Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आई..मिटलेला श्वास - १

ग — गणेशा, Sat, 10/16/2010 - 17:14

प्रतिक्रिया द्या
2483 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ग
गणेशा Sat, 10/16/2010 - 17:17 नवीन
४ ओळी नंतर जागा सोडली गेली नाही शमस्व -- नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 10/16/2010 - 17:46 नवीन
सुरेख!! कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी सुंदर आहे !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/17/2010 - 07:52 नवीन
कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पाषाणभेद Sat, 10/16/2010 - 18:24 नवीन
छान. आईवरची कविता उत्तम.
  • Log in or register to post comments
अ
अथांग Sat, 10/16/2010 - 21:57 नवीन
कमी शब्दांत, खूप आशय !
  • Log in or register to post comments
अ
अथांग Sat, 10/16/2010 - 21:57 नवीन
कमी शब्दांत, खूप आशय !
  • Log in or register to post comments
अ
अथांग Sat, 10/16/2010 - 21:57 नवीन
कमी शब्दांत, खूप आशय !
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 10/17/2010 - 07:49 नवीन
अतिशय भावगर्भ कविता ... खूप आवडली
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 10/18/2010 - 05:35 नवीन
सुन्दर !!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 01/26/2011 - 11:19 नवीन
चुकुन मराठीत लिहुन येथुन कॉपी करताना येथेच पोस्ट झाले सगळॅ, त्यामुळॅ हा रिप्लाय लिहावा लागला क्षमस्व
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 01/26/2011 - 11:50 नवीन
कविता आवडली. सुरेख.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा