लपेटले जाते. तसेच नेहमीच्या काव्यात वेगळा प्रयोग करणे असले हे नवकाव्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
न
निवेदिता-ताई Sat, 10/16/2010 - 19:09 नवीन
आ हा हा ..........मस्त ..रे ..तुझे नवकाव्य....
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 10/17/2010 - 08:55 नवीन
मी गोल्कर.. गोल्कर.. गोल्करं गोलाचा राजा गोल गोल फिरूनी .. या दुनियेत करतोय ये जा..
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 10/18/2010 - 08:57 नवीन
गोलात गो गोलात गो गालात गा गालात गा गेली गे गेली गे गोलमाल है भई सब गोलमाल है!
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Mon, 10/18/2010 - 18:40 नवीन
windmills of your mind ह्या गाण्याची आठवण झाली आपली कविता वाचून Round, like a circle in a spiral Like a wheel within a wheel. Never ending or beginning, On an ever spinning wheel Like a snowball down a mountain Or a carnaval balloon Like a carousell that's turning Running rings around the moon
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा